Posted inPregnancy

गरोदर असल्याची सुरवातीची लक्षणे – Pregnancy Symptoms in Marathi

Information about Pregnancy Signs and Symptoms in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar. गर्भधारणेची प्राथमिक लक्षणे – Pregnancy Symptoms : गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा असा काळ असतो. गरोदरपणातील हार्मोन्समधील बदलांमुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. अशावेळी त्या स्त्रीला काही लक्षणे जाणवू लागतात. त्या जाणवणाऱ्या लक्षणांवरून गर्भधारणा झाली आहे की नाही हे […]

Posted inPregnancy

गरोदरपणात काय खावे ते जाणून घ्या – Pregnancy food & diet chart

गरोदरपणातील आहार – Pregnancy diet plan : गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत साधारणपणे नऊ महिने इतका कालावधी असतो. या नऊ महिन्यांत आईने पौष्टिक आहार घ्यायला हवा. कारण आई जो आहार घेत असते त्यावरच पोटातील बाळाचे पोषण होत असते. त्यामुळे बाळ निरोगी राहण्यासाठी गरोदरपणात आईने योग्य व संतुलित आहार घेणे आवश्यक असते. यासाठी येथे गर्भावस्थेत गरोदर […]

Posted inPregnancy

प्रेग्नन्सीमध्ये दवाखान्यात वेळोवेळी ह्या तपासण्या कराव्या लागतात – Checkups during Pregnancy in Marathi

गरोदरपणात हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी करून घ्यावी लागते. गर्भावस्थेत गर्भवती स्त्रियांनी कोणत्या तपासण्या कराव्यात याची माहिती येथे दिली आहे.

Posted inPregnancy

गरोदरपणात हे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे तत्काळ जावे

गरोदरपणात डॉक्टरांचा सल्ला केंव्हा घ्यावा..? गर्भाशयात बाळाची वाढ जशी होत जाईल तशी आई आणि बाळ यां दोघांच्याही आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते आणि अशा अवस्थेत छोटीशी चुक देखिल बाळासाठी घातक ठरु शकते. यासाठी गरोदरपणात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधानी, दक्षता घ्यावी लागते. गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा : • गर्भाशयातील बाळाची […]

Posted inPregnancy

गरोदरपणात ह्या महत्वाच्या टिप्स व सुचनांचे पालन करावे..

गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स Pregnancy smart tips in Marathi : गरोदरपणात योग्य ती काळजी घेतल्यास आई आणि बाळ अशा दोघांचेही आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये योग्य ती काळजी कशी घ्यावी याविषयीच्या महत्वाच्या सात टिप्स खाली दिलेल्या आहेत. या प्रेग्नन्सी स्मार्ट टिप्समुळे आपले गरोदरपण हेल्दी आणि सुरक्षित राहण्यास मदत होईल. 1) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या – […]

error: