आमवात (Rheumatoid arthritis) : आमवात किंवा रूमेटाइड अर्थराइटिस हा एक प्रकारचा संधिवात आहे. आमवात हा संधिवात असला तरीही याचा परिणाम केवळ सांधेच नव्हे तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवात हा ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात सांध्यांमध्ये सूज येते व सांधे दुखू लागतात. हाडांची झीज होते तसेच सांध्याचे आकारही वेडेवाकडे होतात. आमवातावर वेळीच उपाय होणे […]
Home remedies
पांढरे केस काळे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय
पांढऱ्या केसांची समस्या – आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनात केस वेळेपूर्वी पांढरे होण्याची समस्या अनेकांना असते. पांढर्या केसांनी व्यक्तीचे सौंदर्य खराब होत असते. यासाठी, ते उपाय म्हणून बरेच महागडे हेअर डाय, कलर, शैम्पू वापरून पाहतात. पण म्हणावा तसा त्यांचा उपयोग होत नाही. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. केस पांढरे होण्यामागे अनेक […]
Piles: मूळव्याध त्रासावरील गुणकारी रामबाण उपाय हा आहे
मुळव्याध समस्या (Piles) : चुकीचा आहार खाणे, वेळीअवेळी जेवण करणे, बैठे काम, उगीचच मलप्रवृत्तीवेळी जास्त वेळ बसून राहणे, वारंवार कुंथून जोर करणे, तिखट व मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन करणे, पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन करणे यासारख्या अनेक कारणांमुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो. मूळव्याधमध्ये गुद्वारापाशी कोंब येऊन त्याठिकाणी सूज व वेदना होत असतात. तर काही वेळा […]
मूळव्याध वर हे घरगुती उपाय करावे : Piles home remedies
मूळव्याध (Piles) : पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, सततचा प्रवास, बद्धकोष्ठता यासारख्या विविध कारणांमुळे आजकाल मूळव्याधीची समस्या अनेकांना भेडसावत आहे. मूळव्याधच्या त्रासात शौचाच्या ठिकाणी सूज, खाज व अतिशय वेदना होत असतात. याशिवाय मूळव्याधीचा त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तही पडत असते. त्यामुळे या त्रासावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक […]
उचकी लागण्याची कारणे व त्यावरील उपाय
उचकी लागणे – Hiccup : अचानक कधीही उचकी येत असते. उचकी लागल्यावर अस्वस्थता होते. कधीकधी सारख्या उचक्या येत असतात अशावेळी त्यांना रोखणेही अवघड असते. उचक्या का व कशामुळे लागतात..? आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाची मांसपेशी (मसल्स) अचानक अकुंचन पावल्याने सारख्या उचक्या येऊ लागतात. उचकी लागण्याची कारणे – उचकी लागण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये […]
रांजणवाडी त्रासावर हे घरगुती उपाय करा
रांजणवाडी – रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार असून तो बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होत असतो. रांजणवाडीत पापणीच्या कडेला बारीक लालसर फोड येतो. फोड आलेल्या ठिकाणी सूज, वेदना आणि जळजळ होत असते. साधारण एका आठवड्यात हा आजार बरा होत असतो. रांजणवाडी वरील घरगुती उपाय – एरंडेल तेल – कापसाचा बोळा एरंडेल तेलात भिजवून तो रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा. या घरगुती […]
डोळ्यात खाज येणे याची कारणे व उपाय – Itchy Eyes
डोळ्यात खाज सुटणे (Itchy Eyes) : डोळे हे अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे डोळ्यात धूळ, कचरा गेल्यामुळे, प्रखर ऊन, डोळ्यातील जंतुसंसर्ग किंवा ॲलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यात खाज येत असते. यामुळे डोळ्यांत जलन होऊ लागते. अशावेळी डोळे अधिक खाजवल्यास डोळे लाल होतात. डोळ्यांना खाज येणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व डोळ्यांची […]
घसा बसल्यावर हे घरगुती उपाय करावे : Hoarseness
घसा बसणे – Hoarseness : घसा बसतो म्हणजे आपल्या सामान्य आवाजामध्ये फरक पडून आवाज घोगरा बनत असतो. अनेक कारणांनी घसा बसत असतो. घसा बसणे या त्रासाला English मध्ये Hoarseness या नावाने ओळखले जाते. घसा बसण्याची कारणे : बराच वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने घसा बसत असतो. घशात इन्फेक्शन झाल्यामुळे, सर्दी किंवा […]
दात दुखीवर घरगुती उपाय आणि गोळी : Teeth pain
दातदुखी (Teeth pain) : दातदुखी कधीही होऊ शकते. दातदुखी होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. विशेषतः दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या तक्रारी होऊ शकतात. असह्य दातदुखी ही अगदी हैराण करून सोडत असते. तसेच दातांच्या ठिकाणी सळसळ होऊन अतिशय वेदना होत असतात. दातदुखी होण्याची कारणे : अनेक कारणांमुळे दातदुखी होऊ शकते यामध्ये, तोंडातील व हिरड्यातील बॅक्टेरिअल […]
पित्त झाल्यावर हे घरगुती उपाय करावे
पित्ताचा त्रास होणे – चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. पित्त वाढण्याची कारणे – पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते. वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, […]