हाड मोडणे – Fracture : अपघात, उंचावरून पडणे, पाय घसरून पडणे किंवा मारामारी अशा छोट्या मोठ्या घटनांमुळे अनेकदा हाड मोडण्याचे प्रकार घडतात. काहीवेळा पडण्यामुळे जखम किंवा रक्तस्त्राव होत नाही मात्र आतल्या आत मार लागून हाड मोडत असते. हाड मोडणे याला अस्थिभंग किंवा फ्रॅक्चर असेही म्हणतात. आपली हाडे मजबूत नसल्यास हाडे ठिसूळ होऊन अगदी छोट्याशा अपघाताने […]
Diseases and Conditions
टोमॅटो फ्लू : प्रमुख लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार
टोमॅटो फ्लू (Tomato Flu) : टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे. या आजारात टोमॅटोच्या रंगाचे व आकाराचे फोड अंगावर येतात. टोमॅटो फ्लूचा संसर्ग हा पाच वर्षांखालील मुलांमध्ये अधिक आढळून आला आहे. टोमॅटो फ्लूची लक्षणे ही इतर व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच असतात. टोमॅटो फ्लूमध्ये ताप येणे, पुरळ उठणे, सांधे दुखणे, सांधे सुजणे, थकवा जाणवणे, घसा खवखवणे […]
डाव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे व उपाय
डाव्या बाजूला पोट दुखणे – काहीवेळा पोटात डाव्या बाजूला वेदना होऊ लागतात. याची अनेक असू शकतात. प्रामुख्याने गॅसेस, पोटातील अल्सर, डायव्हर्टिकुलिटिस, अॅपेन्डिसाइटिस अशा कारणांमुळे डाव्या बाजूला पोटदुखी होत असते. पोटात डाव्या बाजूला दुखणे याची कारणे – पोटाच्या डाव्या बाजूला पोट (म्हणजे जठर), आतड्याचा डावीकडील भाग, स्वादुपिंड, डाव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये left ovary असे अवयव […]
मंकीपॉक्स ची लक्षणे, कारणे व उपचार – Monkeypox symptoms
मंकीपॉक्स म्हणजे काय – Monkeypox) : मंकीपॉक्स हा विषाणूमुळे होणारा दुर्मिळ असा संसर्गजन्य रोग आहे. या आजारात ताप येणे, अंग दुखणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि त्वचेवर पुरळ येणे असे त्रास होतात. याच्या पुरळामुळे चेहऱ्यावर आणि हातापायांवर फोड येऊन जखमा होतात. मंकीपॉक्स हा एक झुनोटिक रोग असून याचा प्रसार प्राण्यांपासून मानवांमध्ये होत असतो. तसेच मंकीपॉक्सने बाधित […]
लघवीला जळजळ होणे याची कारणे व उपाय : Burning Micturition
लघवीला जळजळ होणे – काहीवेळा लघवीच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने बॅक्टेरियांच्या इन्फेक्शनमुळे लघवीच्या जागेवर जळजळते. ही समस्या स्त्री आणि पुरूष अशा दोघांमध्येही होत असते. मात्र त्यातही लघवीच्या जागेवर जळजळ होण्याचा त्रास स्त्रियांमध्ये अधिक असतो. लघवीच्या जागी जळजळ का होते ..? अनेक कारणांनी लघवीच्या ठिकाणी जळजळ होऊ लागते. त्याची काही […]
कांजण्या डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय व क्रीम – Remove Chickenpox Scars
कांजण्यांचे डाग – Chickenpox Scars : कांजण्या म्हणजेच चिकनपॉक्स या त्रासात त्वचेवर पाणी व खाज असणारे फोड येतात. हे फोड थोड्या दिवसात जात असतात. मात्र कांजण्याच्या त्रासात आलेले फोड गेल्यानंतर तेथे डाग राहतात. हे डाग पुढील अनेक दिवस त्वचेवर राहत असतात. कांजण्यांंचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय – 1) कांजण्यांंचे डाग जाण्यासाठी त्वचेला कोरफडीचा गर लावावा. […]
पाय लचकणे यावर घरगुती उपाय : Ankle Sprain
पाय लचकणे – Ankle Sprain : काहीवेळा चालताना, खेळताना किंवा पळताना अचानक पायात लचक भरते. यामुळे पायाच्या घोट्यामध्ये दुखू लागते, तेथे सुजही येत असते. पाय लचकला असल्यास चालताना अधिक त्रास होऊ लागतो. पाय लचकणे यावर घरगुती उपाय – 1) पाय लचकला असल्यास तेथे बर्फाने शेक द्यावा .. पायात लचक आली असल्यास तेथे बर्फाने शेक दिल्याने […]
स्वादुपिंड अवयवाची माहिती व स्वादुपिंडाची कार्ये – Pancreas
स्वादुपिंड – Pancreas : स्वादुपिंड हा पचनसंस्थेचा एक महत्वाचा अवयव आहे. या अवयवाला English मध्ये Pancreasअसे म्हणतात. स्वादुपिंड डाव्या बाजूला, पोटाच्या मागे आणि लहान आतड्याजवळ आढळते. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इंसुलिन तयार करते. स्वादुपिंड हा पोटाजवळ असणारा एक अवयव आहे. स्वादुपिंडातून इन्सुलिन आणि इतर महत्त्वाचे एन्झाईम्स आणि हार्मोन्सची निर्मिती होत असते. त्यामुळे स्वादुपिंड […]
पित्तामुळे डोके दुखत असल्यास हे घरगुती उपाय करा
पित्तामुळे डोके दुखणे – पित्तामुळे अनेकांचे डोके दुखत असते. प्रामुख्याने वारंवार तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ, चहा-कॉफीचा अतिरेक, अपुरी झोप, तणाव, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास व त्यामुळे डोके दुखू लागते. पित्तामुळे डोके दुखण्याची कारणे – वरचेवर तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्याची सवय, मांसाहार, लोणची, पापड, […]
फॅटी लिव्हर ची लक्षणे, कारणे व उपचार – Fatty liver symptoms
फॅटी लिव्हर – Fatty liver : फॅटी लिव्हर ही यकृताची एक प्रमुख समस्या आहे. फॅटी लिव्हरला हेपॅटिक स्टीटोसिस असेही म्हणतात. जेव्हा यकृतामध्ये चरबी अधिक जमा होते तेव्हा असे होते. यकृतामध्ये कमी प्रमाणात चरबी असणे हे सामान्य आहे, परंतु खूप जास्त प्रमाणात चरबी असल्यास यामुळे आरोग्य समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा, अत्यधिक दारू पिणे, चरबीयुक्त पदार्थ खाणे […]