अकाली जन्मलेले बाळ (Premature baby) : आईच्या गर्भाशयात बाळ हे वाढत असते आणि बाळाचा जन्म हा साधारण नऊ महिन्यांनंतर होत असतो. परंतु काही कारणांमुळे नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच बाळाचा जन्म होऊ शकतो. अशा बाळास वेळेपूर्वी जन्मलेले बाळ किंवा प्री मॅच्युअर बेबी असेही म्हणतात. प्री मॅच्युअर बाळांच्या जन्माचे वाढते प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. जर गर्भधारणेच्या […]
Children’s Health
लहान बालकाचे लसीकरण वेळापत्रक 2024
लहान बाळाचे लसीकरण (Vaccination) : बाळांना नियमित लसीकरण केल्यामुळे बाळाचे अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. आपल्या लहान मुलास वेळच्यावेळी लसीकरण करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. नवजात बाळापासून ते मुल मोठे होईपर्यंत कोणकोणत्या लसी दिल्या पाहिजेत याची माहिती खाली दिली आहे. बालकाचे लसीकरण वेळापत्रक व तक्ता : नवजात बाळाचे लसीकरण – बाळ जन्मल्यावर लगेच […]
बाळाचे वजन वाढवण्यासाठी व बाळ गुटगुटीत होण्यासाठी हे करा उपाय
बाळाचे वजन वाढवणे – (Baby weight gain) : आपल्या बाळाचे वजन कमी असल्यास पालकांना थोडी चिंता वाटू लागते. विशेषतः जर बाळ व्यवस्थित खात नसेल किंवा बाळाचे वजन व उंची योग्यप्रकारे वाढत नसल्यास बाळाची काळजी वाटणे स्वाभाविक असते. येथे लहान बाळाचे वजन प्रत्येक महिन्याला कसे वाढवावे याविषयी माहिती दिली आहे. योग्य आहार देण्यावर विशेष लक्ष देऊन बाळाचे […]
आईचे दूध बाळाला पुरेसे पडत आहे की नाही ते असे ओळखावे..
नवजात बाळाला पाहिले सहा महिने आईचे दूध दिले पाहिजे. काही कारणास्तव बाळास आईचे दूध देता येणे शक्य नसल्यास योग्य ते फॉर्म्युला दूध बाळासाठी दिले जाते. बाळाला भूक लागेल तसे त्याला दूध पाजणे आवश्यक असते. बाळांच्या आहाराच्या बाबतीत असा प्रश्न राहतो की, आपण जे बाळास दूध पाजत आहोत ते त्याला पुरेसे पडते की नाही किंवा बाळाचे […]
अंगठा किंवा बोटे तोंडात घालण्याची सवय बाळाला असल्यास हे करा उपाय..
अंगठा चोखणे (Finger or Thumb Sucking) : अनेक लहान बाळांमध्ये अंगठा चोखण्याची सवय असते. लहानपणीची ही सवय काही मुलांमध्ये मोठे झाल्यावरही राहू शकते. अंगठा किंवा बोटे तोंडात घालण्याच्या सवयीमुळे इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. यासाठी अंगठा चोखू नये म्हणून खालील उपाय आपण बाळ लहान असतानाच करू शकता. अंगठा चोखण्याची सवय बाळाला असल्यास हे करा उपाय : […]
लहान बाळाला उचकी लागल्यास हे उपाय करा
बाळाला उचकी लागणे : एक वर्षाच्या आतील बाळांना वरचेवर उचकी येऊ शकते. ही एक सामान्य बाब असते. त्यामुळे बाळास उचक्या येत आहेत म्हणून फार काही चिंता करण्याचे कारण नसते. दूध पिल्यानंतर बाळाला उचकी येऊ शकते. तसेच उचकी आल्यामुळे पिलेले दूधही थोड्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. हे प्रामुख्याने रिफ्लक्स मुळे होत असते. अशावेळीही फारशी काळजी करण्याची […]
लहान बाळाच्या पोटात दुखत असल्यास हे करा उपाय
लहान बाळाचे पोट दुखणे : लहान बाळांना होणारे त्रास समजणे हे अवघड असते. कारण मोठ्यांप्रमाणे कुठे दुखते ते काही लहान बाळ सांगू शकत नाहीत. यासाठी बाळाला पोटात दुखत आहे ते कसे समजावे व त्यावरील उपाय यांची माहिती येथे दिली आहे. बाळाच्या पोटात दुखत असल्यास अशी काही लक्षणे असतात : बाळ दूध पिण्यास टाळाटाळ करते. बाळ […]
बाळाला जुलाब अतिसार होत असल्यास हे करा उपाय
बाळाला जुलाब होणे : अनेक कारणांमुळे बाळाला पातळ जुलाब होत असते. प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे असा त्रास बाळाला होत असतो. बाळाला पातळ जुलाब होत असल्यास डिहायड्रेशन होऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बाळाला जुलाब अतिसार होत असल्यास डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. बाळाला पातळ जुलाब होत हे करा उपाय : जुलाबामुळे बाळास […]
लहान बाळाच्या खोकल्यावर हे करा घरगुती उपाय
लहान बाळाचा खोकला : छोट्या बाळांना वरचेवर सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असतो. नवजात बाळांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने असे आजार वरचेवर होत असतात. बाळाला खोकला लागल्यास अशी घ्यावी काळजी : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्यावरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत. बाळास खोकल्याचा त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे. बाळाच्या खोकल्यावरील घरगुती उपाय […]
लहान बाळाच्या सर्दीवर हे करा घरगुती उपाय : Colds in Babies
लहान बाळाची सर्दी : बाळाला सर्दी पडस्याचा त्रास अनेक कारणांनी होऊ शकतो. विशेषतः थंड वातावरण, इन्फेक्शन यांमुळे बाळांना वरचेवर सर्दी होत असते. सर्दी झाल्यास बाळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तसेच सर्दीवाटे शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनही होऊ शकते. त्यामुळे बाळाची सर्दी सामान्य वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये. बाळाला सर्दी झाल्यास अशी घ्यावी […]