Posted inDiet & Nutrition

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे व तोटे : Almonds Benefits

बदाम – Almonds : बदाम हे जगातील सर्वात लोकप्रिय असा सुकामेव्यातील घटक आहे. बदाम अत्यंत पौष्टिक असून यात अनेक उपयुक्त पोषकघटक, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजतत्वे असतात. बदाम खाण्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, हृद्यविकाराचा धोका कमी होतो, वजन आटोक्यात राहते, हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात. बदाम हे व्हिटॅमिन-ई देणारे जगातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक […]

Posted inDiet & Nutrition

अक्रोड खाण्याचे फायदे व नुकसान : Akhrot benefits

अक्रोड – Walnuts : अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण भरपूर असते. अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात. मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. अक्रोडमध्ये उच्च प्रतीचे अँटी-ऑक्सिडेंट, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, मेलाटोनिन, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन-E असे अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. यामुळे हृदयविकार, […]

Posted inDiet & Nutrition

शेंगदाणे खाण्याचे फायदे आणि तोटे : Peanuts Benefits

शेंगदाणे आणि आरोग्य : शेंगदाणे हे प्रोटीन, फॅट आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असतात. शेंगदाण्यामध्ये Biotin, नायसिन, थायमिन, फॉलिक ऍसिड, कॉपर, मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखी अनेक उपयुक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शेंगदाणे हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असून यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होण्यास मदत होते. शेंगदाण्यात अनेक पोषकघटक असून असतात. यात हेल्दी फॅट असल्याने ते हृदयासाठी […]

Posted inDiet & Nutrition

पावसाळ्यात काय खावे व काय खाऊ नये ते जाणून घ्या

पावसाळा आणि आहार – Rainy season diet plan : पावसाळ्याच्या दिवसात योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते. कारण या दिवसात आपली पचनक्रिया मंद झालेली असते तसेच पावसाळ्यात दूषित अन्न व पाण्यामुळे जुलाब, अतिसार, कॉलरा, काविळ असे अनेक आजारही होत असतात. यासाठी पावसाळ्यात योग्य आहाराचे नियोजन ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यात आहार कसा असावा..? पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंद […]

Posted inDiseases and Conditions

हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे व उपाय

हाता पायाला मुंग्या येणे – बराच वेळ पाय दुमडून बसल्याने, एकाच स्थितीत अधिक वेळ राहिल्याने हाता-पायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे त्याठिकाणी मुंग्या येत असतात. हातापायाला मुंग्या येणे ही एक सामान्य बाब असली तरीही वारंवार जर मुंग्या येत असल्यास त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते. हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे – प्रामुख्याने एकाच स्थितीमध्ये अधिक वेळ बसून […]

Posted inBeauty Tips

केसांना चाई लागणे यावरील घरगुती उपचार जाणून घ्या – Alopecia Areata

डोक्यात चाई पडणे (Alopecia Areata) : केसात चाई पडण्याची तक्रार अनेकांना असते. यामध्ये अचानक एखाद्या ठिकाणचे सर्व केस गळून जातात. केस झडल्यामुळे त्याठिकाणी छोटे-छोटे गोलाकार पॅच निर्माण होतो. काही वेळा केस गेलेल्या ठिकाणी गोलाकार छोटासा खळगाही पडू शकतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत एलोपेशीया एरेटा (Alopecia Areata) किंवा spot baldness असेही म्हणतात. चाई ही समस्या डोक्यातील […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी उपाय

चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे – चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या अनेक तरुणींमध्ये होत असते. ओठांवर आणि हनुवटीवर अनावश्यक केस आल्यामुळे एकूणच सौंदर्यावरच बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. […]

Posted inHealth Tips, Mansoon Health

पावसाळ्यात आरोग्याची अशी घ्यावी काळजी

पावसाळा आणि आरोग्य – Monsoon care : पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे तसेच पावसाच्या पाण्यामध्ये घाण आणि सांडपाणी मिसळून पाणी दूषित झाल्यामुळे, डासांचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने अनेक साथीचे आजार होत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात अनेक हॉस्पिटल्स हे हाऊसफुल्ल झालेली असतात. यासाठी पावसाळ्यात ही निरोगी राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे. दूषित पाणी पिऊ नये.. पावसाच्या […]

Posted inBeauty Tips

चामखीळ घालवण्याचे सोपे घरगुती उपाय : Warts

त्वचेवर चामखीळ येणे (Warts) : त्वचेवर चामखीळ असण्याची समस्या अनेक लोकांना असते. चामखीळमुळे कोणताही विशेष त्रास होत नसला तरीही चामखीळ दिसायला चांगले वाटत नाहीत, यामुळे सुंदरताही खराब होत असते. यासाठी चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे. चामखीळ होण्याची कारणे : चामखीळ हे प्रामुख्याने ह्यूमन पापिल्‍लोमा व्हायरसमुळे (HPV) होत असतात. चेहरा, मान, हात, पाठ, […]

Posted inBeauty Tips

चेहरा गोरा करण्यासाठी व सुंदर दिसण्यासाठी हे करा उपाय

चेहऱ्याचे सौंदर्य : प्रत्येकाला आपण सुंदर आणि गोरे दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण त्वचेचा रंग खुलण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रिम विकत घेऊन त्या वापरतात. मात्र अशा केमिकल्सयुक्त क्रिममुळे चेहऱ्याचे अधीकच नुकसान होऊ शकते. आपला चेहरा गोरा कसा करायचा किंवा चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे, […]