Posted inDiet & Nutrition

करवंदे खाण्याचे फायदे व तोटे – Karvande benefits

करवंदे – Carissa carandas : करवंदे ही चवीला आंबट-गोड असून काळ्या रंगाची फळे असतात. म्हणूनच त्यांना ‘डोंगराची काळी मैना’ अशा नावाने देखील ओळखले जाते. करवंद फळाचे इंग्रजी नाव Carissa carandas असे आहे. करवंदात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि एंथोसायनिन अशी अनेक पोषक तत्वे असतात, करवंदे खाण्याचे 9 आरोग्यदायी […]

Posted inDiet & Nutrition

आवळा खाण्याचे फायदे व तोटे – Avala benefits

आवळा – Indian gooseberry : आवळा हे आरोग्यदायी फळ असून यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह यासारख्या अनेक पोषक तत्वांचे चांगले प्रमाण असते. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट देखील भरपूर असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवतात. आवळा नियमितपणे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळ्यातील औषधी गुणधर्म विचारात घेऊन बऱ्याच आयुर्वेदीक औषधात याचा वापर केला […]

Posted inHealth Tips

मोसंबी खाण्याचे फायदे व तोटे : Mosambi benefits

मोसंबी (Sweet Lime) – मोसंबी हे एक लिंबूवर्गीय फळ असून ते आरोग्यासाठी उपयुक्त असते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम, फोलेट, कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात. मोसंबी हे एक पौष्टिक फळ आहे जे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मोसंबी खाल्याने […]

Posted inDiet & Nutrition

किवी फळ खाण्याचे फायदे व तोटे – Kiwi fruit benefits

किवी फळ (Kiwi fruit) – किवी हे एक लहान, हिरवे फळ आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. किवीमध्ये जीवनसत्त्वे सी, के, ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट असे पोषकघटक असतात. किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. किवी फळ खाण्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात आणि डायबेटिसचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे रोग प्रतिकार […]

Posted inDiet & Nutrition

पेरू खाण्याचे फायदे व तोटे : Guava benefits

पेरू – Guava : पेरू चवीला स्वादिष्ट असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. पेरूमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांसारखी महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो.1 पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. पेरूमुळे वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. […]

Posted inHealth Tips

सफरचंद सायडर व्हिनेगरचे फायदे : Apple cider vinegar benefits

सफरचंद सायडर व्हिनेगर म्हणजे काय? सफरचंदाचा रस आंबवून किण्वन प्रक्रियेद्वारे हा व्हिनेगर तयार केला जातो. आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने खूप सफरचंद सायडर व्हिनेगर हा खूप फायदेशीर आहे. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार घटक असतात. तसेच यात ऍसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि एमिनो ऍसिड अशी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी […]

Posted inHealth Tips

चिकू खाण्याचे फायदे व तोटे : Chikoo benefits

चिकू – Chikoo or Sapodilla : चिकू चवीला अतिशय गोड असतात. चिकूमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी व डी अशी जीवनसत्त्वे असतात. चिकूमध्ये फायबर, पोटॅशियम, सोडियम, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे इतर आवश्यक पोषक घटक असतात. चिक्कू खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. चिकूमधील व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारक शक्ती […]

Posted inDiet & Nutrition

सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे : Apple health benefits

सफरचंद – Apple : सफरचंद हे जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक फळ आहे. सफरचंद आरोग्यासाठी चांगले असून यात विविध पौष्टिक घटक असतात. सफरचंदमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक मुबलक असतात. सफरचंद हे पौष्टिक फळ असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. वजन आटोक्यात […]

Posted inDiet & Nutrition

बेल फळ खाण्याचे फायदे व तोटे : Bael fruit benefits

बेल फळ – Bael fruit : बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो. बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो. बेल फळ हे चवीला गोड असून ते सुगंधी फळ आहे. याची कच्ची फळे हिरवी-राखाडी असतात तर फळे पिकल्यावर ती […]

Posted inDiet & Nutrition

कवठ फळ खाण्याचे फायदे व तोटे : Wood apple benefits

कवट फळ – Wood Apple : कवठ ह्या फळाविषयी माहिती फारच थोड्या लोकांना असेल. कठीण आवरण असणारे हे फळ चवीला आंबटगोड असते. त्यामुळे मसालेदार चटणीमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच उपवासाला देखील कवट हे फळ खाल्ले जाते. या फळाला Elephant Apple किंवा Wood Apple या नावांनी सुध्दा ओळखले जाते. आरोग्यासाठी कवठ हे फळ फायदेशीर […]