सर्दी होणे – बऱ्याचदा सर्दी होत असते. थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्दी हमखास होत असते. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होते. सर्दी झाल्याने वाहणाऱ्या नाकामुळे जीव अगदी हैराण होत असतो. < सर्दीवर करायचे घरगुती उपाय – गरम दूध आणि हळद – सर्दी झाल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल त्यामुळे […]
Health Tips
नाक वाहणे यावर घरगुती उपाय : Runny nose
नाक वाहणे – Runny Nose : सर्दी पडसे झाल्यास सतत नाक वाहू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. नाक वाहत असल्यास जाणवणारी लक्षणे – सर्दी होणे, सारखे नाक वाहणे आणि शिंका येणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड येणे, नाक […]
तोंडली खाण्याचे फायदे व तोटे – Ivy gourd benefits
तोंडली – Ivy gourd : तोंडलीची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तोंडली मध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C, फायबर्स, खनिजे, मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. तोंडलीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तोंडलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तोंडली […]
नाकातून घाण वास येण्याची कारणे व उपाय
नाकातून घाण वास येणे – तोंडातून वास येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. त्याचप्रमाणे काहीजण असे असतात की त्यांच्या नाकातून घाण वास येत असतो. नाकाची स्वच्छता न ठेवणे हे याचे प्रमुख कारण असते. नाकातून घाण वास येणे याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल माहिती या लेखात सांगितली आहे. नाकातून घाण वास येण्याची कारणे – नाकाची योग्यरित्या […]
कानात फोड येण्याची कारणे व उपाय : Ear Boils
कानात फोड येणे – काहीवेळा आपल्या कानात फोड येत असतो. कानाची त्वचा ही जास्त संवेदनशील असते. त्यामुळे कानात आलेल्या फोडाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दुखतही असते. कानात फोड येण्याची कारणे – पिंपल्स किंवा किसतोड मुळे कानात फोड येऊ शकतात. किसतोडमुळे आलेला फोड हा थोडा मोठा व जास्त दुखणारा असतो. त्वचेवरील केस मुळासकट निघाल्यामुळे किसतोडचा फोड येत […]
कानात किडा गेल्यावर काय उपाय करावे?
कानात किडा जाणे – काहीवेळा कानात किडा जाऊ शकतो. विशेषतः झोपेत असताना कानात किडा जाऊ शकतो. कानात किडा गेल्यास कानात दुखू लागते. अशावेळी कानात गेलेला किडा कसा काढायचा असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी या लेखात कानात किडा गेल्यावर कोणते घरगुती उपाय करावे याविषयी माहिती सांगितली आहे. कानात किडा गेल्यावर करायचे घरगुती उपाय – कानात किडा […]
त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे व उपाय – Dark spots on Skin
त्वचेवरील काळे डाग – बऱ्याच जणांच्या त्वचेवर काळे डाग पडलेले असतात. मेलॅनीनची अधिक निर्मिती होणे, हार्मोन्समधील असंतुलन, प्रखर उन्हात काम करणे अशा विविध कारणांनी त्वचेवर काळे डाग पडत असतात. त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे – प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. याशिवाय उन्हात काम करणे, प्रदूषण, घाम, त्वचेची स्वच्छता न ठेवणे यामुळे देखील […]
डाळिंब खाण्याचे फायदे व तोटे : Pomegranate Benefits
डाळिंब – Pomegranate : डाळिंब फळ सर्वांनाच खायायला आवडते. डाळिंबाच्या आत लालबुंद व रसरशीत असे दाणे भरलेले असतात. डाळिंबाचे दाणे हे आंबट आणि गोड चवीचे असतात. डाळिंबामध्ये फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, अँटिऑक्सिडंट्स, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असे आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषकघटक भरपूर प्रमाणात असतात. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर […]
अर्धे डोके दुखणे याची कारणे व घरगुती उपाय
अर्धे डोके दुखणे (Half headache) – अर्धे डोके दुखणे हा त्रास आपल्यापैकी अनेकांना वरचेवर होत असतो. अर्ध डोके दुखू लागणे ही एक सामान्य अशी न्यूरोलॉजिकल समस्या आहे. अपुरी झोप, डोळ्यावर प्रखर प्रकाश पडणे, मोठा आवाज ऐकू येणे किंवा पित्त वाढवणारा आहार अशा अनेक ट्रिगर्समुळे हा त्रास सुरू होतो. यामुळे अर्धे डोके दुखू लागते, डोळ्यासमोर अंधारी […]
पिवळे दात पांढरे करण्यासाठी हे घरगुती उपाय करावे
पिवळे दात पांढरे करणे – आपले दात पांढरे चमकदार असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. पिवळे दात असल्यास चारचौघात वावरताना अडचणी येऊ शकतात. काही घरगुती उपायांनी पिवळे दात सहजपणे पांढरे करता येतात. दात पिवळे पडण्याची कारणे – अनेक कारणांमुळे दात पिवळे पडू शकतात. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. दातांची साफसफाई योग्यरित्या न केल्याने दात पिवळे पडतात, […]