H3N2 व्हायरस – व्हायरसमध्ये काळानुसार बदल घडत असतात. त्यानुसार H3N2 व्हायरस हा H1N1 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे बदललेले रूप (म्हणजेच म्युटेट स्ट्रेन) आहे. H3N2 ची लक्षणे (Symptoms) : सर्दी, ताप, खोकला येणे, घसा दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, काहीवेळा मळमळ व उलट्या होणे जुलाब होणे अशी H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे असतात. ही लक्षणे पाच ते सात दिवस […]
कारणे
घशात आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय
घशात आग होणे (Throat burning) – अयोग्य आहार, ऍसिडिटी यामुळे घशात आग होत असते. अशावेळी घशात जलन होण्याबरोबरच आंबट ढेकर सुद्धा येऊ शकतात. घशात आग कशामुळे होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये आग होऊ लागते. अशावेळी आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी […]
टोमॅटो फ्लू : प्रमुख लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार
टोमॅटो फ्लू (Tomato Flu) : टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे. या आजारात टोमॅटोच्या रंगाचे व आकाराचे फोड अंगावर येतात. टोमॅटो फ्लूचा संसर्ग हा पाच वर्षांखालील मुलांमध्ये अधिक आढळून आला आहे. टोमॅटो फ्लूची लक्षणे ही इतर व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच असतात. टोमॅटो फ्लूमध्ये ताप येणे, पुरळ उठणे, सांधे दुखणे, सांधे सुजणे, थकवा जाणवणे, घसा खवखवणे […]
पोटात जंत होण्याची कारणे, लक्षणे आणि जंतावरील उपाय
पोटात जंत होणे – Intestinal Worms : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील किमान 241 दशलक्ष (68 टक्के) बालकांना दरवर्षी जंत व कृमींची लागण होत असते. अस्वच्छता, माती, दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून जंत-कृमींचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांप्रमाणे प्रौढ व्यक्तींमध्येही कृमीचा त्रास होत असतो. जंत हे आतड्यात राहून […]
Bleeding gums: हिरड्यातून रक्त येत असल्यास हे करा घरगुती उपाय
हिरड्यांतून रक्त येणे (Bleeding gums) : अनेक कारणांमुळे हिरड्यांतून रक्त येत असते. यामध्ये तोंडातील अस्वच्छता, हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, दातांची मुळे सैल झाल्याने, दात किडल्यामुळे तसेच पायरिया हा दात व हिरड्यांसंबंधित आजार झाल्यानेही रक्त येऊ शकते. अशावेळी तेथे वेदना होऊ लागतात. विशेषतः अन्न चावताना जास्त त्रास होत असतो. हिरड्यातून रक्त येण्याची ही आहेत कारणे : • […]
घोळणा फुटणे : नाकातून रक्त येण्याची कारणे व त्यावरील उपाय
नाकातून रक्त येणे (Nosebleed) : नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. या त्रासाला घोळणा फुटणे असेही म्हणतात. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील त्वचा कोरडी झाल्यामुळेही (ड्राय झाल्यामुळे) नाकातून रक्त येऊ शकते. नाकातून रक्त का व कशामुळे येते..? आपल्या नाकात नाजूक पातळ त्वचेखाली अनेक रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे त्याठिकाणी नख लागल्याने, जखम झाल्याने किंवा सर्दीमुळे […]
जुलाब थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
जुलाब होणे (Loose motion) : जुलाब लागल्यास वारंवार पातळ शौचाला होत असते. जुलाब होण्याची कारणे अनेक असून, प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे वारंवार पातळ शौचास होत असते. वारंवार पातळ शौचाला लागल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकते. यासाठी जुलाब वर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. दिवसातून 5 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा पातळ शौचास होणे चिंताजनक ठरू शकते. जुलाब […]
उलट्या थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
उलटी होणे (Vomiting) : उलटी होण्याचा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, दारू सारखे व्यसन अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे अनेक आजारांमधील एक लक्षण ही असू शकते. उलटी होण्याची कारणे (Vomiting causes) : • पचनसंस्थेतील गडबडी, • जास्त प्रमाणात जेवल्यामुळे, • अपचन झाल्यामुळे, • अन्न विषबाधा झाल्याने […]
रक्ताची संडास होण्याची कारणे व उपाय : Blood in Stool
संडासात रक्त पडणे – संडास मध्ये रक्त येण्याची अनेक कारणे आहेत. ही कारणे सामान्य ते गंभीरही असू शकतात, त्यामुळे संडासवाटे रक्त जात असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते. रक्त अधिक प्रमाणात जात असल्यास शरीरात रक्ताची कमतरता होऊन ऍनिमियाही होऊ शकतो. संडास मध्ये रक्त येण्याची कारणे : गुदाचे आजार म्हणजे मुळव्याध, फिशर यांमुळे संडासमध्ये रक्त येत […]
Pneumonia: न्यूमोनिया आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार
न्यूमोनिया (Pneumonia) : न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो. या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. न्यूमोनिया होण्याची कारणे […]