Posted inDiseases and Conditions

जुलाब थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

जुलाब होणे (Loose motion) : जुलाब लागल्यास वारंवार पातळ शौचाला होत असते. जुलाब होण्याची कारणे अनेक असून, प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे वारंवार पातळ शौचास होत असते. वारंवार पातळ शौचाला लागल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकते. यासाठी जुलाब वर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. दिवसातून 5 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा पातळ शौचास होणे चिंताजनक ठरू शकते. जुलाब […]

Posted inDiseases and Conditions

पोट साफ न होण्याची लक्षणे, कारणे व घरगुती उपाय

पोट साफ न होणे (Constipation) : नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ (Constipation) असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, […]

Posted inDiseases and Conditions

पोट फुगणे याची कारणे व घरगुती उपाय : Abdominal Bloating

पोट फुगणे – Abdominal Bloating : काहीवेळा अचानक पोट हे वायू व गॅसमुळे गच्च झाल्याने फुगते. अशावेळी पोटात दुखणे, पोट गच्च होणे, ढेकर येणे, गॅस होणे, अस्वस्थ वाटणे, मळमळणे असे त्रास होऊ लागतात. पोट अचानक कशामुळे फुगते..? प्रामुख्याने पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट, खारट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे अपचन होऊन गॅसेस झाल्यामुळे अचानक पोट फुगत असते. […]

Posted inDiseases and Conditions

पोटात गॅस होणे याची कारणे लक्षणे व उपाय

पोटातील गॅस – Stomach Gas problem : अनेकांना पोटात गॅस होण्याची समस्या असते. पोटात गॅस होण्यासाठी चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही कारणे जबाबदार असतात. पोटात गॅस होण्याची कारणे – पोटात गॅस होण्यासाठी पचन संबंधित कारणे याला कारणीभूत असतात. काहीतरी खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर गॅसची समस्या होऊ शकते. पचनास जड पदार्थ खाण्यामुळे, जसे तेलकट […]

Posted inDiseases and Conditions

उलट्या थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

उलटी होणे (Vomiting) : उलटी होण्याचा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, दारू सारखे व्यसन अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे अनेक आजारांमधील एक लक्षण ही असू शकते. उलटी होण्याची कारणे (Vomiting causes) : • पचनसंस्थेतील गडबडी, • जास्त प्रमाणात जेवल्यामुळे, • अपचन झाल्यामुळे, • अन्न विषबाधा झाल्याने […]

Posted inDiseases and Conditions

मळमळ होण्याची कारणे व मळमळणे यावरील घरगुती उपाय

मळमळ होणे – Nausea : मळमळणे ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी होत असते. उलटी येईल असे वाटणे, पोट फुगणे, अस्वस्थ वाटणे, काहीही खाण्याची इच्छा न होणे अशी लक्षणे मळमळ होत असल्यास जाणवतात. याठिकाणी मळमळ होणे यावरील उपायांची माहिती सांगितली आहे. मळमळ होण्याची कारणे (Nausea causes) : अनेक कारणांमुळे मळमळत असते. मात्र बहुतेक वेळा मळमळणे […]

Posted inDiseases and Conditions

भूक न लागण्याची कारणे व भूक वाढीसाठी घरगुती उपाय

भूक न लागणे – Loss of appetite : अनेकांना भूक न लागणे ही तक्रार असते. भूक कमी लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक कमी होणे ही सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस ही तक्रार असेल तर नक्कीच चिंतेची बाब असते. कारण आपण घेतलेल्या आहारातूनच आपल्या शरीराचे पोषण होत […]

Posted inDiseases and Conditions

अल्सर ची लक्षणे, कारणे, प्रकार व उपचार : Peptic Ulcer

अल्सर म्हणजे काय ..? अल्सर म्हणजे पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास होणारी जखम. पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्या पाचक रसाचा परिणाम या अवयवांच्या आतील आवरणावर होऊन अल्सर होत असतात. योग्य उपचार व पथ्य यांमुळे अल्सर लवकर बरे होऊ शकतात. पोटात अल्सर होणे : अल्सरचा त्रास अनेकांना असतो. अल्सरमुळे पोट दुखणे, वारंवार पित्त होणे, पोटात जळजळ […]

Posted inDiseases and Conditions

जुलाब व अतिसार लागण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Diarrhoea

जुलाब व अतिसार (Diarrhoea) : अतिसारमध्ये वारंवार पातळ शौचास होत असते. अतिसार ह्या आजारास डायरिया, हगवण लागणे किंवा जुलाब होणे असेही म्हणतात. अतिसारामध्ये वारंवार शौचास होणे, पोटात दुखणे अशी लक्षणे असतात. अतिसाराचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोकाही संभवतो. वारंवार जुलाब व अतिसार लागण्याची कारणे (Diarrhoea causes) : • अपचन झाल्यामुळे, • […]

Posted inDiseases and Conditions

गॅस्ट्रोची साथ येण्याची कारणे, लक्षणे आणि गॅस्ट्रोवरील उपचार – Gastro disease

गॅस्ट्रो आजार (Gastroenteritis) : गॅस्ट्रो अर्थात गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा जीवाणूमुळे होणारा एक पचनसंस्थेचा साथीचा रोग आहे. या आजारात पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप येणे असे त्रास होत असतात. विशेषतः पावसाळ्यात गॅस्ट्रोची साथ येण्याचे प्रमाण अधिक असते. गॅस्ट्रोएन्ट्रायटिसचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी जुलाब व उलट्यातून कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोका संभवतो. गॅस्ट्रोची कारणे […]