Posted inDiseases and Conditions

बेंबी सरकणे याची कारणे व उपाय

बेंबी सरकणे – वजनदार वस्तू उचलणे किंवा अवजड कामे करणे यामुळे काहीवेळा बेंबी आपल्या जागेवरून थोडी सरकते. बेंबी सरकल्यामुळे पोटात जोरात दुखू लागते. यात पुढे वाकताना, वस्तू उचलताना त्रास होऊ लागतो. बेंबी सरकल्यामुळे होणारे त्रास – बेंबी सरकल्यामुळे पुढे वाकताना, वस्तू उचलताना पोट दुखू लागते. तसेच यामुळे बद्धकोष्ठता होणे, संडासला लागणे, उलटी किंवा मळमळ होणे, […]

Posted inDiseases and Conditions

संडासच्या जागेवर आग होणे यावर घरगुती उपाय

संडासच्या जागेवर आग होणे – तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी आग होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा समस्या असल्यास त्यामुळेही संडास करताना आग होऊ लागते. गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने देखील तेथे आग होत असते. संडासच्या जागी आग होणे यावर उपाय : संडासच्या जागी […]

Posted inDiseases and Conditions

संडास जागी खाज येणे याची कारणे व उपाय

संडास जागी खाज येणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. संडासच्या जागी स्वच्छता न ठेवल्याने हा त्रास प्रामुख्याने होत असतो. याशिवाय पोटातील जंत, मूळव्याध यामुळेही संडास जागी खाज सुटत असते. संडास जागी खाज येण्याची कारणे – अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, अतिसार, सोरायसिस, जंत-कृमी अशा कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. […]

Posted inDiseases and Conditions

चिकट संडास होणे याची कारणे व उपाय

चिकट संडास होणे – अनेक कारणांमुळे संडासला चिकट होत असते. याची बरीच कारणे ही आहार संबंधित असतात. तसेच काहीवेळा इन्फेक्शन झाल्यामुळे देखील संडासला चिकट होऊ लागते. संडास चिकट होण्याची कारणे – दूषित पाणी, दूषित अन्न यातून इन्फेक्शन झाल्यामुळे पोट बिघडल्याने संडासला चिकट होते. अल्सर, स्वादुपिंड सूज, क्रोहन रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सेलिआक रोग या आजारामुळे चिकट […]

Posted inDiet & Nutrition

सीताफळ खाण्याचे फायदे व तोटे : Custard Apple benefits

सीताफळ – Custard Apple : सीताफळ हे स्वादिष्ट फळ असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. सीताफळमध्ये फायबर, व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांचे मुबलक प्रमाण असते. यात कॅरेनोइक ऍसिड, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स अशी महत्त्वाची अँटिऑक्सिडंट्स असतात. सीताफळ खाण्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. हृदयाच्या आरोग्यासाठी सीताफळ फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पचन क्रिया देखील सुधारते. सीताफळ खाण्यामुळे […]

Posted inDiet & Nutrition

कोकम खाण्याचे फायदे व तोटे : Kokum benefits

कोकम – Kokum (garcinia indica) : कोकम हे कोकणातील फळ असून त्यापासून आमसुले व कोकम सरबत बनवले जाते. कोकमची फळे ही गोल आकाराची व लाल असतात. फळातील गर हा आंबट असतो. आयुर्वेदानुसार कोकम हे लघु, रूक्ष, आंबट, आम्लविपाकी व उष्णवीर्य आहे. तसेच ते कफवातशामक आहे. कोकम फळात citric acid, acetic acid, Malic acid, Ascorbic acid, […]

Posted inDiet & Nutrition

अननस खाण्याचे फायदे व तोटे : Pineapple benefits

अननस – Pineapple : अननस हे एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ असून आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. यात अनेक उपयुक्त पोषकघटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाण असते. याशिवाय तांबे आणि मॅंगनीज सारखी खनिज तत्वे देखील यात असतात. अननस खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचे आरोग्य चांगले राहते. वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. […]

Posted inDiet & Nutrition

पेरू खाण्याचे फायदे व तोटे : Guava benefits

पेरू – Guava : पेरू चवीला स्वादिष्ट असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. पेरूमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांसारखी महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो.1 पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. पेरूमुळे वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. […]

Posted inHealth Tips

सफरचंद सायडर व्हिनेगरचे फायदे : Apple cider vinegar benefits

सफरचंद सायडर व्हिनेगर म्हणजे काय? सफरचंदाचा रस आंबवून किण्वन प्रक्रियेद्वारे हा व्हिनेगर तयार केला जातो. आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने खूप सफरचंद सायडर व्हिनेगर हा खूप फायदेशीर आहे. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार घटक असतात. तसेच यात ऍसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि एमिनो ऍसिड अशी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी […]

Posted inHealth Tips

चिकू खाण्याचे फायदे व तोटे : Chikoo benefits

चिकू – Chikoo or Sapodilla : चिकू चवीला अतिशय गोड असतात. चिकूमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी व डी अशी जीवनसत्त्वे असतात. चिकूमध्ये फायबर, पोटॅशियम, सोडियम, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे इतर आवश्यक पोषक घटक असतात. चिक्कू खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. चिकूमधील व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारक शक्ती […]