Posted inDiseases and Conditions

डोकेदुखीचे प्रकार, कारणे आणि घरगुती उपाय – Headache

डोकेदुखी – Headache : डोकेदुखी ही एक सामान्य अशी समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव हा घेतलेला असेलच. आज बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे डोकेदुखी होणे हे अगदी सामान्य झाले आहे. डोकेदुखी ची कारणे (Headache causes) : वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची सवय, चहा-कॉफी अधिक पिणे, ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, […]

Posted inDiseases and Conditions

Lung Cancer: फुफ्फुसाचा कॅन्सर लक्षणे, कारणे व उपचार

फुफ्फुसाचा कर्करोग (Lung cancer) : फुफ्फुसे ही श्वसन प्रणालीतील सर्वात महत्वाचे अवयव असून श्वसनक्रिया होण्यासाठी, श्वास घेण्यासाठी फुफ्फुसे आवश्यक असतात. जेव्हा फुफ्फुसातील पेशी ह्या अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा हळूहळू फुफ्फुस कॅन्सरची स्थिती निर्माण होऊ लागते. आजकाल फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसे पाहता सर्वच प्रकारचे कॅन्सर हे धोकादायकचं असतात मात्र त्यातही फुफ्फुसांचा कर्करोग हा […]

Posted inDiseases and Conditions

रक्ताचा कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Blood cancer

रक्ताचा कर्करोग – Blood Cancer : रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया (Leukemia) असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो मात्र 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. रक्ताचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. ब्लड कॅन्सरची लक्षणे (Blood cancer symptoms) : रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे ही त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी असू […]

Posted inDiseases and Conditions

तोंडाचा कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Oral cancer symptoms

तोंडाचा कर्करोग – Oral cancer : आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग. याला ओरल कॅन्सर ह्या नावानेही ओळखले जाते. तोंडाचा कर्करोग (Mouth Cancer) हा तोंडातील ओठ, हिरड्या, जीभ, घसा, टाळू अशा तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, सुपारी खाण्याच्या सवयीमुळे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. तोंडाच्या कॅन्सरचे […]

Posted inDiseases and Conditions

जुलाब व अतिसार लागण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Diarrhoea

जुलाब व अतिसार (Diarrhoea) : अतिसारमध्ये वारंवार पातळ शौचास होत असते. अतिसार ह्या आजारास डायरिया, हगवण लागणे किंवा जुलाब होणे असेही म्हणतात. अतिसारामध्ये वारंवार शौचास होणे, पोटात दुखणे अशी लक्षणे असतात. अतिसाराचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोकाही संभवतो. वारंवार जुलाब व अतिसार लागण्याची कारणे (Diarrhoea causes) : • अपचन झाल्यामुळे, • […]

Posted inDiseases and Conditions

गॅस्ट्रोची साथ येण्याची कारणे, लक्षणे आणि गॅस्ट्रोवरील उपचार – Gastro disease

गॅस्ट्रो आजार (Gastroenteritis) : गॅस्ट्रो अर्थात गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा जीवाणूमुळे होणारा एक पचनसंस्थेचा साथीचा रोग आहे. या आजारात पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप येणे असे त्रास होत असतात. विशेषतः पावसाळ्यात गॅस्ट्रोची साथ येण्याचे प्रमाण अधिक असते. गॅस्ट्रोएन्ट्रायटिसचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी जुलाब व उलट्यातून कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोका संभवतो. गॅस्ट्रोची कारणे […]

Posted inDiseases and Conditions

कॉलराची कारणे, लक्षणे आणि पटकी रोगावरील उपचार

कॉलरा किंवा पटकी रोग (Cholera) : कॉलरा हा एक गंभीर असा जीवाणूजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे पसरत असतो. दूषित पाण्यामुळे कॉलराची साथ येत असते. या आजाराला पटकी रोग असेही म्हणतात. कॉलरामध्ये रुग्णाला तीव्र जुलाब, अतिसार व उलट्या झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे या आजारावर त्वरित उपचार करणे आवश्यक […]

Posted inDiseases and Conditions

आम्लपित्त (अॅसिडीटी) होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

आम्लपित्त – Acidity : आम्लपित्त म्हणजे अॅसिडीटी. अॅसिडीटीचा त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. या त्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे ही समस्या होत असते. आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचे प्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातून अन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो. अॅसिडीटीची लक्षणे – Acidity symptoms : […]

Posted inDiseases and Conditions

हाय ब्लड प्रेशरची कारणे, लक्षणे व उपचार – Hypertension

उच्च रक्तदाब (High blood pressure) : सध्याचे तणावग्रस्त जीवन, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या विकाराचे प्रमाण वृद्धांबरोबरचं तरुणांमध्येही अधिक वाढले आहे. तरुण वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे मोठ्या हृदयविकारात होत आहे. सामान्यतः स्वस्थ व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब (Hypertension) असे म्हणतात. रक्तदाब […]

Posted inDiseases and Conditions

Pneumonia: न्यूमोनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

न्यूमोनिया (Pneumonia) : न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो. या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. न्यूमोनिया होण्याची कारणे […]