Posted inDiseases and Conditions

आळशी डोळा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Amblyopia

आळशी डोळा (Amblyopia) : आळशी डोळा हा डोळ्यांचा एक आजार असून याला वैद्यकीय भाषेत अँब्लियोपिया किंवा lazy eye असे म्हणतात. डोळा आळशी बनणे म्हणजे, जेंव्हा आपला मेंदू हा एका डोळ्यातील सिग्नलकडे दुर्लक्ष करू लागतो तेंव्हा पाहण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने तो डोळा आळशी बनतो. दृष्टी अस्पष्ट होणारा हा डोळ्यांचा विकार प्रामुख्याने सहा वर्षांच्या आतील मुलांमध्ये […]

Posted inDiseases and Conditions

डोळ्यांच्या तिरळेपणाची कारणे व तीरळेपणावरील उपचार – Crossed Eyes

डोळ्यांचा तिरळेपणा – Squint or strabismus : तिरळेपणा हे प्रामुख्याने डोळ्यातील जन्मजात दोष असतो याशिवाय अपुरी दृष्टी किंवा डोळ्याच्या बाहेरील स्नायू (Muscles) मध्ये सैलपणा आल्यामुळे डोळ्यात तिरळेपणा होत असतो. तिरळेपणा ह्या डोळ्याच्या आजारास English मध्ये Strabismus, Squint किंवा Crossed Eyes असेही म्हणतात. तिरळेपणा हा एका किंवा दोन्ही डोळ्यांतही असू शकतो. तिरळेपणात डोळ्यातील बुबुळं एका सरळ […]

Posted inEye Diseases

डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी व चष्मा घालवण्यासाठी उपाय

चष्मा लागण्याची कारणे : स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, जागरण यांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत असते. त्यामुळेच अनेकांना चष्मा लागत असतो. डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी हे करा उपाय : अक्रोड तेलाने मालिश करावे – डोळ्यांच्या आसपास अक्रोड तेलाने किंवा एरंडेल तेलाने हलकी मालिश करावी. यांमुळेही दृष्टी तेज […]

Posted inHealth Tips

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे उपाय करावे

डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे (Eyes dark circles) : डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचा प्रश्न अनेकांना भेडसावतो. आपली धावपळीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धत, अपुरी झोप, मानसिक तणाव, उन्हात अधिक काळ फिरणे, स्मार्टफोन-टीव्ही यांचा अतिवापर, चहा-कॉफीचं अतिसेवन अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. मेकअपनं […]

Posted inDiseases and Conditions

डोळ्याला रांजणवाडी येण्याची कारणे, लक्षणे व उपाय

रांजणवाडी म्हणजे काय..? रांजणवाडी हा डोळ्यांचा एक जिवाणूजन्य आजार असून स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया यासाठी जबाबदार असतात. रांजणवाडीला english मध्ये Hordeolum किंवा Stye असे म्हणतात. रांजणवाडीमध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी सूज येणे, खाज सुटणे किंवा वेदना होणे असे त्रास सुरू होतात. रांजणवाडी येण्याची कारणे – डोळ्यांची स्वच्छता न ठेवणे हे रांजणवाडी […]

Posted inDiseases and Conditions

Cataract: मोतीबिंदू होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती

मोतीबिंदू म्हणजे काय..? मोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक प्रमुख विकार आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातील काचेसारखे पारदर्शक असणारे भिंग हे अपारदर्शक, मोत्यासारखे पांढरट रंगाचे होते. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे दृष्टी मंदावते, अंधुक-अस्पष्ट दिसायला लागते. मोतीबिंदू हा एक किंवा दोन्हीही डोळ्यात असू शकतो. आज अकाली अंधत्व येण्यासाठी मोतीबिंदू हे एक […]

Posted inDiseases and Conditions

काचबिंदू ची लक्षणे, कारणे व उपचार – Glaucoma

काचबिंदू आजार – Glaucoma : काचबिंदू म्हणजे Glaucoma. काचबिंदू हा डोळ्यांचा एक गंभीर असा आजार आहे. ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीविकार होत असतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य माहिती ही ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असते. मात्र या विकारात या महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला आढळतो. काचबिंदू आजाराला English मध्ये Glaucoma (ग्लॅकोमा) असे म्हणतात. काचबिंदूमध्ये प्रामुख्याने […]

Posted inHealth Tips

डोळ्यांची निगा राखण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या..

डोळ्यांचे आरोग्य व घ्यायची काळजी : पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघत असतो. डोळे हे महत्त्वाचे आणि नाजूक असे अवयव आहेत. ‘असेल दृष्टी तर, दिसेल सृष्टी’ या उक्तीप्रमाणे डोळे असतील तरचं आपण सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे आपापल्या डोळ्यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. वाढलेले हवेचे प्रदूषण, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यासारख्या साधनांचा अतिवापर यांमुळे डोळ्यांचे आरोग्य […]