Posted inHome remedies

नाकात देशी गाईचे तूप टाकण्याचे फायदे

नाकात तुपाचे दोन थेंब टाकणे – नाकात देशी गाईचे तूप घालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. देशी गाईचे तूप हे आयुर्वेदिक गुणांनी समृध्द असते. त्यामुळे देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घातल्याने आरोग्‍याच्‍या अनेक समस्‍या दूर होण्यास मदत होऊ शकते. नाकात गाईचे तूप टाकण्याचे फायदे – नाकात तूप टाकण्यामुळे अर्धशिशी डोकेदुखीची समस्या दूर होते. यामुळे झोप […]

Posted inHome remedies

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी हे उपाय करावे : Lipoma

त्वचेवरील चरबीच्या गाठी कमी करणे – बऱ्याच जणांच्या अंगावर चरबीच्या गाठी येतात. या त्रासाला लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. ह्या गाठी स्पर्षास मऊ लागत असतात. तसेच त्या गाठी दुखत नाहीत. अनुवांशिकता, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यांमुळे अशा गाठी येत असतात. चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी घरगुती उपाय – खोबरेल तेलात आयुर्वेदिक उटणे मिसळून पेस्ट तयार करावी. ही […]

Posted inBeauty Tips

चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय करावे : Face brightening tips

अयोग्य खानपान, प्रखर ऊन, धूळ, प्रदूषण, केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने, हार्मोनल असंतुलन, वृद्धत्व अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडत असते. चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय करावे – ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवून त्याने चेहरा पुसून घ्यावा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य उजळून निघते. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासाने थंड पाण्याने चेहरा धुवावा. […]

Posted inHealth Article

जेवणानंतर पोट फुगत असल्यास हे उपाय करा : Abdominal Bloating

जेवल्यानंतर होणारी पोटफुगी – बऱ्याचजणांना जेवल्यावर पोट फुगण्याचा त्रास होत असतो. अशावेळी पोट हे वायू व गॅसमुळे गच्च होते. त्यामुळे पोटात दुखू लागते, पोट गच्च होते, ढेकर येतात आणि अस्वस्थ वाटू लागते जेवल्यावर पोट फुगण्याची कारणे – पचनास जड असणारे पदार्थ जसे तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे अपचन अपचन झाल्याने जेवल्यावर पोट फुगत असते. याशिवाय, एकाचवेळी […]

Posted inHealth Article

दात हलत असल्यास हे करावे उपाय : Loose Teeth

हलणारे दात.. दात मुळापासून सैल झाल्याने दात हलू लागतो. प्रामुख्याने दात व हिरड्यांची योग्य काळजी न घेणे, कठीण वस्तू दातांनी चावण्याचा प्रयत्न करणे किंवा शरीरातील कॅल्शिअम ची कमतरता अशा विविध कारणांनी दात हलत असतो. दात हलतो तेंव्हा दाताच्या ठिकाणी दुखू लागते, तसेच यामुळे हिरडीला सूज देखील येऊ शकते. अशावेळी अन्नपदार्थ चावताना दातांच्या ठिकाणी जास्त दुखत […]

Posted inHealth Article

डोळे लालसर होण्याची कारणे व उपाय : Red Eyes

डोळे लालसर होणे – बऱ्याचवेळा आपले डोळे लाल झालेले असतात. अनेक कारणांनी डोळे लालसर होऊ शकतात. विशेषतः डोळ्यातील इन्फेक्शन, अँलर्जी अशा कारणांमुळे डोळे लालसर होतात. डोळे लालसर होणे याची कारणे – डोळ्याला दुखापत होणे, डोळ्यात धुळ किंवा कचरा गेल्यामुळे, डोळे अधिक खाजवल्यामुळे, डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने, अँलर्जी, स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही यांचा अतिवापर, मद्यपान सारखी व्यसने, तसेच […]

Posted inHealth Article

हिरड्या काळ्या पडणे याची कारणे व घरगुती उपाय

हिरड्या काळ्या पडणे – निरोगी हिरड्या ह्या गुलाबी रंगाच्या असतात. काहीवेळा आपल्या हिरड्या ह्या काळ्या पडतात. अनेक कारणांमुळे हिरड्या काळ्या पडू शकतात. तसेच बऱ्याचदा हिरड्यांवर काळे डाग पडू शकतात. हिरड्या काळ्या होणे याची कारणे – अतिरिक्त मेलेनिनमुळे हिरड्या काळ्या पडतात. शरीरातील मेलेनिनचे प्रमाण अधिक वाढल्यास त्यामुळे हिरड्या काळ्या पडू शकतात. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील हिरड्या […]

Posted inHealth Tips

पिवळे दात पांढरे करण्यासाठी हे घरगुती उपाय करावे

पिवळे दात पांढरे करणे – आपले दात पांढरे चमकदार असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. पिवळे दात असल्यास चारचौघात वावरताना अडचणी येऊ शकतात. काही घरगुती उपायांनी पिवळे दात सहजपणे पांढरे करता येतात. दात पिवळे पडण्याची कारणे – अनेक कारणांमुळे दात पिवळे पडू शकतात. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. दातांची साफसफाई योग्यरित्या न केल्याने दात पिवळे पडतात, […]

Posted inHealth Tips

हिरड्या मजबूत होण्यासाठी हे उपाय करावे : Healthy Gums

हिरड्या मजबूत करणे – हिरड्यांना सूज येणे, हिरड्या दुखू लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा हिरड्यांच्या अनेक तक्रारी होत असतात. यासाठी हिरड्या निरोगी असणे आवश्यक असते. तसेच दातांचे आरोग्य टिकण्यासाठी हिरड्या मजबूत असाव्या लागतात. दातांच्या हिरड्या कमजोर होण्याची कारणे – तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्याने हिरड्या कमजोर होतात. स्वच्छतेअभावी तोंडात बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा आणि हिरड्यांवर प्लाक […]

Posted inHealth Tips

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 चांगले घरगुती उपाय

स्मरणशक्ती वाढवणे – आपली स्मरणशक्ती चांगली असणे हे आपल्या एकूणच जीवनामध्ये खूप महत्वाचे असते. चांगल्या स्मरणशक्ती मुळे व्यक्तीचा विकास होण्यास मदत होते. पोषक घटकांची कमतरता आणि वृद्धत्व यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती कमी झाल्याने रोजच्या जीवनात काही अडचणी येऊ शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय – 1) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या व फळे […]