Posted inPregnancy Care

डिलिव्हरीची तारीख अशी ठरवतात – Pregnancy Due Date

प्रसुतीची संभाव्य तारीख : प्रेग्नन्सीचा कालावधी 40 आठवडे इतका असतो. प्रसूतीची संभाव्य तारीख ही शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून नऊ महिने आणि एक आठवडा अशी मोजली जाते. म्हणजे जर एखाद्या स्त्रीची मासिक पाळीची शेवटची तारीख ही 5 जानेवारी असल्यास तेथून पुढे 9 महिने + 7 दिवस म्हणजे 12 सप्टेंबर ही प्रसूतीची संभाव्य तारीख असते. दिलेल्या […]

Posted inPregnancy Care

Premature delivery: वेळेपूर्वी प्रसुती होण्याची कारणे

अकाली प्रसूती होणे (Preterm Delivery) : गर्भावस्थेचा एकूण कालावधी हा 40 आठवडे इतका असतो. मात्र जर 37 आठवड्यांपूर्वीच म्हणजे सातव्या किंवा आठव्या महिन्यांत प्रसूती झाल्यास त्याला ‘प्रीटर्म लेबर’ किंवा ‘अकाली प्रसूती’ होणे असे म्हणतात. मुदतपूर्व प्रसुती होण्याची कारणे : प्रेग्नन्सीमध्ये अचानक गर्भजलाची पिशवी (पानमोट) फुटणे, गरोदर स्त्रीच्या पोटावर आघात होणे, गर्भजलाचे प्रमाण जास्त असण्यामुळे, योनीमार्गातील […]

Posted inPregnancy Care

प्रसूतीनंतर व्यायाम कसा व कधी सुरू करावा?

डिलिव्हरीनंतर व्यायाम (Postnatal exercise) : गरोदरपणात वाढलेले वजन आणि शरीराचा वाढलेला आकार पूर्ववत होण्यासाठी प्रसूतीनंतर योग्य व्यायाम करणे आवश्यक असते. तसेच प्रसूती ही नॉर्मल झाली आहे की सिझेरियन झाली आहे यानुसार व्यायाम ठरवावा लागतो. यासाठी बाळंतपणानंतर व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक असते. बाळंतपणानंतर केंव्हा व्यायामाला सुरवात करावी..? डिलिव्हरीनंतर 6 आठवड्यानी डॉक्टरांकडे जाऊन […]

Posted inDelivery, Pregnancy Care

आईचे दूध वाढवण्यासाठी हे उपाय करावे

नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व : नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे. मग प्रश्न असा येतो […]