Posted inParenting

बाळाला किती वेळाने व किती वेळ स्तनपान द्यावे..?

जन्मापासून काही महिने आईचे दूध हाच बाळाचा योग्य आहार असतो. आईच्या दुधाचे पचन बाळाच्या शरीरात 20 मिनिटे ते एक तासात होत असते. त्यामुळे बालकास वरचेवर भूक लागत असते. अशावेळी बालकास भूक लागेल त्यावेळी त्याला स्तनपान द्यावे लागत असते. दिवसातून बाळाला किती वेळा पाजावे..? बाळास भूक लागेल तसे स्तनपान करणे आवश्यक असते. पहिल्या सात दिवसात वारंवार […]

Posted inParenting

बाळाला स्तनपान असे करावे – Breastfeeding posture

बाळाला दूध असे पाजावे : पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होत असते. त्यामुळे बाळाला योग्यप्रकारे स्तनपान करणे आवश्यक असते. बाळाला स्तनपान कसे करावे, दूध पाजताना बाळाला कसे पकडावे याची माहिती येथे दिली आहे. बाळाला आईचे दूध पाजण्याची पद्धत : • आईने शक्यतो बाळाला बसून किंवा आरामदायी झोपून दूध पाजावे. • दूध पाजण्यापूर्वी […]

Posted inParenting

नवजात बाळाला स्तनपान कधी सुरू करावे ते जाणून घ्या..

बाळासाठी स्तनपानाचे महत्त्व – (Breastfeeding importance) : बाळासाठी स्तनपान किंवा आईच्या दुधाचे खूप महत्व असते. आईचे दूध हाच पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचा प्रमुख आहार असतो. बाळंतपणानंतर सुरुवातीला पहिले दोन ते तीन दिवस स्तनातून घट्ट, पिवळसर चीक येतो. याला ‘कोलोस्ट्रम’ असे म्हणतात. नवजात बाळासाठी हा चीक आवश्यक आहे. त्यामुळे त्याला चांगल्या दर्जाची प्रथिने, क्षार यातून मिळतात. […]

Posted inParenting

नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी हे करा उपाय

नवजात बाळाचे वजन वाढवणे : जर नवजात शिशुचे वजन कमी असल्यास त्यासाठी आईचे दूध हाचं एकमेव व सर्वोत्तम असा पर्याय आहे. नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी प्रत्येक दोन-दोन तासांनी आपल्या नवजात बाळास स्तनपान करावे. आईचे दूध पिण्यामुळे नवजात बाळाचे योग्यप्रकारे वजन वाढण्यास मदत होते. कारण, आईच्या दुधात सर्व पोषकघटक आणि खनिजतत्वे असतात, जी बाळाच्या अधिक चांगल्या […]

Posted inParenting

नवजात बाळाची बेंबी व नाळेची काळजी अशी घ्यावी

नवजात बाळाची बेंबी आणि नाळ : प्रेग्नन्सीमध्ये आईच्या गर्भाशयात बाळ असताना त्याचे पोषण नाळेमार्फत होत असते. डिलिव्हरीनंतर ही नाळ कट केली जाते. तसेच या नाळेचा काही भाग बाळाच्या बेंबीजवळ ठेवून नाळ कट केली जाते. याला ‘umbilical cord stump’ असे म्हणतात. ही बाळाची नाळ काही दिवसात आपोआप गळून पडते व त्याठिकाणी बाळाची बेंबी तयार होत असते. […]

Posted inParenting

नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

नवजात शिशु (Newborn baby care) : नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास तीन ते पाच दिवसात हॉस्पिटलमधून नवजात बाळ व बाळंतीण घरी पाठवले जाते. तर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास साधारणपणे आठवड्याभरात नवजात बाळ व बाळंतीण घरी येत असतात. हॉस्पिटलमधून नवजात बाळ घरी आल्यावर त्याची विशेष काळजी व देखभाल घेणे आवश्यक असते. नवजात बाळाची काळजी अशी घ्यावी : नवजात बाळाचा […]

Posted inChildren's Health, Excercise & Workout, Health Tips

उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि उपाय – Height growth tips

उंची वाढवणे : आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते […]

Posted inDiseases and Conditions

पोटात जंत होण्याची कारणे, लक्षणे आणि जंतावरील उपाय

पोटात जंत होणे – Intestinal Worms : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील किमान 241 दशलक्ष (68 टक्के) बालकांना दरवर्षी जंत व कृमींची लागण होत असते. अस्वच्छता, माती, दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून जंत-कृमींचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांप्रमाणे प्रौढ व्यक्तींमध्येही कृमीचा त्रास होत असतो. जंत हे आतड्यात राहून […]

Posted inChildren's Health

डांग्या खोकला आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

डांग्या खोकला (Whooping cough) : डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला Whooping cough किंवा पेरट्युसिस (pertussis) असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरियामुळे) होतो. या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो. डांग्या खोकला हा […]

Posted inDiseases and Conditions

गालगुंड आजाराची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचार

गालगुंड (Mumps) : गालगुंड हा एक विषाणूमुळे होणारा आजार असून याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍याकडे लाळ, नाकातील स्राव यामार्फत होत असतो. गालगुंड आजारात गालाच्या खाली गळ्याजवळ असणाऱ्या लाळेच्या ग्रंथी सूजतात. त्यामुळे या आजारात गाल फुगलेले दिसतात म्हणूनच गालगुंड आजाराला ‘गालफुगी’ असेही संबोधले जाते. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात होत असतो. गालफुगीची लक्षणे (Symptoms of mumps) […]