Posted inHome remedies

ओठावर जर येणे यावरील घरगुती उपाय : Mouth sores

ओठावर जर येण्याची कारणे – अंगातील उष्णता, चहा कॉफी वारंवार पिण्याची सवय, पोट साफ न होणे, पोटातील जंत अशा विविध कारणांनी ओठांवर जर येत असते. ओठावर जर येणे यावर घरगुती उपाय – ओठांवर जर आल्यास अर्धा चमचा धणे व अर्धा चमचा जिरे बारीक करून ते पाण्यात मिसळून प्यावे. ओठावर जर आलेल्या ठिकाणी मध लावल्यास काही […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

तोंडली खाण्याचे फायदे व तोटे – Ivy gourd benefits

तोंडली – Ivy gourd : तोंडलीची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तोंडली मध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C, फायबर्स, खनिजे, मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. तोंडलीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तोंडलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तोंडली […]

Posted inHome remedies

नाकातून घाण वास येण्याची कारणे व उपाय

नाकातून घाण वास येणे – तोंडातून वास येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. त्याचप्रमाणे काहीजण असे असतात की त्यांच्या नाकातून घाण वास येत असतो. नाकाची स्वच्छता न ठेवणे हे याचे प्रमुख कारण असते. नाकातून घाण वास येणे याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल माहिती या लेखात सांगितली आहे. नाकातून घाण वास येण्याची कारणे – नाकाची योग्यरित्या […]

Posted inHealth Tips

कानात फोड येण्याची कारणे व उपाय : Ear Boils

कानात फोड येणे – काहीवेळा आपल्या कानात फोड येत असतो. कानाची त्वचा ही जास्त संवेदनशील असते. त्यामुळे कानात आलेल्या फोडाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दुखतही असते. कानात फोड येण्याची कारणे – पिंपल्स किंवा किसतोड मुळे कानात फोड येऊ शकतात. किसतोडमुळे आलेला फोड हा थोडा मोठा व जास्त दुखणारा असतो. त्वचेवरील केस मुळासकट निघाल्यामुळे किसतोडचा फोड येत […]

Posted inHome remedies

कानात किडा गेल्यावर काय उपाय करावे?

कानात किडा जाणे – काहीवेळा कानात किडा जाऊ शकतो. विशेषतः झोपेत असताना कानात किडा जाऊ शकतो. कानात किडा गेल्यास कानात दुखू लागते. अशावेळी कानात गेलेला किडा कसा काढायचा असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी या लेखात कानात किडा गेल्यावर कोणते घरगुती उपाय करावे याविषयी माहिती सांगितली आहे. कानात किडा गेल्यावर करायचे घरगुती उपाय – कानात किडा […]

Posted inHome remedies

त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे व उपाय – Dark spots on Skin

त्वचेवरील काळे डाग – बऱ्याच जणांच्या त्वचेवर काळे डाग पडलेले असतात. मेलॅनीनची अधिक निर्मिती होणे, हार्मोन्समधील असंतुलन, प्रखर उन्हात काम करणे अशा विविध कारणांनी त्वचेवर काळे डाग पडत असतात. त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे – प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. याशिवाय उन्हात काम करणे, प्रदूषण, घाम, त्वचेची स्वच्छता न ठेवणे यामुळे देखील […]

Posted inHealth Article

कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे व कारणे – High cholesterol Symptoms

कोलेस्टेरॉल – कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा एक पदार्थ असतो. कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL) आणि वाईट (LDL) असे दोन प्रकार असतात. वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते. कारण रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्याने रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह अवरोधित होऊ लागतो. ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास हार्ट अटॅक येतो. तर मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास ज्यामुळे पक्षाघाताचा झटक […]

Posted inDiet & Nutrition

उलटी झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याची माहिती

उलटी होणे – पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, मायग्रेन डोकेदुखी, गर्भावस्था अशा अनेक कारणांमुळे उलटी होते. सारख्या उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी उलटी झाल्यावर योग्य आहार घेणे गरजेचे असते. उलटी झाल्यावर काय खावे..? उलट्या झाल्यावर सहज पचणारा हलका आहार घ्यावा. उलटी झाल्यावर वरणभात, सूप, चिरमोरे, लाह्या खाव्यात. उलटी झाल्यावर केळे, संत्री, […]

Posted inDiet & Nutrition

डाळिंब खाण्याचे फायदे व तोटे : Pomegranate Benefits

डाळिंब – Pomegranate : डाळिंब फळ सर्वांनाच खायायला आवडते. डाळिंबाच्या आत लालबुंद व रसरशीत असे दाणे भरलेले असतात. डाळिंबाचे दाणे हे आंबट आणि गोड चवीचे असतात. डाळिंबामध्ये फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, अँटिऑक्सिडंट्स, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असे आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषकघटक भरपूर प्रमाणात असतात. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर […]

Posted inHome remedies

उचकी थांबवण्यासाठी हे घरगुती उपाय करावे

उचकी – Hiccup : बऱ्याचदा अचानक उचकी लागू शकते. अशावेळी येणारी उचकी थांबता थांबत नाही. त्यामुळे अस्वस्थ वाटू लागते. आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाचे स्नायू अचानक अकुंचन पावल्याने उचक्या येत असतात. उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय – उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी पिण्यामुळे उचकी थांबण्यास मदत होते. तसेच मध आणि लिंबू रसाचे चाटण केल्यानेही […]