Posted inDiet & Nutrition

चाकवत भाजीचे फायदे व नुकसान : Chakvat Benefits

चाकवत भाजी – lamb’s quarters : चाकवत भाजी चवीला रुचकर असून यात असणाऱ्या अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. चाकवत भाजीतील पोषक घटक : चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B आणि व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. चाकवतमध्ये Riboflavin आणि फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B मुबलक प्रमाणात असते तर आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, […]

Posted inDiet & Nutrition

अंजीर खाण्याचे फायदे आणि तोटे – Fig Fruit benefits

अंजीर फळ – Fig Fruit : अंजीर हे फळ उंबरवर्गीय असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असते. अंजीरला इंग्रजीमध्ये Fig तर शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने ओळखले जाते. अंजीर हे ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. आजकाल वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. मात्र ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा अधिक जास्त […]

Posted inDiet & Nutrition

कच्चा लसूण खाण्याचे फायदे व तोटे – Garlic benefits

लसूण (Garlic) – लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण जेवणाची चवचं फक्त वाढवत नाही तर लसूण खाण्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. लसूण आरोग्यासाठी हितकारक असते. आयुर्वेदातही लसणाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये लसूणचा वापर केला जातो. आरोग्यासाठी लसणाचे फायदे अनेक असतात. लसूणमधील पोषकघटक (Garlic Nutrition content) – लसूणमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन […]

Posted inDiet & Nutrition

केळी खाण्याचे फायदे व तोटे : Banana Benefits

केळे – Banana : केळे हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारे फळ आहे. बाराही महिने केळी बाजारात उपलब्ध असतात. केळ्यामध्ये 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळे खाणे उपयोगी ठरते. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केळी खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. आरोग्यासाठी केळी खाण्याचे भरपूर फायदे असतात. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्तदाब […]

Posted inDiet & Nutrition

बीट खाण्याचे फायदे आणि नुकसान – Beetroot health benefits

बीट कंदमुळ – Beetroot : बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटेशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी, आयरन आणि फोलिक अ‍ॅसिड असतात. बीट खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. […]

Posted inDiet & Nutrition

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे : Copper vessels water

तांब्याच्या भांड्यातील पाणी – तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्व सांगितलेले आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते. शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे मायग्रेन डोकेदुखी, […]

Posted inDiet & Nutrition

संधिवात असल्यास आहार असा असावा : Arthritis Diet

संधिवात (Arthritis) : संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास अनेकांना असतो. सांध्यांना सूज येणे, सांधे दुखू लागणे व सांध्यांची हालचाल केल्यास वेदना जास्त होणे अशी लक्षणे संधिवातात असतात. या त्रासाला Arthritis (अर्थराइटिस) असेही म्हणतात. संधिवात आणि आहार पथ्य : संधिवातात योग्य आहार घेणे गरजेचे असते यासाठी संधिवात रुग्णांनी कोणता आहार घ्यावा यांची आयुर्वेदिक दृष्टीकोनातून माहिती खाली दिली […]

Posted inDiet & Nutrition

मुळव्याध झाल्यास असा आहार घ्यावा : Piles Diet plan

मूळव्याध आणि आहार पथ्य : आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे. बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत आहेत. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येते. यामुळे शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे, खाज येणे अशी लक्षणे जाणवतात. मूळव्याध झाल्यास अनेक दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. मूळव्याधीचा त्रास कमी […]

Posted inDiet & Nutrition

कोमट पाणी पिण्याचे फायदे व तोटे – Drinking Warm Water benefits

आरोग्याच्यादृष्टीने पाणी पिण्याचे महत्त्व : आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी म्हणजे दिवसातून साधारण आठ ग्लास तरी पाणी पिणे आवश्यक असते. भरपूर पाणी पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील अपायकारक घटक लघवीवाटे व घामावाटे बाहेर पडतात, शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) व्यवस्थित होते, दिवसभर ताजेतवाने वाटते आणि याबरोबरच जर तुम्हाला गरम पाणी पिण्याची सवय असल्यास उत्तमचं!! कारण थंड पाण्यापेक्षा […]

Posted inDiet & Nutrition

यूरिक अॅसिड वाढल्यास काय खावे व काय खाऊ नये?

युरिक ऍसिडचे पथ्य आणि अपथ्य : शरीरात अधिक प्रमाणात युरिक ऍसिड वाढल्यामुळे युरिक ऍसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असतात. याप्रकारच्या सांधेदुखीला गाऊट सांधेदुखी (Gout arthritis) असे म्हणतात. आपल्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण अधिक वाढल्याने हा त्रास होत असतो. युरिक एसिडच्या त्रासात योग्य आहार घ्यावा लागतो. यासाठी येथे युरिक ऍसिडचे पथ्य आणि […]