हायपोथायरॉईडीझम – Hypothyroidism : थायरॉईड ग्रंथीतून जेंव्हा पुरेशा प्रमाणात संप्रेरक तयार होत नाही तेंव्हा हायपोथायरॉईडीझम ही समस्या उद्भवते. हायपोथायरॉईडीझम असणाऱ्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावायाची माहिती या लेखात दिली आहे. हायपोथायरॉईडीझमची लक्षणे – वजन जास्त वाढणे, पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता), थंडी अधिक वाजणे, त्वचा कोरडी पडणे, केस कोरडे व पातळ होणे, मांसपेशी कमजोर होणे, अंग […]
Diet & Nutrition
नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे व तोटे – Ragi roti benefits
नाचणीची भाकरी – नाचणीमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात. आपल्या आरोग्यासाठी नाचणी धान्य फायदेशीर असून ते ग्लूटेन फ्री असते. आपल्या भागात आहारात नाचणीची भाकरी करून खाल्ली जाते. नाचणीची भाकरी थोडीशी काळपट दिसत असते. त्यामुळे बरेचजण नाचणीची भाकरी खाण्यास टाळतात. मात्र नाचणीची भाकरी ही आरोग्यासाठी खूपच गुणकारी असते. त्यामुळे आपल्या जेवणात नाचणीच्या भाकरीचा आवर्जून समावेश केला पाहिजे. […]
गरोदरपणात पेरू खावा का व पेरू खाण्याचे फायदे काय आहेत?
गर्भावस्था आणि पेरू – पेरू हे स्वादिष्ट असे फळ असून यात फायबर, व्हिटॅमिन-C आणि फोलेट हे घटक मुबलक असतात. प्रेग्नंसी मध्ये पेरू खातात का, असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात पेरू खाणे हे सुरक्षित व आरोग्यासाठी फायदेशीर सुध्दा असते. गरोदरपणात पेरू खाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, लोह वाढण्यास मदत होते. पेरूतील फायबर्समुळे पोट साफ […]
मधुमेह रुग्णांसाठी खण्यायोग्य फळे – Fruits For Diabetes Patients
मधुमेह आणि फळे – मधुमेह रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मधुमेहात रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील साखर वाढवणारा किंवा इन्सुलिनवर परिणाम करणारा कोणताही आहार पदार्थ टाळणे आवश्यक असते. अशावेळी कोणतेही फळ खाताना, ते मधुमेह साठी योग्य आहे की नाही ते पाहावे लागते. कारण फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर (fructose) […]
पपई खाण्याचे फायदे व नुकसान : Papaya Benefits
पपई – Papaya : पपई हे आरोग्यासाठी फायदेशीर असे फळ आहे. पपई हे पोषकतत्वांनी समृद्ध असून चवीलाही स्वादिष्ट असणारे फळ आहे. पपईमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त अशी अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षार आणि फायबर्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात. पिकलेली पपई खाण्यासाठी चविष्ट तर असतेचं शिवाय आरोग्यासाठीही चांगली असते. पपई खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपई खाण्यामुळे रक्तातील […]
तिळाचे तेल खाण्याचे फायदे व नुकसान – Til tel benefits
तीळ तेल – Sesame Oil : तिळाच्या बियापासून तिळाचे तेल काढले जाते. तिळाच्या तेलात अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तीळाचे तेल हे आरोग्यदायी असते. त्यामुळेच आयुर्वेदाने सर्व तेलांमध्ये तिळाचे तेल हे सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. तिळाच्या तेलात व्हिटॅमिन-E, ओमेगा-6 फॅटी ऍसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियम, प्रोटीन्स अशी महत्वाची पोषकतत्वे असतात. तीळ तेलाचे उपयोग – तिळाचे तेल […]
एवोकॅडो फळ खाण्याचे फायदे व नुकसान : Avocado Benefits
एवोकॅडो फळ (Avocado) – एवोकॅडो हे नाशपातीच्या आकाराचे उष्णकटिबंधीय फळ आहे. याची साल ही जाड असून हिरव्या रंगाची असते. अॅव्होकॅडोमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये एवोकॅडोचा आवर्जून समावेश केला जातो. अर्ध्या एवोकॅडोमध्ये सुमारे 160 कॅलरीज असतात. एवोकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात आढळणारे फॅटी अॅसिड हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर […]
पेप्टिक अल्सर आणि आहार पथ्य – Ulcer Diet plan
पेप्टिक अल्सर आणि आहार – अल्सरचा त्रास अनेकांना असतो. अल्सर मध्ये पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास जखम होते. अल्सरमुळे पोट दुखणे, पोटात जळजळ होणे यासारखे त्रास होतात. अल्सरमध्ये उपचाराबरोबरच योग्य आहार घेण्याची आवश्यकता असते. अल्सरमध्ये आहार पथ्य पाळावे लागते. हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या बॅक्टेरियाचे पोटातील इन्फेक्शन, पोटातील ऍसिड, एस्पिरिन सारख्या ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक औषधांचा अतिवापर, मद्यपान, […]
पनीर खाण्याचे फायदे व नुकसान : Health benefits of Paneer
पनीर – Cottage Cheese Or Paneer : पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. आपल्या आहारातील अनेक पदार्थांत आपण पनीरचा वापर करतो. पनीर हे स्वादिष्ट तर आहेच शिवाय ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि इतरही अनेक पोषकघटक असतात. इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेने कमी कॅलरीज पनीरमध्ये असतात. तसेच पनीरमध्ये व्हिटॅमिन-B, कॅल्शियम, फॉस्फरस आणि […]
साय खाण्याचे फायदे व नुकसान : Milk Cream Benefits
दूध उकळल्यानंतर त्यावर साय येत असते. ही दुधाची साय अनेकजणांना खायायला आवडते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. दुधाची साय ही स्वादिष्ट व पौष्टीक असते. असे असले तरीही योग्य प्रमाणातच साय खाणे आवश्यक आहे.