Posted inCirculatory System

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय

उच्च रक्तदाब म्हणजे काय..? बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आज अनेकांना होत आहे. रक्तदाब हा 140/90 mm Hg पेक्षा अधिक असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब असे म्हणतात. उच्च रक्तदाब असल्यास त्यावर वेळीच योग्य उपचार करून रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. कारण रक्तदाब वाढल्यास हृदयविकार, हार्ट अटॅक, पक्षाघात, […]

error: