हिरड्या मजबूत करणे – हिरड्यांना सूज येणे, हिरड्या दुखू लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा हिरड्यांच्या अनेक तक्रारी होत असतात. यासाठी हिरड्या निरोगी असणे आवश्यक असते. तसेच दातांचे आरोग्य टिकण्यासाठी हिरड्या मजबूत असाव्या लागतात. दातांच्या हिरड्या कमजोर होण्याची कारणे – तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्याने हिरड्या कमजोर होतात. स्वच्छतेअभावी तोंडात बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा आणि हिरड्यांवर प्लाक […]
Health Tips
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 चांगले घरगुती उपाय
स्मरणशक्ती वाढवणे – आपली स्मरणशक्ती चांगली असणे हे आपल्या एकूणच जीवनामध्ये खूप महत्वाचे असते. चांगल्या स्मरणशक्ती मुळे व्यक्तीचा विकास होण्यास मदत होते. पोषक घटकांची कमतरता आणि वृद्धत्व यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती कमी झाल्याने रोजच्या जीवनात काही अडचणी येऊ शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय – 1) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या व फळे […]
व्हेरिकोज व्हेन्स वर हे घरगुती उपाय करावे – Varicose veins
व्हेरिकोज व्हेन्स – व्हेरिकोज व्हेन्स मध्ये अशुद्ध रक्तवाहिन्यात रक्त जमा होऊन शिरा फुगतात. यामुळे शिरांना सूज येते व त्या दुखू लागतात. पायाच्या शिरांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास अधिक दिसून येतो. व्हेरिकोज व्हेन्सची कारणे – कुटुंबात व्हेरिकोज व्हेन्सची अनुवांशिकता असणे, गरोदरपण, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, सिगारेट-धूम्रपान सारखी व्यसने, उंच टाचेच्या चप्पल वापरणे, आहारात मिठाचे जास्त प्रमाण असणे, बराच […]
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे उपाय करावे
कोलेस्टेरॉल कमी करणे – कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ असून शरीराच्या सामान्य क्रियेसाठी ठराविक प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते. कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL कोलेस्टेरॉल) आणि वाईट (LDL कोलेस्टेरॉल) असे दोन प्रकार असतात. रक्तात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यास हृद्याचे आरोग्य धोक्यात येते. चुकीचे खानपान, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, हायपोथारॉईड, मानसिक ताण, आनुवंशिकता, सिगारेट-अल्कोहोल […]
गाढ झोप लागण्यासाठी हे उपाय करावे : Tips for Better Sleep
झोपेच्या तक्रारी – अनेकजण आजकाल झोपेच्या तक्रारीमुळे त्रस्त आहेत. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होते, आळस येतो, सुस्ती येते आणि कामात लक्ष लागत नाही. तसेच झोपेच्या तक्रारीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत असतो. रोज किती तास झोप झाली पाहिजे? अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. शरीर लवकर थकते. याचा परिणाम तब्येतीवर होत असतो. यासाठी दररोज पुरेशी झोप […]
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय – Improving immunity
रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय? रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे आपल्या शरीराला अशी शक्ती मिळते की, ज्यामुळे आपल्या शरीराचे विविध प्रकारच्या संसर्गजन्य जीवाणू, विषाणू यासारख्या हानिकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक प्रणालीला Immune system असे म्हणतात. तर रोगप्रतिकार शक्तीला immunity असे म्हणतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे – जर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर, अशावेळी आपण सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांना सहज बळी […]
मांडीची चरबी कमी करण्यासाठी उपाय : Reduce Thigh Fat
मांडीची चरबी कमी करणे – बैठी जीवनशैली, चुकीचा आहार खाणे, हार्मोन्समधील असंतुलन, आनुवंशिकता अशा विविध कारणांमुळे शरीरात अनावश्यक चरबी वाढते. सामान्यतः आपले शरीर हे आपल्या शरीरातील चरबी ही शरीराच्या विविध भागात समान रीतीने वितरीत करून संतुलन राखत असते. मात्र चरबीचे प्रमाण अधिक वाढल्यास या यंत्रणेवर परिणाम होतो. अशावेळी जीन्समुळे शरीरातील विशिष्ट भागात चरबी अधिक जमा […]
बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे
बेंबी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा असा भाग आहे. नाभीत एरंडेल तेल घालणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बेंबीला एरंडेल तेल लावल्याने अनेक फायदे होऊ शकतात. यामुळे आरोग्य सुधारून अनेक शारीरिक समस्या दूर होऊ शकतात. बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे – बेंबीत एरंडेल तेल टाकल्याने पोटाचे विकार दूर होतात. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, पोटात […]
मधुमेह आणि घरगुती उपाय – Diabetes home remedies
मधुमेह समस्या – बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, चुकीचा आहार यामुळे बरेचजण मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेहात रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते. साखर वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या मधुमेही रुग्णांना होऊ लागतात. यासाठी ब्लडशुगर कंट्रोलमध्ये राहील याची काळजी घ्यावी लागते. मधुमेह आणि घरगुती उपाय – 1) मधुमेह रुग्णांनी तुळशीची पाने […]
पोटात गॅस झाल्यास हे उपाय करावे : Stomach Gas
पचनासंबंधित अनेक छोट्या मोठ्या तक्रारी सर्वांनाच होत असतात. पोटात गॅस होण्याची समस्यासुद्धा बऱ्याचजणांना होते. पोटात गॅस झाल्यास ढेकर येणे, अस्वस्थ वाटणे, पोटात तसेच छातीत दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. तेलकट पदार्थ, मांसाहार, मैद्याचे पदार्थ, हरभरा, मटार, बटाटा, कोबी, गहू इत्यादी पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटातील गॅसची समस्या होत असते. याशिवाय भरपेट खाणे, बद्धकोष्ठता, […]