Posted inDiet & Nutrition

पपई बिया खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे : Papaya seeds benefits

पपई बिया ह्या आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामध्ये विविध पोषकतत्वे असतात. मी डॉ. सतीश उपळकर आहारतज्ञ असून या लेखात, तुम्हाला पपई बिया खाण्यामुळे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात व त्या बिया कशा खाव्यात, कोणती काळजी घ्यावी याची माहिती मी देत आहे.  पपई बिया खाण्याचे फायदे –  यामुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, जंत कृमी पडतात, वजन आटोक्यात […]

Posted inDiet & Nutrition

मोहरी तेल खाण्याचे फायदे व तोटे : Mustard Oil Benefits

मोहरीचे तेल (Mustard Oil) – मोहरीपासून हे तेल काढले जाते. हिंदीत मोहरीच्या तेलाला ‘सरसों का तेल’ असे म्हणतात. भारतात उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा या भागात मोठ्या प्रमाणात आहारात मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मोहरीचे तेल आवर्जून वापरले जाते. खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त औषध, मसाज यासाठीही मोहरीचे तेल वापरले जाते. मोहरीच्या तेलाची चव व वास उग्र असून […]

Posted inDiet & Nutrition

टायफॉइड झाल्यावर रुग्णाने काय खावे व काय खाऊ नये?

टायफॉइड (Typhoid fever) : टायफॉइड हा आजार ‘साल्मोनेला टायफी’ ह्या बॅक्टेरियापासून होतो. दूषित पाण्यातून याची लागण होत असते. टायफॉईडची लक्षणे : ताप येतो, सुरवातीला हलका ताप असतो नंतर तो 103-104 डिग्री पर्यंत गेलेला असतो. ‎पोटात दुखू लागणे, ‎डोकेदुखी, अंगदुखी, ‎थकवा येणे, अशक्त वाटणे, ‎भूक कमी होणे. अशी लक्षणे टायफॉईडमध्ये असतात.   टायफॉईड आणि उपचार : […]

Posted inDiet & Nutrition

नाशपाती फळ खाण्याचे फायदे व तोटे : Nashpati fruit benefits

नाशपाती (Pears) – नाशपाती हे एक आरोग्यदायी असे फळ असून ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. नाशपाती फळात कमी कॅलरीज असतात तर यात फायबर आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. नाशपाती फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. ह्यामुळे वजन आटोक्यात राहते. यामुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. […]

Posted inDiet & Nutrition

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे व तोटे : Dragon Fruit Benefits

ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit or Pitaya) – ड्रॅगन फ्रूट हे एक चवदार आणि पोषक घटकानी समृद्ध असे फळ आहे. हे फळ दक्षिण आणि मध्य अमेरिका, मेक्सिको आणि युरोपीय देशांमध्ये येते. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वांचा भरपूर साठा असतो. ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. […]

Posted inUncategorized

ताडगोळे खाण्याचे फायदे व तोटे – Tadgola benefits

ताडगोळे (Ice apples / tadgola) – ताडगोळे हे एक चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे जे उन्हाळ्यात मिळते. ते अत्यंत हायड्रेटिंग आहे आणि त्यात भरपूर व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ताडगोळे खाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पित्त आणि आम्लपित्त कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. ताडगोळे खाण्यामुळे पोट साफ होते, पोटात गॅस होत नाही. त्वचा निरोगी राहते. रक्तदाब […]

Posted inDiet & Nutrition

जर्दाळू खाण्याचे फायदे आणि तोटे : Jardalu dry fruit benefits

जर्दाळू (Apricot) – जर्दाळू हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ असून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर्दाळूमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, पोटॅशियम, फायबर आणि लोह यासारखी पोषक मूल्ये असतात. जर्दाळू खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत. जर्दाळू खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. पचन सुधारते, […]

Posted inHealth Tips

मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय खावे, कोणता आहार घ्यावा?

मासिक पाळी आणि आहाराचे महत्त्व – काही स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही. या समस्येला Secondary Amenorrhea असे म्हणतात. प्रामुख्याने अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे यासाठी जबाबदार असतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी संतुलित आहार खाणे आवश्यक आहे. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काय खावे ..? आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, […]

Posted inHealth Tips

दही सोबत काय खाऊ नये ते जाणून घ्या

दही (Curd) – दही हे एक पौष्टिक पदार्थ आहे. यात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. मात्र तरीही दही खाताना काही काळजी घेणे गरजेचे असते. कारण काही पदार्थ दही बरोबर खाल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. दह्या सोबत काय खाऊ नये असे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत. 1) दह्या बरोबर फळे खाऊ नयेत. ताजी फळे ही […]

Posted inHealth Tips

चिकन खाल्ल्यावर काय खाऊ नये ते जाणून घ्या

चिकन – चिकन हा एक चवीष्ट असा खाद्यपदार्थ आहे. अनेकांना चिकन खायायला खूप आवडते. चिकनमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे प्रोटीन्स यासारखे पोषक घटक देखील असतात. असे जरी असले तरीही चिकन खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ चिकनमध्ये असलेल्या पोषक तत्वांशी भिन्न असल्याने ते पदार्थ चिकन खाल्यानंतर खाल्यामुळे काही त्रास होऊ शकतो. चिकन […]