मळमळ होणे – Nausea : मळमळणे ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी होत असते. उलटी येईल असे वाटणे, पोट फुगणे, अस्वस्थ वाटणे, काहीही खाण्याची इच्छा न होणे अशी लक्षणे मळमळ होत असल्यास जाणवतात. याठिकाणी मळमळ होणे यावरील उपायांची माहिती सांगितली आहे. मळमळ होण्याची कारणे (Nausea causes) : अनेक कारणांमुळे मळमळत असते. मात्र बहुतेक वेळा मळमळणे […]
Health Tips
केसात कोंडा होण्याची कारणे व कोंडा दूर करण्याचे उपाय
केसात कोंडा होणे : केसात कोंडा (Dandruff) होण्याची समस्या अनेकांना असते. केसात कोंडा झाल्याने केसात खाज होत असते तर कधीकधी यांमुळे डोक्यात इन्फेक्शनही होऊ शकते. केसात कोंडा होण्यामुळे केस कमजोर बनतात त्यामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची समस्याही उभी राहते. केसात कोंडा होण्याची कारणे : अनेक कारणांमुळे केसात कोंडा होऊ शकतो यामध्ये, हवेतील धूळ, प्रदूषण यांमुळे, […]
त्वचेवरील घामोळ्यावर घरगुती उपाय – Heat Rash
त्वचेवर घामोळे येणे – Prickly Heat rash : घामोळे येणे हा उन्हाळ्याच्या दिवसात होणारा हा एक सामान्य त्वचाविकार आहे. प्रामुख्याने ज्यांना घाम जास्त येतो, अशा व्यक्तींना घामोळ्यांचा त्रास जास्त होतो. घामामुळे आपल्या त्वचेतील घामाच्या ग्रंथी (sweat glands) बंद होतात आणि त्यामुळे शरीरावर घामोळ्या येत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत हा त्रास कोणालाही होऊ […]
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय
रक्तदाब कमी करणे : बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आज अनेकांना होत आहे. रक्तदाब हा वारंवार 140/90 mm Hg पेक्षा अधिक असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब हा 120/80 mm Hg दरम्यान असणे आवश्यक असते. रक्तदाब कंट्रोलमध्ये का असावा लागतो ..? उच्च रक्तदाब ही समस्या […]
उष्माघात म्हणजे काय व उष्माघाताची लक्षणे – Heat stroke
उष्माघात – Heat Stroke : उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यानंतर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो त्यास उष्माघात असे म्हणतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास हा उष्माघाताचा होतो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की उष्माघाताचा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. उष्माघाताची लक्षणे आणि उष्माघातापासून बचाव कसा करावा […]
उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये ते जाणून घ्या..
उन्हाळ्याच्या दिवसातील आहार : उन्हामुळे होणारी अंगाची लाहीलाही, प्रचंड उकाडा, अंगावर येणारा घाम, घस्याला कोरड पडून वारंवार लागणारी तहान यामुळे उन्हाळ्यात सर्वचजण हैराण होतात. उन्हाळ्यात भूकही कमी झालेली असते. पण आहार तर घेतलाच पाहिजे. कारण, सूर्याची उष्णता जसजशी वाढत जाते, तसे आपल्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. अशक्तपणा, थकवा वाढतो, घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून […]
केस गळणे यावरील खास घरगुती उपाय जाणून घ्या
केस गळणे (Hair fall) – बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, ताणतणाव, प्रदूषण याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्याबरोबरच केसांवरही होत असतो. त्यामुळे केस गळणे ही समस्या होत असते. केस गळणे यावर घरगुती उपाय – कांदा.. कांदा बारीक चिरून मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. […]
भूक न लागण्याची कारणे व भूक वाढीसाठी घरगुती उपाय
भूक न लागणे – Loss of appetite : अनेकांना भूक न लागणे ही तक्रार असते. भूक कमी लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक कमी होणे ही सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस ही तक्रार असेल तर नक्कीच चिंतेची बाब असते. कारण आपण घेतलेल्या आहारातूनच आपल्या शरीराचे पोषण होत […]
घोळाची भाजी खाण्याचे फायदे व तोटे : Ghol Bhaji benefits
घोळ भाजी – Purslane Leaves : घोळूची भाजी ही एक रानभाजी असून ती बुळबुळीत आणि चवीला थोडी वेगळी लागते. घोळ भाजीत अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर्स असतात. लो कॅलरीज असणाऱ्या या भाजीत फॅटचे व कोलेस्टेरॉलचे प्रमाण 0% असते. घोळ भाजीतील पोषक घटक : घोळूच्या भाजीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C असून काही प्रमाणात riboflavin, niacin, […]
अंबाडीची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान – Benefits of Ambada Bhaji
अंबाडा भाजी – Gongura Leaves : आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाड्याच्या भाजीत आयर्न (लोह), व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B6, folate, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. अंबाडीच्या भाजीची इतर नावे : शास्त्रीय नाव – Hibiscus cannabinus इंग्लिश नाव – Gongura Leaves हिंदी नाव – […]