संडास जागी खाज येणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. संडासच्या जागी स्वच्छता न ठेवल्याने हा त्रास प्रामुख्याने होत असतो. याशिवाय पोटातील जंत, मूळव्याध यामुळेही संडास जागी खाज सुटत असते. संडास जागी खाज येण्याची कारणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, अतिसार, सोरायसिस, जंत-कृमी अशा कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. […]
Home remedies
चिकट संडास होणे याची कारणे व उपाय
चिकट संडास होणे – अनेक कारणांमुळे संडासला चिकट होत असते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यामुळे देखील संडासला चिकट होऊ लागते. संडास चिकट होण्याची कारणे – दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यामुळे पोट बिघडल्याने संडासला चिकट होते. अल्सर, स्वादुपिंड सूज, क्रोहन रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सेलिआक रोग या आजारामुळे चिकट […]
नाक गच्च होणे यावरील घरगुती उपाय
नाक गच्च होणे (Blocked nose) : सर्दी झाल्याने नाकात शेंबूड जमा होऊन नाक गच्च होते. बऱ्याचदा हा त्रास होत असतो. अशावेळी नाक गच्च झाल्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ लागतो. यामुळे बोलतानाही त्रास होऊ शकते. तसेच यामुळे झोपदेखील व्यवस्थित लागत नाही. नाक गच्च होणे यावरील उपाय – चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून पिण्यामुळे गच्च झालेले […]
सर्दीने नाक गळणे यावर घरगुती उपाय
नाक गळणे – सर्दी पडसे झाल्यास नाक गळू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास अधिक होत असतो. सर्दी पडसे झाल्यास नाक गळणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड गळू लागणे, नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे, डोकेदुखी, खोकला व ताप येणे असे […]
सर्दीमुळे नाक बंद होणे यावर घरगुती उपाय
सर्दीमुळे नाक बंद होणे – सर्दी झाल्याने नाक बंद होत असते. सर्दीमुळे नाकात शेंबूड जमा होऊन नाक बंद होते. अशावेळी नाक बंद झाल्यामुळे अगदी श्वास घेताना त्रास होत असतो. नाक बंद होणे यावरील 5 घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – सर्दीमुळे नाक बंद झल्यास चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण प्यावे. यामुळे बंद […]
डोकेदुखीवर गोळी कोणती घ्यावी?
डोकेदुखी झाल्यास त्यावर वेदनाशामक गोळी घेण्याकडे अनेकांचा कल असतो. कित्येकजण तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर डोकेदुखी ची गोळी घेऊन खात असतात. ही बाब चिताजनक अशीच आहे. कारण अशा वेदनाशामक गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डोकेदुखीस कारणीभूत असणारे घटक – अयोग्य आहार म्हणजे वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची […]
डाव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय : Left side Headache
डाव्या बाजूला डोकेदुखी – डोकेदुखीची समस्या अतिशय त्रासदायक असते. डोकेदुखीमुळे त्रास तर होतोच शिवाय कामात लक्षही लागत नाही. डोकेदुखी ही संपूर्ण डोक्यात तसेच डोक्यातील कोणत्याही भागात होऊ शकते. अनेकांना डोक्याच्या डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी डाव्या बाजूला डोके का दुखत असेल, या विचाराने अनेकजण काळजीतही पडतात. डाव्या बाजूला डोके दुखणे हे काळजीचे कारण आहे […]
लघवी पिवळी होणे याची कारणे व उपाय
लघवी पिवळी होणे – बऱ्याचवेळा पिवळ्या रंगाची लघवी होते. लघवी पिवळी होणे ही एक सामान्य अशीच बाब असते. लघवीचा रंग हा शरीरातील पाण्याचे प्रमाण, घेतलेला आहार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. पिवळी लघवी का व कशामुळे होते ..? लघवीला येणारा पिवळा रंग हा प्रामुख्याने युरोक्रोम या रंगद्रव्यामुळे येत असतो. याला यूरोबिलिन असेही म्हणतात. आपण जेंव्हा […]
पोटात आग कशामुळे होते व त्यावरील उपाय
पोटात आग होणे – पोटात आग होणे ही पचनासंबंधित एक सामान्य समस्या आहे. आपल्या पोटामध्ये अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. पोटात या हायड्रोक्लोरिक acid चे प्रमाण वाढल्यास पोटात आग होऊ लागते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात. पोटात आग कशामुळे होते ..? मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटात आग होते. वारंवार चहा-कॉफी […]
पोटातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
पोटात उष्णता होणे – पोटात उष्णता वाढल्याने पोटात जळजळ होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे, डोके सारखे दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. या लेखात पोटातील उष्णता कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत. पोटात उष्णता वाढण्याची कारणे – मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटातील उष्णता वाढते. चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे पोटात […]