Posted inHome remedies

घसा कोरडा पडणे यावर घरगुती उपाय : Dry throat

घसा कोरडा पडणे – Dry throat : काहीवेळा घसा कोरडा पडल्याची समस्या होऊ शकते. विशेषतः आजारपणात हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. घसा कोरडा पडण्याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे घसा कोरडा पडू शकतो. कारण डिहायड्रेशनमुळे घशामध्ये पुरेशी लाळ निर्माण करता होत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण हवामानामुळे देखील घसा […]

Posted inHealth Tips

कॅन्सरची गाठ कशी ओळखावी याची माहिती : Cancer Tumor

साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ – आपल्या शरीरावर लहान मोठ्या आकाराची गाठ येत असते. शरीरावर आलेली प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. कारण बऱ्याच गाठी ह्या किसतोड, सिस्ट, चरबीच्या गाठी वैगेरे साधारण कारणामुळे येत असतात. तसेच काहीवेळा कॅन्सर मुळेही गाठ येऊ शकते. अशावेळी त्या गाठीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते. ट्युमरचे प्रकार – ट्युमरचे बिनाइन (Benign) आणि […]

Posted inHome remedies

नाक वाहणे यावर घरगुती उपाय : Runny nose

नाक वाहणे – Runny Nose : सर्दी पडसे झाल्यास सतत नाक वाहू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. नाक वाहत असल्यास जाणवणारी लक्षणे – सर्दी होणे, सारखे नाक वाहणे आणि शिंका येणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड येणे, नाक […]

Posted inHome remedies

ओठावर जर येणे यावरील घरगुती उपाय : Mouth sores

ओठावर जर येण्याची कारणे – अंगातील उष्णता, चहा कॉफी वारंवार पिण्याची सवय, पोट साफ न होणे, पोटातील जंत अशा विविध कारणांनी ओठांवर जर येत असते. ओठावर जर येणे यावर घरगुती उपाय – ओठांवर जर आल्यास अर्धा चमचा धणे व अर्धा चमचा जिरे बारीक करून ते पाण्यात मिसळून प्यावे. ओठावर जर आलेल्या ठिकाणी मध लावल्यास काही […]

Posted inHome remedies

नाकातून घाण वास येण्याची कारणे व उपाय

नाकातून घाण वास येणे – तोंडातून वास येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. त्याचप्रमाणे काहीजण असे असतात की त्यांच्या नाकातून घाण वास येत असतो. नाकाची स्वच्छता न ठेवणे हे याचे प्रमुख कारण असते. नाकातून घाण वास येणे याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल माहिती या लेखात सांगितली आहे. नाकातून घाण वास येण्याची कारणे – नाकाची योग्यरित्या […]

Posted inHealth Tips

कानात फोड येण्याची कारणे व उपाय : Ear Boils

कानात फोड येणे – काहीवेळा आपल्या कानात फोड येत असतो. कानाची त्वचा ही जास्त संवेदनशील असते. त्यामुळे कानात आलेल्या फोडाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दुखतही असते. कानात फोड येण्याची कारणे – पिंपल्स किंवा किसतोड मुळे कानात फोड येऊ शकतात. किसतोडमुळे आलेला फोड हा थोडा मोठा व जास्त दुखणारा असतो. त्वचेवरील केस मुळासकट निघाल्यामुळे किसतोडचा फोड येत […]

Posted inHome remedies

कानात किडा गेल्यावर काय उपाय करावे?

कानात किडा जाणे – काहीवेळा कानात किडा जाऊ शकतो. विशेषतः झोपेत असताना कानात किडा जाऊ शकतो. कानात किडा गेल्यास कानात दुखू लागते. अशावेळी कानात गेलेला किडा कसा काढायचा असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी या लेखात कानात किडा गेल्यावर कोणते घरगुती उपाय करावे याविषयी माहिती सांगितली आहे. कानात किडा गेल्यावर करायचे घरगुती उपाय – कानात किडा […]

Posted inHome remedies

त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे व उपाय – Dark spots on Skin

त्वचेवरील काळे डाग – बऱ्याच जणांच्या त्वचेवर काळे डाग पडलेले असतात. मेलॅनीनची अधिक निर्मिती होणे, हार्मोन्समधील असंतुलन, प्रखर उन्हात काम करणे अशा विविध कारणांनी त्वचेवर काळे डाग पडत असतात. त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे – प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. याशिवाय उन्हात काम करणे, प्रदूषण, घाम, त्वचेची स्वच्छता न ठेवणे यामुळे देखील […]

Posted inNose and throat

नाकात जखम होणे यावरील उपाय – Nasal injury

नाकात जखम होणे – नाक हा आपल्या शरीरातील एक नाजूक असा भाग असतो. त्यामुळे नाकाच्या ठिकाणी होणारी जखम ही जास्त त्रासदायक ठरू शकते. नाकातील जखमेची योग्य प्रकारे देखभाल घ्यावी लागते. नाकाच्या आत तसेच बाहेर जखम होऊ शकते. नाकाच्या आत खोलवर जखम झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असते. तसेच नाकाच्या ठिकाणी जास्त मार बसल्यास नाकाच्या […]

Posted inEar Problems

कानात जखम झाली असल्यास हे उपाय करावे : Ear injury

कानात जखम होणे – Ear Injury : कान नाजूक असतात त्यामुळे कानांची काळजीपूर्वक देखभाल घेतली पाहिजे. कानात काडी वैगेरे घालणे, कानाला मार बसणे, मोठा गोंगाट, कानातील इन्फेक्शन अशा अनेक कारणांनी कानात जखम होत असते. कानाला झालेल्या जखमाकडे दुर्लक्ष करू नये. कारण यामुळे कानाचा पडदा खराब होणे, बहिरेपणा अशा अनेक गंभीर कानाच्या समस्या निर्माण होण्याचा धोका […]