बाळंतपणातील टाके (Postpartum stitches) : बाळंतपणात सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास तसेच नॉर्मल डिलिव्हरी होत असताना योनीमार्गात छेद द्यावा लागल्यास किंवा तेथे जखम झाल्यास टाके घातले जातात. बाळंतपणात अशा टाक्यांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास त्याठिकाणी जखम चिघळण्याची, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बाळंतपणातील सिझेरियनचे टाके व घ्यावयाची काळजी : हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर काही दिवस सिझरच्या […]
Delivery
सिझेरियन झाल्यानंतर अशी घ्यावी काळजी
सिझेरियन डिलिव्हरी : नैसर्गिक प्रसुती होणे अवघड असल्यास पोटावर ऑपरेशन करून बाळ बाहेर काढण्यात येते. या ऑपरेशनला ‘सिझेरियन डिलिव्हरी‘ (c-section delivery) असे म्हणतात. त्यानंतर छेद दिलेल्या ठिकाणी टाके घातले जातात. सिझेरियन ऑपरेशनच्यावेळी भुलीचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे पोटावर छेद देताना फार वेदना जाणवत नाहीत. मात्र भूल उतरल्यावर टाके घातलेल्या ठिकाणी वेदना जाणवू लागतात. अशावेळी वेदना […]
Caesarean Delivery: सिझेरियन ऑपरेशन का व कसे करतात?
सिझेरियन ऑपरेशन म्हणजे काय..? नॉर्मल डिलिव्हरी होणे अवघड असल्यास पोटावर शस्त्रक्रिया करून बाळ बाहेर काढण्यात येते. या ऑपरेशनला ‘सिझेरियन डिलिव्हरी’ असे म्हणतात. सीजेरियन किंवा सी-सेक्शन हे एक ऑपरेशन असून यामध्ये ओटीपोटावर छेद देऊन बाळ बाहेर काढले जाते. सिझेरियन डिलिव्हरी का करतात..?- बाळंतपणात आईच्या किंवा बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची खात्री होणे. बाळाचे डोके खाली नसल्यास […]
नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीमार्गात टाके घातल्यास घ्यायची काळजी
प्रसुतीमध्ये योनीमार्गात टाके पडणे (Episiotomy) : नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीमार्गातून बाळ बाहेर येत असताना त्याठिकाणी जखम होऊ शकते. तसेच जर योनीमार्ग लहान असल्यास तेथे कात्रीने छेद (Episiotomy) देऊन मार्ग मोठा केला जातो. छेद देताना वेदना होऊ नये यासाठी तेवढा भाग लिग्नोकेन इंजेक्शनद्वारे बधीर केला जातो. अशाप्रकारे योनी व गुदाच्या भागी जखम झाल्यास किंवा छेद द्यावा लागल्यास […]
Normal delivery: नॉर्मल डिलिव्हरी कशी होते याची माहिती
नैसर्गिक प्रसूती : एखाद्या प्रेग्नंट स्त्रीची डिलिव्हरी झाल्यास, नॉर्मल डिलिव्हरी झाली की सिझेरियन झाली असा पहिला प्रश्न विचारला जातो. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय..? नॉर्मल डिलिव्हरीची व्याख्या डॉक्टर आणि लोकांच्या नजरेत वेगवेगळी असते. डॉक्टरांच्या मतानुसार, जर डिलिव्हरीमध्ये कोणतीही गुंतागुंत न होता आई आणि बाळ यांचे आरोग्य उत्तम राहिल्यास त्याला ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होणे असे म्हणतात. मग अगदी […]
नैसर्गिक प्रसूती सहज होण्यासाठी उपाय – Painless normal delivery
बाळंतपण सहज होण्याचे उपाय : डिलिव्हरीची वेळ जवळ येईल तशी स्त्रीला मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज असते. प्रसूतीच्या वेदनांचा ताण त्या स्त्रीवर येत असतो. अशावेळी आपले डॉक्टर, नर्स तसेच आपले कुटुंबीय आपणास या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आधार देतील. बाळंतपणाचा अनुभव थोडा वेदनादायक असू शकतो. याठिकाणी प्रसूतीच्यावेळी होणाऱ्या वेदना काही प्रमाणात कमी करण्याचे व बाळंतपण सुलभरित्या […]
नैसर्गिक प्रसूतीसाठी हे करा सोपे घरगुती उपाय – Tips for normal delivery
नैसर्गिक प्रसुतीसाठी खास टिप्स : अनेक गरोदर स्त्रियांना आपली प्रसुती ही नैसर्गिक किंवा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असते. मात्र नॉर्मल प्रसूती होण्यासाठी स्त्रीची प्रकृती, बाळाची स्थिती असे अनेक घटक जबाबदार असतात. नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी खालील तीन प्रमुख बाबी आवश्यक असतात. 1) गर्भाची पूर्ण वाढ होणे आवश्यक.. नॉर्मल डिलिव्हरीसाठी पूर्ण वाढ झालेला गर्भ असणे आवश्यक […]
प्रसव वेदना सुरू होण्यासाठी हे करा उपाय – Labour induction
प्रसुतीच्या कळा : प्रेग्नन्सीचा कालावधी साधारण 40 आठवड्यात पूर्ण होतो. यादरम्यान प्रसूतीच्या कळा सुरू होतात. बहुतांशवेळा प्रसुतीच्या कळा ह्या 37 ते 42 आठवड्यात आपोआप सुरू होतात. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली प्रसूतीची निर्धारित तारीख होऊन गेली याविषयी चिंता करू नये. मात्र जर 42 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस होऊनही प्रसुती कळा येत नसतील तर त्याला विलंबित प्रसुती (Delayed labor) […]
डिलिव्हरी होण्याची ही आहेत लक्षणे – Labor pain symptoms
प्रसूतीच्या कळा – लेबर पेन्स : गरोदरपणातील सर्वात कठीण काळ म्हणजे जेव्हा प्रसूतीच्या वेदना सुरू होतात. काही स्त्रियांना याचा त्रास थोडावेळचं होऊ शकतो तर काही स्त्रियांमध्ये प्रसव वेदनांचा त्रास बराच वेळपर्यंत होऊ शकतो. परंतु प्रत्येक गरोदरपणात स्त्रीला या प्रसुती कळा (म्हणजेच लेबर पेनमधून) जावे लागते. गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे 280 दिवस झाल्यावर प्रसूतीची […]
बाळंतपणासाठी दवाखान्यात जाताना अशी तयारी करावी
प्रसुतीची तयारी (Preparing for Delivery) : बाळंतपणासाठी दवाखान्यात ऍडमिट होताना योग्य ती तयारी करणे आवश्यक असते. कारण जर नॉर्मल प्रसुती होणार असल्यास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दोन ते तीन दिवस रहावे लागू शकते आणि जर सिझेरियन झाल्यास पाच ते सात दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागत असते. याशिवाय तुम्हाला किंवा तुमच्या बाळास काही आरोग्य समस्या झाल्यास यापेक्षाही अधिक काळ […]