केस विरळ होणे (Hair loss) : अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. केस विरळ होण्याची कारणे : केस गळती होऊन केस विरळ व पातळ होण्यासाठी अनेक कारणे […]
Diseases and Conditions
टक्कल पडल्यास नवीन केस उगवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
केस गळण्याची समस्या : पुरुष आणि महिला दोघेही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. अधिक प्रमाणात केस झडल्यामुळे टक्कल पडण्याचीही शक्यता अधिक असते. टक्कल पडण्याच्या समस्येची अनुवांशिकता, वाढते वय, हार्मोनल असंतुलन, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत. गेलेले केस उगवण्यासाठी उपाय म्हणून अनेकजण केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर, हेअर-प्लगचा उपयोग किंवा खर्चिक सर्जरीचा पर्यायही […]
पायाला भेगा पडणे याची कारणे व उपाय – Cracked heels
पायाला भेगा पडणे – पायाला भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. काहीजणांना पायाला भेगा पडल्यामुळे जखमा होऊन त्याठिकाणी वेदना व रक्तस्रावही होत असतो. विशेषतः हिवाळ्यात पायाला भेगा पडण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असतो. पायाला भेगा का पडतात त्याची कारणे – पायाला भेगा पडण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये, अनवाणी […]
उचकी लागण्याची कारणे व त्यावरील उपाय
उचकी लागणे – Hiccup : अचानक कधीही उचकी येत असते. उचकी लागल्यावर अस्वस्थता होते. कधीकधी सारख्या उचक्या येत असतात अशावेळी त्यांना रोखणेही अवघड असते. उचक्या का व कशामुळे लागतात..? आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाची मांसपेशी (मसल्स) अचानक अकुंचन पावल्याने सारख्या उचक्या येऊ लागतात. उचकी लागण्याची कारणे – उचकी लागण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये […]
हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे व उपाय
हाता पायाला मुंग्या येणे – बराच वेळ पाय दुमडून बसल्याने, एकाच स्थितीत अधिक वेळ राहिल्याने हाता-पायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे त्याठिकाणी मुंग्या येत असतात. हातापायाला मुंग्या येणे ही एक सामान्य बाब असली तरीही वारंवार जर मुंग्या येत असल्यास त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते. हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे – प्रामुख्याने एकाच स्थितीमध्ये अधिक वेळ बसून […]
केसांना चाई लागणे यावरील घरगुती उपचार जाणून घ्या – Alopecia Areata
डोक्यात चाई पडणे (Alopecia Areata) : केसात चाई पडण्याची तक्रार अनेकांना असते. यामध्ये अचानक एखाद्या ठिकाणचे सर्व केस गळून जातात. केस झडल्यामुळे त्याठिकाणी छोटे-छोटे गोलाकार पॅच निर्माण होतो. काही वेळा केस गेलेल्या ठिकाणी गोलाकार छोटासा खळगाही पडू शकतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत एलोपेशीया एरेटा (Alopecia Areata) किंवा spot baldness असेही म्हणतात. चाई ही समस्या डोक्यातील […]
चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी उपाय
चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे – चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या अनेक तरुणींमध्ये होत असते. ओठांवर आणि हनुवटीवर अनावश्यक केस आल्यामुळे एकूणच सौंदर्यावरच बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. […]
चामखीळ घालवण्याचे सोपे घरगुती उपाय : Warts
त्वचेवर चामखीळ येणे (Warts) : त्वचेवर चामखीळ असण्याची समस्या अनेक लोकांना असते. चामखीळमुळे कोणताही विशेष त्रास होत नसला तरीही चामखीळ दिसायला चांगले वाटत नाहीत, यामुळे सुंदरताही खराब होत असते. यासाठी चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे. चामखीळ होण्याची कारणे : चामखीळ हे प्रामुख्याने ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे (HPV) होत असतात. चेहरा, मान, हात, पाठ, […]
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्याचे हे आहेत घरगुती उपाय
चेहऱ्यावर काळे डाग येणे (Black spot on face) : चेहऱ्यावर काळे डाग असल्यास सौंदर्य बाधित होऊन चेहरा खराब दिसतो शिवाय या काळ्या डागांमुळे मनात काहीसा न्यूनगंडही निर्माण होत असतो. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची अनेक कारणे असतात. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणे : प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पॅच आणि काळे डाग होऊ शकतात. […]
Wrinkles: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय
चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे (Wrinkles) : चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे वाढत्या वयाचे एक लक्षण मानले जाते. प्रामुख्याने 35 ते 40 वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. वाढत्या वयामुळे त्वचेतील लवचिकपणा कमी झाल्याने (skin flexibility) ही समस्या होत असते. तसेच सूर्याच्या Ultraviolet किरणांच्या परिणामामुळे, सिगारेट सारख्या स्मोकिंगच्या व्यसनांमुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी अनेकजण बाजारातील […]