काहीवेळा आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वैद्यकीय चाचण्या व तपासण्या यांचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट किंवा सोनोग्राफी, एक्स रे वैगेरे तपासण्या कराव्या लागतात. याठिकाणी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या व तपासण्या यांची माहिती दिली आहे.
- ब्लड शुगर टेस्ट
- ECG तपासणी
- अँजिओग्राफी तपासणी
- RA फॅक्टर टेस्ट
- लिपिड प्रोफाइल टेस्ट
- कोलेस्टेरॉल चाचणी
- रक्ताच्या चाचण्या (ब्लड टेस्ट)
- हिमोग्लोबिन तपासणी
- थायरॉईड चाचणी
- CT स्कॅन तपासणी
- MRI स्कॅन तपासणी
- महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप
- पुरुषांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप
Read Marathi language article about diagnosis test and Health check up lists. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.