Posted inPregnancy Care

गरोदरपणात झोप लागत नसल्यास हे करावे उपाय

गर्भावस्थेत झोप न येणे : अनेक गरोदर स्त्रियांना व्यवस्थित झोप न लागणे ही समस्या असते. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा आरामदायी स्थितीत झोपता न आल्याने, वारंवार लघवीला उठावे लागल्याने किंवा रात्री झोपल्यावर पायात गोळा आल्याने झोपमोड होऊन गर्भावस्थेत झोप लागत नाही. मात्र गरोदरपणात पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी गर्भावस्थेत रात्रीच्या वेळी किमान आठ तास झोप […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणातील दातदुखी – गर्भावस्थेत हिरड्या सुजणे, दात दुखणे यावर उपाय

गरोदरपणातील दातदुखी : हिरड्यांना सूज येणे किंवा दात दुखणे ही गर्भावस्थेत होणारी एक सामान्य समस्या आहे. गरोदरपणातील हार्मोन्समुळे हिरड्यांना सूज येते व त्याठिकाणी वेदना देखील होऊ लागतात. फ्लॉस किंवा ब्रश करताना हिरड्यातून रक्तही होऊ शकते. या त्रासाला प्रेग्नन्सीतील जिंजिविटिस असे म्हणतात. गरोदरपणात दात दुखणे यावरील उपाय : सकाळी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोनवेळा दात […]

Posted inPregnancy Care

गर्भावस्थेत थकवा येणे व दम लागणे याची कारणे व उपाय

गरोदरपणात थकवा येणे व दम लागणे : गर्भवती असताना थकल्यासारखे वाटणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. विशेषतः गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये आणि शेवटच्या आठवड्यात गरोदर स्त्रियांना दम लागणे, थकवा जाणवणे असे त्रास होत असतात. प्रेग्नन्सीमध्ये थकवा किंवा अशक्तपणा का जाणवतो..? गर्भावस्थेत पहिल्या तिमाहीत गर्भ रुजत असताना होणारे हार्मोनल बदल, प्लेसेंटाची होणारी निर्मिती यामुळे रक्तातील साखर […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात ताप येण्याची कारणे व उपाय

गर्भावस्थेत ताप येणे : गरोदरपणात अनेकदा ताप येऊ शकतो. ताप हा सर्दी, खोकला या किरकोळ समस्येबरोबर येऊ शकतो. तसेच काही वेळा ताप येणे हे गंभीर अशा आजाराचे लक्षण ही असू शकते. तापामध्ये 100.4 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त temperature असते. गरोदरपणात ताप आल्यास अशी घ्यावी काळजी : गर्भावस्थेत ताप आल्यास पुरेसे पाणी प्यावे आणि आराम […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात सर्दी व खोकला होणे यावरील घरगुती उपाय

गरोदरपणातील सर्दी व खोकला : गरोदरपणात कोणताही साधा त्रास जरी झाला तरी त्याचा आपल्या गर्भाशयातील बाळावर काही परिणाम तर होणार नाही ना, याबद्द्ल थोडी भीती गर्भवती मातेला वाटत असते. मात्र गरोदर होण्यापूर्वी जसे सर्दी, खोकला वगैरे त्रास होतात तसेच ते गर्भावस्थेतही होत असतात. हे त्रास अगदी सामान्य असून ते फारसे गंभीर नसतात. गरोदरपणात सर्दी किंवा […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात योनीतून रक्तस्राव झाल्यास काय करावे?

गरोदरपणातील रक्तस्राव (Pregnancy Bleeding) : प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना योनीतुन रक्तस्राव होत असतो. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात याचे प्रमाण अधिक असते. योनीतून होणाऱ्या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. गरोदरपणात योनीतून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास ते धोकादायक लक्षण असू शकते. अशावेळेस आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात पोटात दुखणे याची कारणे व उपाय

प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीच्या पोटात दुखणे ही सामान्य बाब आहे. अनेक गर्भवती महिलांना प्रेग्नन्सीमध्ये कधीनाकधी पोटात वेदना होत असते. गर्भावस्थेत अनेक कारणांमुळे पोटदुखी होत असते. यातील काही कारणे ही सामान्य तर काही कारणे ही धोकादायक सुद्धा असू शकतात. गरोदरपणात पोट का व कशामुळे दुखते..? गरोदर स्त्रियांमध्ये काहीवेळा पोटदुखी ही अपचन, गॅसेस किंवा बद्धकोष्ठतेमुळे देखील होऊ शकते. […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात जुलाब, अतिसार व उलट्या होत असल्यास काय करावे?

गर्भावस्थेत जुलाब व अतिसार होणे : दूषित अन्न किंवा पाण्यातून इन्फेक्शन झाल्याने प्रेग्नन्सीमध्ये जुलाब, अतिसार आणि उलट्या होण्याची समस्या होऊ शकते. वारंवार जुलाब, अतिसार किंवा उलट्या होत असल्यास शरीरातील तरल पदार्थ अधिक प्रमाणात कमी होऊ लागतो. त्यामुळे गरोदरपणात यावर उपाययोजना न केल्यास डिहायड्रेशन होऊन गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. गरोदरपणात जुलाब, अतिसार किंवा उलट्या होत […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात पायाला गोळे येऊन पाय दुखत असल्यास हे करा उपाय

गरोदरपणात पाय दुखणे (Leg cramps) : प्रेग्नन्सीमध्ये गर्भाचे आणि आईचे वजन स्वाभाविकपणे वाढत असते. अशावेळी वाढणाऱ्या वजनाचा ताण हा आपल्या पायांवर येत असतो. त्यामुळे गरोदरपणात पाय दुखण्याची समस्या अनेक स्त्रियांना होत असते. विशेषतः शेवटच्या तीन महिन्यात रात्री झोपताना पायाला गोळे येऊन पाय अतिशय दुखत असतात. गर्भावस्थेत पायात गोळा येऊन पाय दुखत असल्यास हे करा उपाय […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात पायाला सूज आल्यास घ्यायची काळजी

प्रेग्नन्सीमध्ये पायाला सूज येणे (एडिमा) : गरोदरपणात पायाला सूज येण्याचा त्रास अनेक गर्भवती स्त्रियांना होत असतो. साधारण 50 ते 80 टक्के गरोदर स्त्रियांना पायाला सूज येण्याचा त्रास होत असतो. शेवटच्या तीन महिन्यात हा त्रास अधिक होत असतो. पायाला सूज आल्याने त्याठिकाणी वेदना जाणवतात तसेच सुया टोचल्याप्रमाणेही त्रास जाणवू शकतो. गरोदरपणात पायाला सूज आल्यास डॉक्टरांकडे केंव्हा […]