यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादी धातूत रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण योगदान असते. याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. अयोग्य आहाराच्या […]
Diet & Nutrition
दुधातील पोषक घटक (Milk nutrition)
पौष्टिक आहार : दुध – आपल्या शरीराला आवश्यक असे अनेक पोषकघटक दुधामध्ये असतात. त्यामुळेच दुधाला पूर्णान्न असे संबोधले जाते. नवजात बालकाचा एक वर्षापर्यंत दृध हाच प्रमुख आहार असतो. दुधातून आपणास प्रथिने, कैल्शियम, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्वे, पोटॅशियम यासारख्या खनिजांचा मुबलक पुरवटा होतो. विविध दुधातील आयुर्वेदिक गुणधर्म – (1) गाईचे दुध – देशी गाईचे दुध हे […]
Buttermilk: ताक पिण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या
ताक – Buttermilk : ताक हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दह्यात पाणी मिसळून ते मिश्रण घुसळून ताक तयार केले जाते. ताक हे चविष्ट, पौष्टीक तसेच आरोग्याच्या दृष्टीनेसुध्दा अतिशय उपयुक्त असते. ताकामध्ये अनेक महत्वाची पोषकतत्वे, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात. ताक पिणे हे उन्हाळ्याच्या दिवसात अमृतासारखे मानले जाते. ताक पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. […]
Butter: लोणी खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या
लोणी – Butter : लोणी हा एक पौष्टीक असा दुग्धजन्य पदार्थ आहे. लोणी हे ताक घुसळून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक लोण्यामध्ये असतात. आरोग्याच्यादृष्टीने लोण्याचे फायदे भरपूर आहेत. विशेषतः बाजारातील विकतच्या लोण्यापेक्षा घरगुती लोणी जास्त फायदेशीर असते. लोणी खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, शारीरिक दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, थायरॉईडचा त्रास होत नाही, […]
Ghee: साजूक तूप खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घ्या
तूप – Ghee : तूप हा एक दुग्धजन्य पदार्थ असून भारतीय आहारात याचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. तूप हे लोणी वितळवून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक तुपामध्ये असतात. यातील औषधी गुणधर्म विचारत घेऊन आयुर्वेदाने, तुपाचा औषध म्हणूनच वापर केलेला आहे. त्यातही अधिक जुने असणारे तूप हे आरोग्यासाठी अधिक हितकारी असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. […]
हरभरा भिजवून खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान
हरभरा – Bengal gram : भारतीय खाद्यसंस्कृतीत हरभऱ्याचे असाधारण महत्त्व आहे. हरभऱ्याची डाळ आणि त्यापासून केलेले बेसन पीठ यांचा आवर्जून समावेश अनेक पदार्थात असतो. तसेच हरभरे भाजून त्यापासून चणे केले जातात. चणेही चवीसाठी मस्त आणि आरोग्यासाठीही उत्तम असतात. हरभऱ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हरभरा हे फायबर आणि फॉलिक एसिडचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये प्रामुख्याने […]
Cucumber: काकडी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या
काकडी – Cucumber : आपण आपल्या सलाड मध्ये काकडीचा आवर्जून समावेश केला जातो. यात उपयुक्त अशी विविध पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. काकडीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. काकडीत पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहारात काकडीचा जरूर समावेश केला पाहिजे. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर […]
Carrots: गाजर खाण्याचे फायदे व तोटे हे आहेत
गाजर – Carrots : गाजर हे कंदमूळ असून यात उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असे पोषकघटक असतात. गाजरात व्हिटॅमिन-A (म्हणजेच बीटा कॅरोटीन), व्हिटॅमिन-K1 (फायलोक्विनोन), व्हिटॅमिन-B6, बायोटिन आणि पोटॅशियम यांचे मुबलक प्रमाण असते. व्हिटॅमिन-A चे प्रमाण गजरात भरपूर असल्याने त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. गाजरे खाल्ल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. वाईट कोलेस्टेरॉलची पातळी देखील यामुळे कमी होते. […]
प्रोटीन युक्त आहार पदार्थांची लिस्ट : Proteins food list
प्रोटीन म्हणजे काय ? कर्बोदके प्रथिने आणि मेद अशी तीन मुख्य पोषक घटक आहेत. यातील प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स हे असून शरीर बांधणीचे मुख्य कार्य प्रोटीन्स करीत असते. प्रथिने ही अमिनो आम्लांनी बनलेली असतात. ती एकमेकांशी साखळीसारखी जोडलेली असतात. अमिनो आम्लांचे 20 विविध प्रकार आहेत. शरीराला प्रोटिन्स (प्रथिने) ही शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही आहार घटकातून […]