Posted inDiseases and Conditions

Gout: गाऊट आजाराची लक्षणे, कारणे व उपचार

युरिक ऍसिड किंवा गाऊट आजार : गाऊट हा एक प्रकारचा संधिवात (Gout arthritis) असून आपल्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण अधिक वाढल्याने हा त्रास होत असतो. युरिक अॅसिड हे एक प्रकारचे अपायकारक घटक असून शरीरात Purines पासून तयार होते. सामान्यतः आपली किडनी ही शरीरातील या विषारी घटकास लघवीवाटे शरीरातून बाहेर टाकत असते. मात्र कोणत्याही कारणामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण शरीरात […]

Posted inDiseases and Conditions

आमवात लक्षणे, कारणे व उपचार – Rheumatoid arthritis

आमवात – Rheumatoid arthritis : आमवात हा एक रोग प्रतिकारशक्ती संबंधित आजार (ऑटोइम्यून डिसीज) असून यात सांध्यांमध्ये सूज व अतिशय वेदना होत असतात. आमवात हा आर्थराइटिसचा एक प्रकार असून याला ‘रुमेटाइड आर्थराइटिस’ या नावानेही ओळखले जाते. आमवात हा कोणत्याही वयातील व्यक्तींना होऊ शकतो. प्रामुख्याने 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार अधिक आढळतो. तसेच आमवाताचे […]

Posted inDiseases and Conditions

ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय व हाडे ठिसूळ होणे यावरील उपचार

हाडांचा ठिसूळपणा (Osteoporosis) : हाडे ठिसूळ होणे या समस्येला ‘ऑस्टिओपोरोसिस’ असे म्हणतात. ऑस्टिओपोरोसिस या स्थितीमध्ये आपल्या हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. यामध्ये हाडांच्या आतील घनता (बोन डेन्सिटी) कमी होत जाऊन हाडे पोकळ व ठिसूळ बनतात. ऑस्टिओपोरोसिसमुळे ठिसूळ झालेली हाडे खूपच कमजोर होत असतात. यामुळे हाडांचे फ्रॅक्चर होणे, हाडे मोडणे या समस्या अधिक होऊ लागतात. […]

Posted inDiseases and Conditions

गुडघेदुखीची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचार

गुडघेदुखी (Knee pain) : बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे आज गुडघेदुखीने अनेकजण त्रासलेले आहेत. पूर्वी साठीनंतर होणारे हे गुडघ्याचे दुखणे आज चाळीशीतही होत आहे. गुडघेदुखी हा आर्थ्रायटिसचा (म्हणजेच संधीवाताचा) एक प्रकार आहे. यामध्ये गुडघ्याच्या सांध्यातील कार्टीलेज खूपच कमजोर होत असतात. गुडघ्याच्या आर्थ्रायटिसमध्ये गुडघ्याच्या ठिकाणी सूज येते व अतिशय वेदना होत असते. गुडघेदुखी होण्याची कारणे (Knee […]

Posted inDiseases and Conditions

Sciatica: सायटिका ची लक्षणे, कारणे व उपचार

सायटिका – Sciatica : सायटिक नाडी (nerve) ही पाठीच्या मणक्यापासून सुरू होते व ती खाली दोन्ही पायापर्यंत गेलेली असते. सायटिक नाडी (sciatic nerve) ही आपल्या शरीरातील सर्वात लांब आणि महत्वाची अशी नाडी असते. ही नाडी काही कारणांनी दुखावली गेल्यास सायटिकाचा त्रास होऊ लागतो. या त्रासात पाठिपासून ते खाली पायापर्यंत अतिशय वेदना होत असतात. सायटिका ची […]

Posted inDiseases and Conditions

पायाला गोळे येणे याची कारणे व घरगुती उपाय : डॉ सतीश उपळकर

पायात गोळा येणे – Leg Cramps : अनेकांना अचानक पायात गोळा येण्याची समस्या वरचेवर होत असते. या त्रासाला English मध्ये लेग क्रॅम्प्स (Leg Cramps) असेही म्हणतात. पायात गोळे आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो. पायाला गोळे येण्याची कारणे – अनेक कारणांमुळे पायात गोळे येऊ शकतात. पाणी […]

error: