Posted inHome remedies

घशात टोचणे याची कारणे व उपाय : Throat irritation

घशात टोचणे : अनेक कारणांमुळे घशात टोचल्या सारखे होत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात टोचल्या सारखे होते. घशात टोचणे यावरील घरगुती उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात टोचल्यासारखे होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते […]

Posted inDiseases and Conditions

हिरड्यातून रक्त येणे याची कारणे व उपाय : Bleeding gums

हिरड्यातून रक्त येणे (Bleeding gums) – काहीवेळा आपल्या हिरड्यातून रक्त येऊ लागते. हिरड्यातील इन्फेक्शनपासून ते दातांची मुळे सैल झाल्याने हा त्रास होत असतो. हिरडीतून रक्त येते तेंव्हा त्याठिकाणी दुखुही लागते. हिरड्यातून रक्त का येते ..? अनेक कारणांमुळे हिरड्यांतून रक्त येते. तोंडातील अस्वच्छता, हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, दातांची मुळे सैल होणे, दात किडणे, ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव, पायरिया, […]

Posted inHealth Tips

घसा दुखणे यावरील टॅबलेट – Throat pain tablets

घसा दुखणे – काहीवेळा आपला घसा दुखू लागतो. सर्दी, खोकल्यासरखे त्रास झाल्यास किंवा घशात इन्फेक्शन झाल्यास घसादुखी होत असते. थंडी किंवा पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. घसा दुखू लागल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर करता येते. घसा दुखीवरील सोपे उपाय – घसा दुखू लागल्यास […]

Posted inHome remedies

घशात आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

घशात आग होणे (Throat burning) – अयोग्य आहार, ऍसिडिटी यामुळे घशात आग होत असते. अशावेळी घशात जलन होण्याबरोबरच आंबट ढेकर सुद्धा येऊ शकतात. घशात आग कशामुळे होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये आग होऊ लागते. अशावेळी आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी […]

Posted inHome remedies

घशाला कोरड पडणे याची कारणे व घरगुती उपाय

घशात कोरड पडणे – Dry throat : बऱ्याचदा घशाला कोरड पडत असते. याची अनेक कारणे असू शकतात. घशाला कोरड पडल्याने घसा सुकतो. घशाला कोरड पडण्याची कारणे – शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डिहायड्रेशन झाल्यामुळे घशाला कोरड पडू शकते. कारण डिहायड्रेशनमुळे घशात पुरेशी लाळ निर्माण होत नाही. त्यामुळे घशाला कोरड पडते. उन्हाळ्याच्या दिवसात उकड्यामुळे घशाला कोरड […]

Posted inHome remedies

हिरडी सुजणे याची कारणे व उपाय : Swollen Gums

हिरडी सुजणे – Swollen Gums : काहीवेळा दातांची हिरडी सुजते. हिरडी सुजल्यास त्याठिकाणी अतिशय वेदना होत असतात. अशावेळी ब्रश करताना किंवा अन्न चावताना हिरडीजवळ अतिशय दुखत असते. हिरडी सुजणे याची कारणे : हिरडीच्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे हिरडी सुजत असते. दातांवर प्लाक जमल्याने हिरडी सुजते. दात हलत असल्यास त्यामुळेही हिरडीला सूज येऊ शकते. हिरडी जवळ जखम […]

Posted inHome remedies

ठसका लागणे याची कारणे व घरगुती उपाय

ठसका लागणे – बऱ्याचवेळा आपल्याला ठसका लागत असतो. ठसका लागल्यास जीव घुसमटतो, तीव्र खोकला येतो, बैचेन व्हायला होते. घाईगडबडीत भराभर जेवणे, मोठा घास गिळणे किंवा तोंडात घास असताना बोलणे यामुळे ठसका लागत असतो. ठसका लागणे या त्रासाला इंग्लिशमध्ये “Cough after eating” असे म्हणतात. ठसका का लागतो ..? जेवत असताना बोलण्यामुळे अन्ननलिकेत अन्न न जाता ते […]

Posted inHome remedies

घसा कोरडा पडणे यावर घरगुती उपाय : Dry throat

घसा कोरडा पडणे – Dry throat : काहीवेळा घसा कोरडा पडल्याची समस्या होऊ शकते. विशेषतः आजारपणात हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. घसा कोरडा पडण्याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे घसा कोरडा पडू शकतो. कारण डिहायड्रेशनमुळे घशामध्ये पुरेशी लाळ निर्माण करता होत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण हवामानामुळे देखील घसा […]

Posted inHealth Tips

कॅन्सरची गाठ कशी ओळखावी याची माहिती : Cancer Tumor

साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ – आपल्या शरीरावर लहान मोठ्या आकाराची गाठ येत असते. शरीरावर आलेली प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. कारण बऱ्याच गाठी ह्या किसतोड, सिस्ट, चरबीच्या गाठी वैगेरे साधारण कारणामुळे येत असतात. तसेच काहीवेळा कॅन्सर मुळेही गाठ येऊ शकते. अशावेळी त्या गाठीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते. ट्युमरचे प्रकार – ट्युमरचे बिनाइन (Benign) आणि […]

Posted inHome remedies

नाकाला वास न येण्याची कारणे व उपाय : Anosmia

नाकाला वास येत नाही – काहीजणांची नाकाला वास येण्याची क्षमता कमी होत असते. ही समस्या प्रामुख्याने ऍलर्जी किंवा सर्दी अशा कारणांनी होत असते. नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होणे ही काही गंभीर समस्या नसते, परंतु त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर काही प्रमाणात होऊ शकतो. जसे वासाची जाणीव कमी झाल्यामुळे व्यक्ती खाद्यपदार्थांचा सुगंध घेऊ शकत नाही. नाकाला […]