पाठीत आग होणे – त्वचा, मांसपेशी किंवा नसा (Nerves) यासंबधी विविध कारणांमुळे पाठीत आग होऊ शकते. पाठीतील मांसपेशी अवघडल्यास किंवा तेथे दुखापत झाल्यास, तेथील मांसपेशीला सूज आल्यास किंवा पाठीतील एखादी नस दबल्यामुळे पाठीत आग होत असते. यावेळी पाठीत आग होण्याबरोबरच पाठीत दुखणे, मुंग्या येणे असे त्रास देखील होऊ शकतात. पाठीत आग होण्याची कारणे – पाठीतील […]
Musculoskeletal
पाठीत मुंग्या येणे याची कारणे व उपाय
पाठीत मुंग्या येणे – काहीवेळा पाठीत मुंग्या आल्यासारखे होते. यावेळी पाठीत सुया टोचल्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. पाठीत अनेक कारणांमुळे मुंग्या येऊ शकतात. पाठीच्या कण्यातून शरीराच्या विविध भागात नसा (nerves) जात असतात. अशावेळी काही कारणांनी नसांवर दबाव पडल्याने किंवा नसा दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येत असतात. वारंवार जर पाठीत मुंग्या येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. […]
पायाला वात येणे याची कारणे व उपाय : Leg cramps
पायात वात येणे – बऱ्याचजणांना पायात वात येण्याची समस्या वरचेवर होते. पायात वात आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो. पायात वात येण्याची कारणे – पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे पायात वात येत असतो. शरीरात पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता असल्यास त्यामुळेही पायात वात […]
पाठीत लचक भरणे याची कारणे व उपाय : Back Sprains
पाठीत लचक भरणे (Back Sprains) – काही कारणांनी पाठीतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यूमध्ये अचानकपणे ताण पडल्याने हा त्रास होतो. पाठीत लचक भरल्यास तेथे अतिशय दुखू लागते. यावेळी पाठ वळवताना जास्त दुखत असते. पाठीत लचक भरणे याची कारणे – बऱ्याचदा खाली वाकताना किंवा जड वस्तू उचलताना पाठीतील मांसपेशी ताणल्या जातात. त्यामुळे पाठीत लचक भरते. तसेच सतत […]
हाड मोडण्याची लक्षणे व हाड मोडल्यावर केले जाणारे उपचार – Fracture
हाड मोडणे – Fracture : अपघात, उंचावरून पडणे, पाय घसरून पडणे किंवा मारामारी अशा छोट्या मोठ्या घटनांमुळे अनेकदा हाड मोडण्याचे प्रकार घडतात. काहीवेळा पडण्यामुळे जखम किंवा रक्तस्त्राव होत नाही मात्र आतल्या आत मार लागून हाड मोडत असते. हाड मोडणे याला अस्थिभंग किंवा फ्रॅक्चर असेही म्हणतात. आपली हाडे मजबूत नसल्यास हाडे ठिसूळ होऊन अगदी छोट्याशा अपघाताने […]
अंगदुखीची कारणे व घरगुती उपाय – body pain
अंगदुखी – Body pain : अंगदुखी ही एक सामान्य समस्या आहे. थकवा, आजारपण किंवा व्यायामामुळे अंगदुखी होऊ शकते, याच्या कारणांवरून त्यावर उपाय ठरतात. थकव्यामुळे अंग दुखत असल्यास थोडी विश्रांती घेतल्यास बरे वाटते. तर काहीवेळा यासाठी वेदनाशामक औषधे घ्यावी लागतात. अंगदुखीची लक्षणे (symptoms) : अंगदुखीमध्ये साधारणपणे पुढील लक्षणे जाणवतात. अंग दुखू लागणे, शरीराच्या विशिष्ट भागात वेदना […]
स्नायू दुखणे याची कारणे, लक्षणे व उपाय : Muscle Pain
स्नायू दुखणे (Muscle pain) : काहीवेळा आपले स्नायू दुखू लागतात. स्नायू दुखने ही एक सामान्य समस्या आहे. स्नायू मध्ये होणाऱ्या या वेदनांना वैद्यकीय भाषेत Myalgia (मायलजिया) या नावाने संबोधले जाते. बऱ्याचदा ही समस्या काही घरगुती उपायानेही सहज दूर होते. अनेक कारणांनी स्नायूंच्या ठिकाणी वेदना होऊ लागतात. विशेषतः स्नायूंना मार लागणे, दुखापत होणे किंवा स्नायू अवघडणे […]
मान अवघडली असल्यास हे करा घरगुती उपाय – Stiff neck
मान आखडणे (Neck stiffness) : रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे किंवा झोपताना योग्य उशी न वापरल्याने सकाळी मान दुखू लागते. या त्रासाला मान आखडणे, मान जखडणे किंवा मान लचकणे असेही म्हणतात. मान अवघडल्यामुळे त्याठिकाणी दुखू लागते. अशावेळी मान वळवताना तीव्र वेदना जाणवू लागतात. मानेतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यू यांमध्ये ताण आल्याने हा त्रास होत असतो. आजकालच्या […]
पक्षाघाताची लक्षणे, कारणे व उपचार : Paralysis Symptoms
पक्षाघात (Paralysis) : मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या […]
व्हेरिकोज व्हेन्स ची कारणे, लक्षणे व उपचार – Varicose veins
व्हेरिकोज व्हेन्स – Varicose veins : अनेकांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास असतो. व्हेरिकोज व्हेन्समध्ये अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये (शिरामध्ये) रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे शिरा फुगतात. यामुळे शिरामध्ये प्रचंड वेदना होतात त्याठिकाणी सूज येते. खूप वेळ उभे राहणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे. व्हेरिकोज व्हेन्स होण्याची कारणे (Varicose veins causes) : उतारवयात म्हणजे वयाच्या […]