Posted inHome remedies

केस गळणे यावरील खास घरगुती उपाय जाणून घ्या

केस गळणे (Hair fall) – बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, ताणतणाव, प्रदूषण याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्याबरोबरच केसांवरही होत असतो. त्यामुळे केस गळणे ही समस्या होत असते. केस गळणे यावर घरगुती उपाय – कांदा.. कांदा बारीक चिरून मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. […]

Posted inDiseases and Conditions

डायबेटिक रेटिनोपॅथीची कारणे, लक्षणे व उपचार – Diabetic retinopathy

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic retinopathy) : डायबेटिक रेटिनोपॅथी ही स्थिती मधुमेह असलेल्या लोकांच्या डोळ्यातील रेटिनाच्या रक्तवाहिन्याचे नुकसान झाल्यामुळे उद्भवत असते. टाइप 1 किंवा 2 मधुमेह असल्यास व रक्तातील साखर आटोक्यात न ठेवल्यास प्रामुख्याने ही समस्या होत असते. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दृष्टी जाण्याची म्हणजे अंधत्व येण्याची शक्यता अधिक असते. आज अनेक लोकांना अकाली […]

Posted inDiseases and Conditions

भूक न लागण्याची कारणे व भूक वाढीसाठी घरगुती उपाय

भूक न लागणे – Loss of appetite : अनेकांना भूक न लागणे ही तक्रार असते. भूक कमी लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक कमी होणे ही सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस ही तक्रार असेल तर नक्कीच चिंतेची बाब असते. कारण आपण घेतलेल्या आहारातूनच आपल्या शरीराचे पोषण होत […]

Posted inHealth Tips

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे उपाय करावे

डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे (Eyes dark circles) : डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचा प्रश्न अनेकांना भेडसावतो. आपली धावपळीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धत, अपुरी झोप, मानसिक तणाव, उन्हात अधिक काळ फिरणे, स्मार्टफोन-टीव्ही यांचा अतिवापर, चहा-कॉफीचं अतिसेवन अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. मेकअपनं […]

Posted inDiseases and Conditions

ब्रेन ट्यूमर ची लक्षणे, कारणे व उपचार – Brain tumor symptoms

ब्रेन ट्यूमर – Brain tumor) : मेंदूमध्ये पेशींची विकृतजन्य वाढ होऊन गाठ तयार होते त्याला ब्रेन ट्यूमर असे म्हणतात. एकूण 120 प्रकारचे ब्रेन ट्यूमर असून मेंदूमध्ये होणाऱ्या सर्वच गाठी ह्या कॅन्सरच्या असतीलच असे नाही. कारण मेंदूमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या ट्यूमरच्या गाठी होऊ शकतात. एक म्हणजे कँसर नसणाऱ्या सौम्य गाठी (benign ट्यूमर) आणि दुसरा प्रकार म्हणजे […]

Posted inDiseases and Conditions

स्वादुपिंड कॅन्सर होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Pancreatic Cancer

स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) : आपल्या शरीरातील स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातील पेशींमध्ये होणाऱ्या कॅन्सरला स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) असे म्हणतात. बहुतेकवेळा स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान हे गंभीर स्थितीमध्ये कॅन्सर गेल्यावरच दिसून येते तसेच इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो त्यामुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. आपल्या शरीरात मध्यभागी जठर व लहान आतड्याच्या मागे […]

Posted inDiseases and Conditions

अल्सर ची लक्षणे, कारणे, प्रकार व उपचार : Peptic Ulcer

अल्सर म्हणजे काय ..? अल्सर म्हणजे पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास होणारी जखम. पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्या पाचक रसाचा परिणाम या अवयवांच्या आतील आवरणावर होऊन अल्सर होत असतात. योग्य उपचार व पथ्य यांमुळे अल्सर लवकर बरे होऊ शकतात. पोटात अल्सर होणे : अल्सरचा त्रास अनेकांना असतो. अल्सरमुळे पोट दुखणे, वारंवार पित्त होणे, पोटात जळजळ […]

Posted inDiseases and Conditions

डोळ्याला रांजणवाडी येण्याची कारणे, लक्षणे व उपाय

रांजणवाडी म्हणजे काय..? रांजणवाडी हा डोळ्यांचा एक जिवाणूजन्य आजार असून स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया यासाठी जबाबदार असतात. रांजणवाडीला english मध्ये Hordeolum किंवा Stye असे म्हणतात. रांजणवाडीमध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी सूज येणे, खाज सुटणे किंवा वेदना होणे असे त्रास सुरू होतात. रांजणवाडी येण्याची कारणे – डोळ्यांची स्वच्छता न ठेवणे हे रांजणवाडी […]

Posted inDiseases and Conditions

सायनसचा त्रास होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Sinusitis

सायनस इन्फेक्शन – Sinusitis : आपल्या चेहऱ्याच्या मागे कवटीची हाडे असतात. या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गालाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस असे म्हणतात. या सायनसेसमध्ये पातळ आणि वाहणारा द्रवपदार्थ तयार होत असतो. त्याला श्लेष्मा (म्युकस) असे म्हणतात. काही कारणांमुळे सायनसमध्ये हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास तो नाकावाटे बाहेर येऊ लागतो. […]

Posted inDiseases and Conditions

सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. सर्दी होण्याची कारणे (Common cold causes) : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या […]