Posted inDiet & Nutrition

मेथीची भाजी खाण्याचे फायदे व तोटे – Fenugreek leaves benefits

मेथीची भाजी – Fenugreek leaves : आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे खूप महत्त्व आहे म्हणूनच डॉक्टर आपणास हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात पण आपण जेंव्हा मेथीची भाजी बघतो तेंव्हा मात्र अनेकजण नाके मुरडतात. मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध […]

Posted inDiet & Nutrition

चाकवत भाजीचे फायदे व नुकसान : Chakvat Benefits

चाकवत भाजी – lamb’s quarters : चाकवत भाजी चवीला रुचकर असून यात असणाऱ्या अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. चाकवत भाजीतील पोषक घटक : चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B आणि व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. चाकवतमध्ये Riboflavin आणि फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B मुबलक प्रमाणात असते तर आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, […]

Posted inDiet & Nutrition

अंजीर खाण्याचे फायदे आणि तोटे – Fig Fruit benefits

अंजीर फळ – Fig Fruit : अंजीर हे फळ उंबरवर्गीय असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असते. अंजीरला इंग्रजीमध्ये Fig तर शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने ओळखले जाते. अंजीर हे ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. आजकाल वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. मात्र ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा अधिक जास्त […]

Posted inExcercise & Workout

पोहण्याचे महत्व, त्याचे प्रकार आणि पोहण्याचे फायदे व तोटे

पोहण्याचे महत्व – Swimming Importance) : पोहणे किंवा स्विमिंग हा संपूर्ण शरीरासाठी एक एरोबिक असा व्यायाम आहे. पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहण्याच्या व्यायामामुळे पाठीचे स्नायू, छातीचे स्नायू, हात आणि पायांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. पाण्यातील व्यायामाने शरीराला अधिक फायदे मिळतात. पाण्यातील व्यायामाने शरीराचे तापमान न वाढता, घाम न येताही अधिक वेळ व्यायाम करता येतो. सर्वच […]

Posted inHealth Tips

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे उपाय करावे

डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे (Eyes dark circles) : डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचा प्रश्न अनेकांना भेडसावतो. आपली धावपळीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धत, अपुरी झोप, मानसिक तणाव, उन्हात अधिक काळ फिरणे, स्मार्टफोन-टीव्ही यांचा अतिवापर, चहा-कॉफीचं अतिसेवन अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. मेकअपनं […]

Posted inHealth Tips

मुतखडा लघवीवाटे बाहेर पडण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय

मुतखड्याचा त्रास अनेकांना सतावत असतो. यामुळे पोटापासून ते पाठीपर्यंत अतिशय वेदना होत असतात. जर मुतखडा लहान आकाराचा असल्यास तो कोणत्याही त्रासाशिवाय लघवीवाटे बाहेर पडू शकतात. मात्र मध्यम किंवा मोठ्या आकाराचे मुतखडे सहजासहजी बाहेर पडत नाहीत. ते मूत्रप्रणालीत अडकून बसल्यामुळे लघवी खाली जाण्यासाठी अडचणी निर्माण होते. त्यामुळे अशावेळी ओटीपोटापासून ते कंबरेपर्यंत असह्य वेदना होतात. यासाठी येथे मुतखडा […]

Posted inHealth Tips

यूरिक एसिड कशाने वाढते व शरीरातील यूरिक एसिड कमी करण्याचे उपाय

शरीरात यूरिक एसिड का व कशामुळे वाढते? आपल्या शरीरात असणाऱ्या प्यूरिन घटकांमुळे (purine) आपल्या शरीरात नैसर्गिकपणे यूरिक एसिड तयार होत असते. याशिवाय जास्त प्यूरिनयुक्त घटक असणारे पदार्थ खाण्यामुळेही रक्तात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते.  अशावेळी लघवीवाटे पुरेसे uric acid बाहेर न पडल्यास त्यांचे रक्तातील प्रमाण वाढते. आणि जर यूरिक एसिडचे प्रमाण अधिक झाल्यास यूरिक एसिडचे […]

Posted inDiet & Nutrition

कच्चा लसूण खाण्याचे फायदे व तोटे – Garlic benefits

लसूण (Garlic) – लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण जेवणाची चवचं फक्त वाढवत नाही तर लसूण खाण्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. लसूण आरोग्यासाठी हितकारक असते. आयुर्वेदातही लसणाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये लसूणचा वापर केला जातो. आरोग्यासाठी लसणाचे फायदे अनेक असतात. लसूणमधील पोषकघटक (Garlic Nutrition content) – लसूणमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन […]

Posted inDiet & Nutrition

केळी खाण्याचे फायदे व तोटे : Banana Benefits

केळे – Banana : केळे हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारे फळ आहे. बाराही महिने केळी बाजारात उपलब्ध असतात. केळ्यामध्ये 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळे खाणे उपयोगी ठरते. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केळी खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. आरोग्यासाठी केळी खाण्याचे भरपूर फायदे असतात. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्तदाब […]

Posted inDiet & Nutrition

बीट खाण्याचे फायदे आणि नुकसान – Beetroot health benefits

बीट कंदमुळ – Beetroot : बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटेशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी, आयरन आणि फोलिक अ‍ॅसिड असतात. बीट खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. […]