नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व : नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे. मग प्रश्न असा येतो […]