Posted inHealth Tips

मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय खावे, कोणता आहार घ्यावा?

मासिक पाळी आणि आहाराचे महत्त्व – काही स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही. या समस्येला Secondary Amenorrhea असे म्हणतात. प्रामुख्याने अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे यासाठी जबाबदार असतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी संतुलित आहार खाणे आवश्यक आहे. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काय खावे ..? आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, […]

Posted inHealth Tips

मासिक पाळी येण्यासाठी हे घरगुती उपाय करावे

मासिक पाळी नियमित न येणे (Secondary Amenorrhea) : बऱ्याच स्त्रियांना नियमित पाळी येत नाही. या त्रासाला Secondary Amenorrhea असे म्हणतात. जर 5 ते 6 महिन्यापर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पाळी अनियमित होण्यासाठी अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे जबाबदार असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम […]

Posted inHealth Tips

दही सोबत काय खाऊ नये ते जाणून घ्या

दही (Curd) – दही हे एक पौष्टिक पदार्थ आहे. यात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. मात्र तरीही दही खाताना काही काळजी घेणे गरजेचे असते. कारण काही पदार्थ दही बरोबर खाल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. दह्या सोबत काय खाऊ नये असे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत. 1) दह्या बरोबर फळे खाऊ नयेत. ताजी फळे ही […]

Posted inHealth Tips

चिकन खाल्ल्यावर काय खाऊ नये ते जाणून घ्या

चिकन – चिकन हा एक चवीष्ट असा खाद्यपदार्थ आहे. अनेकांना चिकन खायायला खूप आवडते. चिकनमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे प्रोटीन्स यासारखे पोषक घटक देखील असतात. असे जरी असले तरीही चिकन खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ चिकनमध्ये असलेल्या पोषक तत्वांशी भिन्न असल्याने ते पदार्थ चिकन खाल्यानंतर खाल्यामुळे काही त्रास होऊ शकतो. चिकन […]

Posted inDiet & Nutrition

करवंदे खाण्याचे फायदे व तोटे – Karvande benefits

करवंदे – Carissa carandas : करवंदे ही चवीला आंबट-गोड असून काळ्या रंगाची फळे असतात. म्हणूनच त्यांना ‘डोंगराची काळी मैना’ अशा नावाने देखील ओळखले जाते. करवंद फळाचे इंग्रजी नाव Carissa carandas असे आहे. करवंदात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि एंथोसायनिन अशी अनेक पोषक तत्वे असतात, करवंदे खाण्याचे 9 आरोग्यदायी […]

Posted inDiet & Nutrition

आवळा खाण्याचे फायदे व तोटे – Avala benefits

आवळा – Indian gooseberry : आवळा हे आरोग्यदायी फळ असून यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह यासारख्या अनेक पोषक तत्वांचे चांगले प्रमाण असते. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट देखील भरपूर असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवतात. आवळा नियमितपणे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळ्यातील औषधी गुणधर्म विचारात घेऊन बऱ्याच आयुर्वेदीक औषधात याचा वापर केला […]

Posted inHealth Tips

मोसंबी खाण्याचे फायदे व तोटे : Mosambi benefits

मोसंबी (Sweet Lime) – मोसंबी हे एक लिंबूवर्गीय फळ असून ते आरोग्यासाठी उपयुक्त असते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम, फोलेट, कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात. मोसंबी हे एक पौष्टिक फळ आहे जे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मोसंबी खाल्याने […]

Posted inUncategorized

गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे – Jackfruit benefits During Pregnancy

गरोदरपणात फणस खातात का? गरोदरपणात फणस खावे का, नाही? असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात फणस खाणे चांगले आहे. फणसात अनेक पोषक घटक असतात जे गर्भवती महिलांसाठी आणि पोटातील बाळांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही थोड्याफार प्रमाणात फणस खाऊ शकता. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक पोषकघटक असतात. […]

Posted inDiet & Nutrition

किवी फळ खाण्याचे फायदे व तोटे – Kiwi fruit benefits

किवी फळ (Kiwi fruit) – किवी हे एक लहान, हिरवे फळ आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. किवीमध्ये जीवनसत्त्वे सी, के, ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट असे पोषकघटक असतात. किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. किवी फळ खाण्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात आणि डायबेटिसचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे रोग प्रतिकार […]

Posted inAyurvedic treatment

लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध जाणून घ्या

लघवीला साफ न होणे – आपल्या शरीरातील विषारी घटक हे लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जातात. दररोज किमान 400 ml लघवी शरीराबाहेर गेली पाहिजे. मात्र काहीवेळा लघवीला साफ होत नाही. याची विविध कारणे असू शकतात. लघवी कशामुळे साफ होत नाही ..? पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, […]