डांग्या खोकला (Whooping cough) : डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला Whooping cough किंवा पेरट्युसिस (pertussis) असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरियामुळे) होतो. या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो. डांग्या खोकला हा […]
Diseases and Conditions
गालगुंड आजाराची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचार
गालगुंड (Mumps) : गालगुंड हा एक विषाणूमुळे होणारा आजार असून याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्याकडे लाळ, नाकातील स्राव यामार्फत होत असतो. गालगुंड आजारात गालाच्या खाली गळ्याजवळ असणाऱ्या लाळेच्या ग्रंथी सूजतात. त्यामुळे या आजारात गाल फुगलेले दिसतात म्हणूनच गालगुंड आजाराला ‘गालफुगी’ असेही संबोधले जाते. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात होत असतो. गालफुगीची लक्षणे (Symptoms of mumps) […]
पक्षाघाताची लक्षणे, कारणे व उपचार : Paralysis Symptoms
पक्षाघात (Paralysis) : मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या […]
चक्कर येणे याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Vertigo Treatments
चक्कर येणे – Vertigo : चक्कर येणे ही एक सामान्य अशी आरोग्यविषयक तक्रार आहे. यामध्ये चक्कर आल्याची म्हणजे आजूबाजूच्या वस्तू आपल्याभोवती फिरत असल्याची भावना होत असते. चक्कर येणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत व्हर्टीगो (Vertigo) असे संबोधतात. चक्कर येते तेव्हा रुग्णास मळमळ होणे, अस्वस्थता वाटणे, अंधारी येणे, घाम येणे यासारखीही लक्षणे जाणवू लागतात. तसेच चक्कर येऊन […]
Parkinson’s disease: कंपवात आजाराची कारणे, लक्षणे व उपचार
कंपवात – Parkinson’s disease : कंपवात किंवा पार्किन्सन हा प्रामुख्याने वृद्धांचा मेंदूसंबंधित आजार असून 60 वर्षानंतरच्या वृद्ध व्यक्तीमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. काहीवेळा साठ वर्षाच्या आतील लोकांनाही पार्किन्सन्सचा आजार होऊ शकतो. पार्किन्सन्स डिसिजमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. या आजारावर निश्चित असा उपचार उपलब्ध नाही. मात्र योग्यवेळी यावर ट्रीटमेंट घेतली तर ही […]
हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Heart attack
हृदयविकाराचा झटका येणे – Heart attack : हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे. त्यामुळे सर्वांनीच हार्ट अटॅक विषयी माहिती जाणून घेऊन त्यापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी […]
नागीण आजाराची लक्षणे, कारणे व उपचार : Nagin Disease treatment
नागीण आजार – Herpes zoster : नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या (chickenpox) आजार होत असतो. नागीण रोग कशामुळे होतो? Causes of Nagin rog : नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना […]
डायबेटीस होण्याची कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार – Diabetes symptoms
मधुमेह – Diabetes mellitus : बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज आपल्या देशातील तब्बल सात कोटींच्या आसपासचे लोक हे मधुमेहाने त्रस्त आहेत. स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची […]
डेंग्यू ताप : Dengue Symptoms, Causes & Treatments in Marathi
डेंग्यू ताप (Dengue Fever) – डेंग्यू ताप हा ‘एडिस इजिप्ती’ या डासांद्वारे पसरणारा आजार असून तो डेंग्यूच्या एकूण चार विषाणूंपैकी कोणत्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. घरातील किंवा घराशेजारील साठलेल्या स्वच्छ पाण्यातून ‘एडिस इजिप्ती’ या डासांची पैदास होत असते. डेंग्यू कशामुळे होतो? डेंग्यू हा रोग डेंग्यूच्या विषाणूमुळे होत असतो. डेंग्यूच्या विषाणूची लागण ही ‘एडिस इजिप्ती’ या […]
व्हेरिकोज व्हेन्स ची कारणे, लक्षणे व उपचार – Varicose veins
व्हेरिकोज व्हेन्स – Varicose veins : अनेकांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास असतो. व्हेरिकोज व्हेन्समध्ये अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये (शिरामध्ये) रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे शिरा फुगतात. यामुळे शिरामध्ये प्रचंड वेदना होतात त्याठिकाणी सूज येते. खूप वेळ उभे राहणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे. व्हेरिकोज व्हेन्स होण्याची कारणे (Varicose veins causes) : उतारवयात म्हणजे वयाच्या […]