Posted inHealth Tips

तोंड कोरडे पडणे याची कारणे व घरगुती उपाय – Dry Mouth

तोंड कोरडे पडणे – Dry Mouth : बऱ्याच जणांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तोंड कोरडे होणे ह्या स्थितीला वैद्यकीय भाषेत xerostomia असे म्हणतात. तोंडात असणाऱ्या लाळग्रंथीतून पुरेशी प्रमाणात लाळ तयार न झाल्याने तोंड कोरडे पडत असते. यामुळे घसा कोरडा पडणे, मुखदुर्गंधी येणे, ओठ कोरडे पडून ओठांवर क्रॅक (भेगा) पडणे असे त्रासही होऊ शकतात. तोंड […]

Posted inHealth Tips

डोळे खोल जाण्याची कारणे व उपाय : Sunken Eyes

डोळे खोल जाणे – Sunken eyes : काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते. डोळे खोल जाण्याची कारणे : डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची […]

Posted inHealth Tips

डोके जड होण्याची कारणे, लक्षणे, उपचार व त्यावरील घरगुती उपाय

डोके जड होणे : काहीवेळा आपले डोके जड झाल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोक्याच्या ठिकाणी भारीपणा जाणवतो, डोक्याभोवती घट्ट बँड बांधल्यासारखे वाटते. त्याबरोबरचं डोकेदुखी, थकवा, मानदुखी, चक्कर येणे असे त्रासही होऊ शकतात. डोके जड होण्याची कारणे : डोके जड पडणे ही एक सामान्य समस्या असून याची अनेक कारणे असतात. डोकेदुखी, मायग्रेन किंवा सायनसचा त्रास यापासून ते […]

Posted inDiet & Nutrition

दही खाण्याचे फायदे व तोटे : Curd Benefits

दही – Yogurt : दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. दह्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-B12, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन-D, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखी अनेक उपयुक्त पोषकतत्वे व मिनरल्स असतात. आयुर्वेदानुसार दही हे आंबट-मधुर रसाचे, पचावयास जड, उष्ण गुणाचे, पित्त वाढवणारे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. दही खाण्यामुळे शरीरातील मेद, बल, […]

Posted inDiet & Nutrition

भाताच्या कोंड्याचे तेल खाण्याचे फायदे व नुकसान : Rice bran oil

भात कोंड्याचे तेल – Rice Bran Oil : राईस ब्रॅन ऑइल हे भाताच्या कोंढ्यातून काढले जाते. आरोग्यासाठी हे तेल अत्यंत हितकारक आहे. त्यामुळेच राईस ब्रान तेलाचा स्वयंपाकामध्ये वापर आज वाढला आहे. भाताच्या कोंड्याचे तेल खाण्यामुळे हेल्दी फॅट, व्हिटॅमिन-E यासारखी उपयुक्त पोषकतत्वे मिळतात. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. या तेलामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. […]

Posted inHealth Tips

निरोगी राहण्यासाठी आरोग्याची अशी घ्यावी काळजी – Healthy life tips

निरोगी आरोग्याचे महत्त्व : चांगले आरोग्य हिचं खरी संपत्ती असते. त्यामुळेच ‘आरोग्य धनसंपदा’ असे आरोग्याच्या बाबतीत म्हंटले जाते. मात्र आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात सर्वांचेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास पैसा, संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण आपले आरोग्य पणाला लावत आहोत. निरोगी आरोग्य म्हणजे काय..? निरोगी आरोग्याची व्याख्या खूपच व्यापक अशी आहे. […]

Posted inDigestive System

छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

छातीत जळजळणे – Heartburn : आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल. जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. यावेळी छातीत जळजळ होण्याबरोबरच आंबट […]

Posted inBeauty Tips

उन्हाळ्यात केसांच्या आरोग्यासाठी हे करा उपाय

उन्हाळा आणि केसांच्या समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात हानिकारक यूवी किरणांचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही होत असतो. कडक ऊन, येणारा घाम, हवेतील धूळ, प्रदूषण यांमुळे केस गळणे, केस तुटणे, कमजोर होणे यासारख्या केसांच्या अनेक समस्या उन्हाळ्यात होत असतात. यासाठी याठिकाणी उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे. उन्हाळ्यात केसांची अशी घ्यावी काळजी […]

Posted inBeauty Tips

उन्हाळ्यात चेहऱ्याला फ्रेश ठेवण्यासाठी हे लोशन लावावे

उन्हाळा आणि चेहऱ्याची त्वचा : उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवरही होत असतो. याशिवाय या काळात घामसुद्धा जास्त येत असतो. त्यामुळे घाम आणि धूळ यांमुळे त्वचा काळवंडत असते. यासाठी उन्हाळ्यात चेहऱ्याच्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात चेहऱ्याची अशी घ्यावी काळजी : दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळा – उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सुर्यकिरणे जास्त प्रखर […]

Posted inBeauty Tips

उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी हे करा उपाय

उन्हाळा आणि त्वचेच्या समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उन्हाचा परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावरही होत असतो. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची खूप गरज असते. कारण वाढत्या उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचा कोरडी होणे, त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे पडणे, सनटॅन होणे, त्वचा तेलकट होणे, त्वचेवर सनरॅश किंवा पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक त्वचेच्या तक्रारी उन्हाळ्यात होत […]