पुरुषांमधील वंधत्व प्रतिबंदात्मक उपाय

5410
views

Male infertility prevention in Marathi

पुरुषांमधील वंधत्व प्रतिबंदात्मक उपाय –
पुरुषांमधील वंधत्वता खालील उपायांद्वारे टाळता येऊ शकते.
◦ संतुलित, पोषकतत्व युक्त आहाराचे सेवन करावे फॉलीक एसीडचा आहारात समावेश असावा.
◦ मधुमेह, स्थुलता उत्पन्न होऊ नये यासाठी नियमित प्रमाणात व्यायाम करावा.
◦ व्यायामाचा अतिरेक टाळावा.
◦ अधिक गरम ठिकाणी जाऊ नये. Hot bath टाळावा.
◦ वेश्यागमन, अनैतिक संबध टाळावेत. लैंगिक रोगातून वंधत्वासंबधी समस्या
अधिक प्रमाणात होतात.
◦ जननसंबंधी रोग उद्भवल्यास त्वरीच तज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.