बाळंतपणातील काळजी (Care after delivery) : प्रसूतीनंतर सव्वा महिना जास्त काळजी घ्यावी लागते. बाळंतिणीने योग्य आहार, विश्रांती व औषधे वेळेवर घेणे आवश्यक असते. बाळंतपणात अशी घ्यावी काळजी : आहार – डिलिव्हरी नंतरही योग्य आहार घ्यावा लागतो. बाळाला स्तनपान करण्यासाठी तसेच प्रसुतीनंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी बाळंतिणीने याकाळात पोषक आहार घेणे आवश्यक असते. आहारात हिरव्या […]
Delivery
डिलीवरी नंतर मासिक पाळी कधी सुरू होते ते जाणून घ्या
प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी सुरू होते..? बाळास स्तनपान सुरू आहे की नाही यानुसार बाळंतपणानंतर मासिक पाळी कधी सुरू होणार ते ठरत असते. साधारणपणे डिलिव्हरीनंतर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येऊ शकते. तसेच काही स्त्रियांना एक किंवा दोन वर्षं पाळीच येत नाही. जर आपण बाळास स्तनपान करीत असल्यास.. जोपर्यंत आपण बाळाला स्तनपान करीत आहात तोपर्यंत मासिक पाळी […]
डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे ते जाणून घ्या
बाळंतपणानंतर लैंगिक संबंध (Sex after delivery) : डिलिव्हरी झाल्यावर किती दिवसांनी संबंध ठेवावे असा अनेकजणांचा प्रश्न असतो. मात्र प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. जसे प्रसुती कोणत्या प्रकारची झाली आहे, नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन झाली आहे, डिलिव्हरीमध्ये टाके पडले आहेत का, अशा अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रसूतीनंतर सेक्स […]
डिलिव्हरी नंतर आलेले स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे हे आहेत घरगुती उपाय
प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स येण्याची समस्या : गरोदरपणात, आपल्या वाढणाऱ्या शरीराच्या त्वचेवर ताण येत असतो. त्यामुळे प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स येत असतात. डिलिव्हरीनंतर ओटीपोट, मांडी आणि स्तनांवर स्ट्रेच मार्क्स येत असंतात. हा त्रास सर्वच स्त्रियांना असतो. हे स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होत जातील. प्रेग्नसीनंतर त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी : योग्य आहार घ्या.. […]
बाळंतपणानंतर मसाज व शेक कसा घ्यावा ते जाणून घ्या..
बाळंतपणातील शेक शेगडी (Postpartum massage ) : बाळंतपणानंतर मसाज, शेक व धुरी देण्याचे विशेष महत्त्व आयुर्वेदाने सांगितले आहे. मात्र आजकाल कामाच्या व्यापातून याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी बाळंतपणानंतर अनेक स्त्रियांना पुढे सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, आमवात असे विविध त्रास होऊ शकतात. यासाठी डिलिव्हरीनंतर सव्वा महिना मसाज, शेक शेगडी यांचा अवलंब करण्याचा सल्ला आयुर्वेदिक […]
बाळंतपणातील कंबरपट्टा : प्रसूतीनंतर पोट बांधण्याचे फायदे जाणून घ्या..
बाळंतपणात पोट बांधणे : डिलिव्हरीनंतर कंबरपट्टा किंवा पोटपट्टा वापरू शकतो का याविषयी अनेक स्त्रियांचा प्रश्न असतो. गरोदरपणात वाढलेले पोट योग्य आकारात येण्यासाठी कंबरपट्टा वापरून पोट बांधणे उपयोगी असते. असे असले तरीही काही काळजी घेणे आवश्यक असते. प्रसूतीनंतर पोटपट्टा बांधण्याचे फायदे : प्रसूतीनंतर काही दिवस कंबरपट्टा बांधण्यामुळे पोटाचे स्नायू पूर्व आकारात येण्यास मदत होते. पोट बांधण्यामुळे […]
डिलिव्हरी नंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी हे करा उपाय..
प्रेग्नन्सीमध्ये बाळाची वाढ ही आईच्या गर्भाशयात होत असल्याने याकाळात आईचे वजन आणि पोटाचा आकार वाढत असतो. प्रसूतीनंतर हळूहळू वाढलेले वजन आणि पोट आकारात येत असते. बाळंतपणानंतर पोट कमी करण्यासाठी हे करा उपाय : योग्य आहार घ्या..- प्रसूतीनंतरही योग्य व पोषकघटकांनी युक्त असा आहार घ्यावा. सकाळी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जरूर करावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, ओट्स, […]
डिलीवरी नंतर वजन कमी करण्याचे उपाय
बाळंतपणानंतर वजन कमी करताना.. गरोदरपणात स्वाभाविकपणे वजन वाढत असते. यासाठी येथे प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी काय करावे याची माहिती या लेखात दिली आहे. डिलिव्हरीनंतर वजन कधी कमी करावे..? प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अशा अवस्थेमुळे आपले शरीर थकलेले असते. त्यामुळे बाळंतपणानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी योग्य आहार घ्यावा लागतो. तसेच आईच्या दुधावरच बाळाचा आहार सुरू असल्याने डिलिव्हरीनंतरही […]
बाळंतपणानंतर काय खावे व काय खाऊ नये? Postpartum Diet
बाळंतीणीचा आहार : गरोदरपणात जसे आहाराचे महत्त्व असते तसेच ते बाळंतपणानंतरही असते. प्रसूती नंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते. तसेच बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होणार असते. त्यामुळे आईने पोषक आहार घेतल्यास बाळाचे योग्यप्रकारे पोषण होण्यास मदत होत असते. डिलिव्हरी नंतरचा आहार कसा असावा..? बाळास स्तनपान करत असल्यामुळे आईला डिलिव्हरीनंतर […]
बाळंतपणानंतर होणारे धोकादायक त्रास : Postpartum health problems
प्रसूतीनंतरची धोकादायक लक्षणे : डिलिव्हरीनंतर अनेक स्त्रियांना काहीनाकाही त्रास होऊ शकतात. प्रसूतीनंतर कोणती लक्षणे किंवा त्रास जाणवत असल्यास बाळंतीणीने डॉक्टरांकडे जावे याविषयी माहिती खाली दिली आहे. योनीतुन अतिरक्तस्राव होणे – प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होणे ही सामान्य बाब आहे. प्रसूतीनंतर साधारण 6 आठवड्यापर्यंत असा रक्तस्त्राव होत असतो. मात्र जर योनीतुन अचानक अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असल्यास ते […]