घशात दुखणे – Sore throat : वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे सूज येऊन घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी-खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे व घसा दुखणे ही लक्षणेही असतात. घसा दुखणे याची कारणे – अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने वातावरणातील […]
Health Tips
घसा खवखवणे यावरील घरगुती उपाय : Throat Irritation
घसा खवखवणे – Throat Irritation : अनेक कारणांमुळे घसा खवखवत असतो. वातावरण बदलामुळे विशेषतः हिवाळ्यात आणि पावसाळ्यात घसा खवखवण्याचा त्रास अधिक होत असतो. तसेच सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वीही घशामध्ये खवखवत किंवा टोचत असते. घसा खवखवणे याची कारणे – घशामधील इन्फेक्शनमुळे तसेच सर्दी, खोकला यासारख्या त्रासामुळे घसा खवखवत असतो. घसा खवखवणे यावर घरगुती उपाय – घसा […]
घसा बसल्यावर हे घरगुती उपाय करावे : Hoarseness
घसा बसणे – Hoarseness : घसा बसतो म्हणजे आपल्या सामान्य आवाजामध्ये फरक पडून आवाज घोगरा बनत असतो. अनेक कारणांनी घसा बसत असतो. घसा बसणे या त्रासाला English मध्ये Hoarseness या नावाने ओळखले जाते. घसा बसण्याची कारणे : बराच वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने घसा बसत असतो. घशात इन्फेक्शन झाल्यामुळे, सर्दी किंवा […]
दाढ दुखत असल्यास हे घरगुती उपाय करावे
दाढ दुखणे – दाढ दुखी अनेक कारणांनी होऊ शकते. विशेषतः दाढेची योग्य काळजी न घेतल्यामुळे, दाढ किडल्यामुळे, दाढेत अन्नाचे कण अडकल्याने, दाढेची मुळे सैल झाल्यामुळे, हिरड्या सुजल्यामुळे दाढ दुखी होत असते. यामुळे दाढेच्या ठिकाणी भयंकर वेदना होत असतात. दाढ दुखीवर घरगुती उपाय – 1) दुखण्याऱ्या दाढेजवळ लवंग धरून ठेवावी. दाढ दुखत असल्यास लवंग खूप उपयोगी […]
अक्कल दाढ दुखीवरील घरगुती उपाय : Wisdom Teeth
अक्कल दाढ दुखणे – Wisdom Teeth : अक्कल दाढ येताना त्या दाढेच्या ठिकाणी वेदना होत असतात. बहुतांश 17 ते 25 वयाच्या व्यक्तींमध्ये अक्कल दाढ येत असते. ही सर्वात शेवटची दाढ असून याला विस्डम टुथ (Wisdom Teeth) असेही म्हणतात. अक्कल दाढ दुखण्याची कारणे – अक्कल दाढ येताना हिरड्यांवर दबाव येत असतो तसेच या दाढेसाठी पुरेशी जागा […]
दात किडणे याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय
दात किडणे (Tooth decay) : दात किडणे ही एक सामान्य समस्या असून अनेकांना याचा त्रास होत असतो. अनेक कारणांनी दात व दाढा किडत असतात. दात किडल्यामुळे त्याठिकाणी वेदना होणे, अन्न चावताना दुखणे, हिरड्या सुजणे ही लक्षणे असू शकतात. तसेच समोरचे दात किडल्याने चेहऱ्याच्या सौंदर्यामध्येही यामुळे बाधा निर्माण होते. दात का किडतात? • दातांची योग्य काळजी […]
यूरिक ऍसिड वाढण्याची कारणे, लक्षणे व उपाय
शरीरात युरिक ऍसिड वाढणे : जेव्हा शरीरात यूरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते किंवा शरीरातील यूरिक एसिड पुरेशा प्रमाणात बाहेर पडत नाही तेव्हा रक्तामध्ये युरिक एसिडचे प्रमाण अधिक वाढते. याला hyperuricemia असेही म्हणतात. युरिक ऍसिड वाढण्याची कारणे – रक्तामध्ये युरिक एसिडचे प्रमाण अधिक वाढल्यास त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी युरिक ऍसिड जमा होऊन तेथे सूज व अतिशय […]
आपल्या दातांची निगा राखण्यासाठी हे करा उपाय
दातांची निगा (Dental care) : तोंडाचं सर्वांगीण आरोग्य राखण्याच्या दृष्टीने दातांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दातांची काळजी न घेतल्यास दातांच्या अनेक तक्रारी होत असतात म्हणून दातांची निगा राखणे गरजेचे असते. आपल्या दातांची काळजी अशी घ्यावी : 1) रोज दात घासावेत.. दात नियमित घासावेत. विशेषतः लहान मुलांना रोज दात घासण्याची सवय लावावी. दररोज दोनदा दात […]
दात दुखीवर घरगुती उपाय आणि गोळी : Teeth pain
दातदुखी (Teeth pain) : दातदुखी कधीही होऊ शकते. दातदुखी होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. विशेषतः दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या तक्रारी होऊ शकतात. असह्य दातदुखी ही अगदी हैराण करून सोडत असते. तसेच दातांच्या ठिकाणी सळसळ होऊन अतिशय वेदना होत असतात. दातदुखी होण्याची कारणे : अनेक कारणांमुळे दातदुखी होऊ शकते यामध्ये, तोंडातील व हिरड्यातील बॅक्टेरिअल […]
Bleeding gums: हिरड्यातून रक्त येत असल्यास हे करा घरगुती उपाय
हिरड्यांतून रक्त येणे (Bleeding gums) : अनेक कारणांमुळे हिरड्यांतून रक्त येत असते. यामध्ये तोंडातील अस्वच्छता, हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, दातांची मुळे सैल झाल्याने, दात किडल्यामुळे तसेच पायरिया हा दात व हिरड्यांसंबंधित आजार झाल्यानेही रक्त येऊ शकते. अशावेळी तेथे वेदना होऊ लागतात. विशेषतः अन्न चावताना जास्त त्रास होत असतो. हिरड्यातून रक्त येण्याची ही आहेत कारणे : • […]