Posted inDiet & Nutrition

लवंग खाण्याचे फायदे व तोटे : Cloves benefits

लवंग – Cloves : लवंग ह्या लवंगाच्या झाडाच्या फुलांच्या कळ्या असतात. सिझिझियम अरोमेटियम (Syzygium aromaticum) या नावाने लवंग वनस्पतीला ओळखले जाते. तसेच लवंग हा मसाल्यातील एक महत्वाचा असा घटक आहे. आपल्या जेवणाची रुची व सुगंध वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही लवंग फायदेशीर असते. कारण लवंगामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे अशी महत्वाची पोषकतत्त्वे असतात. विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी आणि डायबेटिसमध्ये […]

Posted inDiet & Nutrition

थायरॉईड रुग्णांसाठी आहार – Thyroid Diet plan

थायरॉईड आणि आहार – Thyroid diet) : थायरॉईडचा त्रास अनेकांना आहे. थायरॉईड समस्या असल्यास योग्य आहार घ्यावा लागतो. हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम असे थायरॉईड समस्येचे दोन मुख्य प्रकार आहेत. थायरॉईडमध्ये प्रकारानुसार आहार नियोजन करावे लागते. कारण थायरॉईडचे हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम असे दोन मुख्य प्रकार असतात. या दोन्ही प्रकारात वेगवेगळे त्रास होत असतात. यासाठी थायरॉईडचा प्रकार काय […]

Posted inHealth Tips

गुळवेल चूर्ण खाण्याचे फायदे व तोटे : Gulvel benefits

गिलोय (Giloy) म्हणजे काय? गिलोय ही अनेक रोगांवर प्रभावी अशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. गिलोय चे मराठी नाव ‘गुळवेल’ असा आहे तर आयुर्वेदात गिलोयला गुडुची (Tinospora Cordifolia) असे म्हणतात. गुडुचीचे आयुर्वेदिक औषधामध्ये असाधारण महत्व आहे. यातील उपयुक्त गुणांमुळे आयुर्वेदात या वनस्पतीला ‘अमृता’ असेही नाव देण्यात आले आहे. गुडुचीमध्ये अनेक गुणकारी घटक असतात. त्यामुळेच गिलोय ही […]

Posted inDiet & Nutrition

फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान : Jackfruit benefits

फणस – Jackfruit : फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात. फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात. […]

Posted inDiet & Nutrition

नागीण आजार झाल्यास असा घ्यावा आहार – Shingles diet plan

नागीण आजार – Shingles : नागीण आजाराला Shingles किंवा herpes zoster ह्या नावाने ओळखले जाते. नागीण रोगात व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे त्वचेवर वेदनादायक असे पुरळ येत असतात. नागीण आजारासाठी varicella zoster (VZV) हे व्हायरस कारणीभूत असतात. तसेच हाचं व्हायरस हा कांजिण्या (chickenpox) ह्या आजारासाठीही कारणीभूत असतो. नागीण रोगाची कारणे : आपणास कांजिण्या (chickenpox) हा आजार होऊन गेलेला […]

Posted inDiet & Nutrition

मध खाण्याचे फायदे व तोटे : Honey Benefits

मध – Honey : अनेक वर्षांपासून मधाचा आहार आणि औषधांमध्ये वापर केला जात आहे. आयुर्वेदातही मधाचे असाधारण महत्त्व दिलेले आहे. मधमाशा फुलांतील मध गोळा करून आपल्या पोळ्यामध्ये साठवत असतात. मधात अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. एक चमचा मधातून 67 कॅलरीज ऊर्जा आणि 17 ग्रॅम फ्रुक्टोज मिळत असते. मधात फॅटचे प्रमाण शुन्य टक्के असते. मध खाण्याचे 10 […]

Posted inDiet & Nutrition

दही खाण्याचे फायदे व तोटे : Curd Benefits

दही – Yogurt : दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. दह्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-B12, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन-D, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखी अनेक उपयुक्त पोषकतत्वे व मिनरल्स असतात. आयुर्वेदानुसार दही हे आंबट-मधुर रसाचे, पचावयास जड, उष्ण गुणाचे, पित्त वाढवणारे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. दही खाण्यामुळे शरीरातील मेद, बल, […]

Posted inDiet & Nutrition

भाताच्या कोंड्याचे तेल खाण्याचे फायदे व नुकसान : Rice bran oil

भात कोंड्याचे तेल – Rice Bran Oil : राईस ब्रॅन ऑइल हे भाताच्या कोंढ्यातून काढले जाते. आरोग्यासाठी हे तेल अत्यंत हितकारक आहे. त्यामुळेच राईस ब्रान तेलाचा स्वयंपाकामध्ये वापर आज वाढला आहे. भाताच्या कोंड्याचे तेल खाण्यामुळे हेल्दी फॅट, व्हिटॅमिन-E यासारखी उपयुक्त पोषकतत्वे मिळतात. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. या तेलामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. […]

Posted inDiet & Nutrition

रोजच्यारोज पोट साफ होण्यासाठी काय खावे व काय खाऊ नये?

बद्धकोष्ठता आणि आहार (Constipation Diet plan) – पचनास जड असणारे पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार, जंकफूड, फास्टफुड वारंवार खाणे. आहारातील हिरव्या पालेभाज्याचे प्रमाण कमी असणे यामुळे बद्धकोष्ठता होत असते. त्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार होऊ लागते. ही समस्या प्रामुख्याने आहारासंबधित असते. त्यामुळे पोट साफ होत नसल्यास योग्य आहार घेणे आवश्यक असते. रोज […]

Posted inDiet & Nutrition

हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यानी घ्यायचा आहार

उच्च रक्तदाब – High blood pressure : उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशरची समस्या अनेकजणांना असते. वारंवार रक्तदाब हा 130/80 mm Hg पेक्षा जास्त दिसत आल्यास हाय ब्लडप्रेशरची समस्या असल्याचे स्पष्ट होते. रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. योग्य आहार घेतल्यास रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास खूप मदत होते. यासाठी येथे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती […]