हिमोग्लोबिन म्हणजे काय व हिमोग्लोबिनचे महत्व : पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयर्न’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्तामध्ये योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असावे लागते. हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे..? पुरुषांमध्ये 13.5 ते 17.5 तर स्त्रियामध्ये 12.0 […]
Health Tips
किडनी खराब होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी
आरोग्य किडनीचे (Kidney health) : सध्या अनेक लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे किडनी विकारांचा धोकाही वाढला आहे. भारतात दरवर्षी सुमारे 2.5 लाख जणांची किडनी फेल होते तर सध्या देशात सुमारे 15 लाख किडनीचे रूग्ण आहेत. या सर्वांना डायलिसिसची गरज आहे. त्याचा खर्चही सामान्यांना न परवडणारा आहे. त्यामुळं किडनीचा आजार होवू […]
कॅन्सरची सुरवातीची मुख्य लक्षणे : Cancer Symptoms
कर्करोग किंवा कँसर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कँसर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कँसरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कँसर हा दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱ्या स्टेजमधील कँसर हा उपचाराच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कॅन्सरला वेळीच ओळखणे […]
मधुमेह होऊ नये म्हणून हे करावे उपाय : Diabetes Prevention
मधुमेह नियंत्रण : बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे आज मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकदा मधुमेहाचा आजार पाठीमागे लागल्यास भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून हा आजारच होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मधुमेहापासून दूर रहाण्यासाठीचे उपयुक्त उपाय खाली दिले आहेत. मधुमेह होऊ नये […]
नियमित व्यायामाचे फायदे, महत्त्व आणि व्यायाम प्रकार
नियमित व्यायामाचे महत्त्व (Exercise importance) : व्यायामामुळे शारीरिक हालचाल होते. त्यामुळे स्नायू मजबूत, लवचिक बनतात. व्यायाम हा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. व्यायामामुळे शारीरीक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो. तुम्ही जर चार्जिग केलं नाही तर तुमचा मोबाइल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला, मनाला, डोक्याला रीचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज 30 मिनिटांचा […]
हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी हे करा उपाय : Heart Care
हृद्याचे आरोग्य कसे जपावे..? आरोग्याच्या दृष्टिने हृद्याचे कार्य अत्यंत महत्वाचे असते. किंबहूना जीवंत राहण्यासाठी हृद्य महत्वाची भुमिका निभावत असतो. हृद्याची कार्यक्षमता उत्तम असणे हे एक निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. लोकांनी हृद्याच्या बाबतीत जागरुक रहावे यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृद्य दिन म्हणून पाळला जातो. हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी उपाय – हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास अनेकविध […]
Liver health: यकृताची कार्ये व यकृताची घ्यावयाची काळजी
यकृताचे कार्य – यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादी धातूत रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण कार्य असते. याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक […]
डोळ्यांची निगा राखण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या..
डोळ्यांचे आरोग्य व घ्यायची काळजी : पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघत असतो. डोळे हे महत्त्वाचे आणि नाजूक असे अवयव आहेत. ‘असेल दृष्टी तर, दिसेल सृष्टी’ या उक्तीप्रमाणे डोळे असतील तरचं आपण सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे आपापल्या डोळ्यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. वाढलेले हवेचे प्रदूषण, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यासारख्या साधनांचा अतिवापर यांमुळे डोळ्यांचे आरोग्य […]
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी खास उपाय : Hair care tips
केसांचे आरोग्य (Hair care) : सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात. केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन, प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात, गळतात आणि निस्तेजही होतात. केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही […]
वंध्यत्व समस्या होऊ नये यासाठी पुरुषांनी कोणती काळजी घ्यावी?
पुरुषांतील वंध्यत्व समस्या : गर्भधारणा होण्यास असमर्थता असणे, मुलबाळ न होणे म्हणजे वंध्यत्व समस्या. वंध्यत्वाच्या कारणांपैकी 30% कारणे ही पुरुषांसंबधी असतात. तर 30% वंध्यत्व कारणे हे स्त्रीसंबंधी असतात आणि उर्वरित 40% कारणे ही दोहोंसंबंधी असतात. (मात्र समाज वंध्यत्वासाठी संपुर्णतः स्त्रीलाच जबाबदार धरत असतो!) पुरुषासंबधी वंध्यत्वाची कारणे : पुरुषांमधील वंध्यत्व समस्या ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. […]