पोटात नळ येणे – काहीवेळा आपली बेंबी ही थोडी सरकते. यामुळे पोटात जोरात दुखू लागते. तसेच पोटावर थोडी सूज आल्याचेही दिसते. या त्रासाला “पोटात नळ भरणे” असे म्हणतात. पोटात नळ भरणे याची कारणे – जड वजनदार वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकूद अशा कारणांनी आपली बेंबी थोडीशी बाजूला सरकते. बेंबी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते […]
घरगुती उपाय (Home remedies)
संडास पातळ होण्यासाठी हे उपाय करावे : Dr Satish Upalkar
Soften Hard Stools Home remedies in Marathi. संडासला कडक होणे – बऱ्याचजणांना संडासला कडक होण्याची समस्या असते. यामुळे संडासला खडा झाल्याने शौचावेळी त्रास होत असतो. अयोग्य खानपान, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या वेळा न पाळणे अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. संडास पातळ होण्यासाठी घरगुती उपाय – संडास पातळ होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात […]
पाठीत मुंग्या येणे याची कारणे व उपाय : Dr Satish Upalkar
Tingling in the back causes and treatments in Marathi. पाठीत मुंग्या येणे – काहीवेळा पाठीत मुंग्या आल्यासारखे होते. यावेळी पाठीत सुया टोचल्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. पाठीत अनेक कारणांमुळे मुंग्या येऊ शकतात. पाठीच्या कण्यातून शरीराच्या विविध भागात नसा (nerves) जात असतात. अशावेळी काही कारणांनी नसांवर दबाव पडल्याने किंवा नसा दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येत असतात. वारंवार […]