Posted inDiseases and Conditions

कॉलराची कारणे, लक्षणे आणि पटकी रोगावरील उपचार

कॉलरा किंवा पटकी रोग (Cholera) : कॉलरा हा एक गंभीर असा जीवाणूजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे पसरत असतो. दूषित पाण्यामुळे कॉलराची साथ येत असते. या आजाराला पटकी रोग असेही म्हणतात. कॉलरामध्ये रुग्णाला तीव्र जुलाब, अतिसार व उलट्या झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे या आजारावर त्वरित उपचार करणे आवश्यक […]

Posted inDiseases and Conditions

आम्लपित्त (अॅसिडीटी) होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

आम्लपित्त – Acidity : आम्लपित्त म्हणजे अॅसिडीटी. अॅसिडीटीचा त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. या त्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे ही समस्या होत असते. आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचे प्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातून अन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो. अॅसिडीटीची लक्षणे – Acidity symptoms : […]

Posted inHealth Article

संडास मध्ये रक्त पडणे याची कारणे व उपाय

संडास मधून रक्त पडणे : अनेक कारणांमुळे संडास मधून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस संडास वाटे रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. संडासात रक्त पडणे याची कारणे : मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, पॉलिप्स, जंताचा […]

Posted inDiseases and Conditions

यकृताचा सिरोसिस होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Liver cirrhosis

यकृताचा सिरोसिस – Liver Cirrhosis : लिव्हर सिरोसिस हा यकृताचा एक गंभीर असा आजार आहे. प्रामुख्याने दीर्घकालीन मद्यपानाचे व्यसन किंवा व्हायरल इन्फेक्शन्स यांमुळे ही समस्या होत असते. लिव्हर सिरोसिसमुळे यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते. यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. […]

Posted inDiseases and Conditions

कावीळ का होते? त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार

कावीळ (Jaundice) : कावीळ हे यकृतासंबधित आजारांचे एक लक्षण असू शकते. काविळला इंग्लिशमध्ये ‘Jaundice’ असे म्हणतात तर आयुर्वेदात ‘कामला’ या नावाने ओळखले जाते. कावीळ मध्ये त्वचा व डोळ्यांचा रंग पिवळा झालेला असतो. कावीळ म्हणजे काय? काविळमध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. रक्तामध्ये बिलीरुबीन (Bilirubin) चे प्रमाण वाढल्याने काविळीची स्थिती उद्भवते. बिलीरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये […]

Posted inChildren's Health

अपेंडिक्सला सूज येण्याची कारणे, लक्षणे व उपचार – Appendicitis

अपेंडिक्सला सूज येणे – Appendicitis : अपेंडिक्स हा अवयव आपल्या पोटात उजव्या बाजूला मोठ्या आतड्याशी जोडलेले असतो. या अपेंडिक्सची रचना ही एकाद्या पिशवीसारखी असते. याचे एक टोक मोठ्या आतड्याशी जोडलेले असते तर दुसरे पलीकडचे टोक मात्र बंद असते. जेंव्हा अपेंडिक्स ह्या अवयवाला सुज येते त्या स्थितीला अ‍ॅपेंडिसाइटिस (Appendicitis) असे म्हणतात. अशा या अपेंडिक्समध्ये आतडय़ांतील अन्न काही […]

Posted inDiseases and Conditions

टायफॉईड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार : Typhoid Symptoms

विषमज्वर (Typhoid fever) : टायफॉइड हा आजार ‘साल्मोनेला टायफी’ ह्या जीवाणुपासून होतो. साल्मोनेला टायफी हा जीवाणु (बॅक्टेरिया) टायफॉइड झालेल्या रुग्णाच्या रक्तात आणि आतड्यांत असतो. टायफॉईड तापाला विषमज्वर असेही म्हणतात. टायफॉईड रुग्ण तसेच टायफॉईड आजारातून नुकतेच बरे झालेली व्यक्ती यांच्या मलमूत्रद्वारा हे जीवाणू पसरत असतात. टायफॉइड हा एक गंभीर असा एक संसर्गजन्य रोग आहे. प्रत्येक वर्षी […]

Posted inDiseases and Conditions

मूळव्याध ची लक्षणे, कारणे आणि उपचार : Piles Symptoms

मूळव्याध (Piles) : मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते. पाइल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज […]

Posted inDiseases and Conditions

Gallstones: पित्ताशयात खडे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

पित्ताशयातील खडे (Gallstones) : अनेक लोकांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास असतो. आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली पित्ताशयाची पिशवी असते. या पित्ताशयात पित्त (Bile) साठवले जाते. या पित्ताचा उपयोग पचनक्रियेसाठी होत असतो.  पित्ताशयात काहीवेळा पित्ताचे खडे धरत असतात. विशेषतः पित्ताशयातील पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक झाल्यास पित्ताचे खडे होत असतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात […]

Posted inDiseases and Conditions

Stomach cancer: पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

पोटाचा कॅन्सर (Stomach cancer) : पोटातील कॅन्सरला Stomach cancer किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटाच्या अस्तरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते. पोटाचा कॅन्सर लक्षणे (Stomach cancer symptoms) : पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे […]