Posted inPregnancy Care

गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात अशी काळजी घ्यावी

Pregnancy first Trimester : गरोदरपणाचे पहिले तीन महिने हे अतिशय महत्त्वाचे असतात. कारण या पहिल्या तीन महिन्यात गर्भाची वाढ अतिशय वेगाने होत असते. पहिल्या तीन महिन्यात, गर्भ हा अस्थिर असल्याने, जराशा चुकीनेही गर्भस्त्राव (Abortion) होऊ शकतो. म्हणूनच गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, गर्भिणीला खूपच जपावे लागते. तिच्या आहार, विहार, मानसिक स्थिती या सर्वांवर लक्ष ठेवावे लागते. […]

Posted inDelivery, Pregnancy Care

आईचे दूध वाढवण्यासाठी हे उपाय करावे

नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व : नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे. मग प्रश्न असा येतो […]

Posted inPregnancy Care

Pregnancy test: प्रेग्नन्सी टेस्ट कशी व किती दिवसांनी करावी?

गर्भधारणा चाचणी (Pregnancy test) : आपण गरोदर आहात की नाही हे तपासण्यासाठी गर्भधारणा चाचणी म्हणजे प्रेग्नेंसी टेस्ट करणे खूप उपयोगी ठरते. गर्भारपणाचे निदान लघवीच्या साध्या चाचणीवरून करता येते. यासाठी मेडिकलमध्ये ‘प्रेग्नन्सी टेस्ट किट्स’ सहज उपलब्ध असतात. त्या किटचा वापर करून घरातही प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. या सोप्या टेस्ट मुळे प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी खूप मदत होते. […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणातील मधुमेह व घ्यायची काळजी : Pregnancy Diabetes

Gestational Diabetes : रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास गरोदरपणात मधुमेह होण्याची समस्या निर्माण होते. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाच्या प्रकारास Gestational Diabetes (जेस्टेशनल डायबेटिस) असे म्हणतात. हा डायबेटीस प्रकार फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो. गर्भवती स्त्रियांना होणाऱ्या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजे 24 ते 28 आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो. […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या – High bp in Pregnancy

गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या : गर्भवतीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात निर्माण होते. गरोदरपणात शरीरात झालेले बदल, अस्वस्थता, मनातील भीती यांमुळे हा त्रास होत असतो. गरोदरपणात साधारण 20 आठवड्यानंतर स्त्रीचा रक्तदाब वाढतो. गरोदर होण्याआधी ज्या स्त्रियांना हाय ब्लड प्रेशर किंवा किडनी विकार असतील तर त्यांना गरोदरपणात रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो. काळजीचे कारण का असते..? […]

Posted inPregnancy Care

गरोदर असल्याची सुरवातीची लक्षणे : Pregnancy Symptoms – Health Marathi

गरोदरपण (Pregnancy) : गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा असा काळ असतो. गरोदरपणातील हार्मोन्समधील बदलांमुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. अशावेळी त्या स्त्रीला काही लक्षणे जाणवू लागतात. त्या जाणवणाऱ्या लक्षणांवरून गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजण्यास मदत होत असते. गर्भधारणा झाल्यावर सुरवातीला मासिक पाळी न येणे, थकवा वाटणे, कोरड्या उलट्या व मळमळ होणे, […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात काय खावे व काय खाऊ नये?

गरोदरपणातील आहार : गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत साधारणपणे नऊ महिने इतका कालावधी असतो. या नऊ महिन्यांत आईने पौष्टिक आहार घ्यायला हवा. कारण आई जो आहार घेत असते त्यावरच पोटातील बाळाचे पोषण होत असते. त्यामुळे बाळ निरोगी राहण्यासाठी गरोदरपणात आईने योग्य व संतुलित आहार घेणे आवश्यक असते. गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याविषयी अनेक गरोदर महिलांना […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणातील ह्या तपासण्या वेळोवेळी केल्या पाहिजेत

गरोदरपणातील तपासणी – गरोदरपणात दवाखान्यात जाऊन नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे खूप महत्वाचे असते. नियमित तपासणी केल्याने पोटातील बाळाची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही ते कळते. याशिवाय गर्भिणीला काही आरोग्य समस्या आहेत का ते चेकअपमधून समजते व त्यानुसार काळजी घेता येते. याठिकाणी गर्भावस्थेत गर्भवती स्त्रियांनी कोणत्या तपासण्या करून घ्याव्यात याची माहिती येथे दिली […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात हे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे तात्काळ जावे

गरोदरपणात डॉक्टरांचा सल्ला केंव्हा घ्यावा..? गर्भाशयात बाळाची वाढ जशी होत जाईल तशी आई आणि बाळ यां दोघांच्याही आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते आणि अशा अवस्थेत छोटीशी चुक देखिल बाळासाठी घातक ठरु शकते. यासाठी गरोदरपणात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधानी, दक्षता घ्यावी लागते. गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा : गर्भाशयातील बाळाची हालचाल […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात ह्या महत्वाच्या टिप्स व सुचनांचे पालन करावे..

गरोदरपणात योग्य ती काळजी घेतल्यास आई आणि बाळ अशा दोघांचेही आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये योग्य ती काळजी कशी घ्यावी याविषयीच्या महत्वाच्या सात टिप्स खाली दिलेल्या आहेत. या प्रेग्नन्सी स्मार्ट टिप्समुळे आपले गरोदरपण हेल्दी आणि सुरक्षित राहण्यास मदत होईल. गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स (Pregnancy tips) : 1) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या – गरोदरपण निरोगी आणि […]