गरोदरपणात पायाच्या शिरा सुजणे (Pregnancy Varicose Veins) : गर्भावस्थेत काही गरोदर स्त्रियांच्या पायावरील शिरा सूजत असतात. प्रामुख्याने व्हेरिकोज व्हेन्समुळे पायाच्या शिरा सुजत असतात. सुजलेल्या शिरांमुळे मांडीवर निळ्या रंगामध्ये शिरा स्पष्ट दिसू लागतात. तसेच गरोदरपणी काहीवेळा पायातील शिरांमध्ये रक्त जमा होऊन व्हेरीकोज व्हेन्सचा त्रासही होऊ शकतो. प्रेग्नन्सीमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास का होत असतो..? गरोदरपणात गर्भाचे आणि […]
Pregnancy
गरोदरपणातील पाठदुखी व कंबर दुखीवरील उपाय
गरोदरपणातील पाठदुखी (Pregnancy Back Pain) : गरोदरपणात कंबर आणि पाठ दुखणे हे तसे सामान्य असते. बहुतांश स्त्रियांना गरोदरपणात पाठदुखीची तक्रार असते. याठिकाणी गर्भावस्थेत पाठ दुखत असल्यास काय करावे तसेच प्रेग्नन्सीमध्ये पाठदुखी होऊ नये यासाठी काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे. प्रेग्नन्सीमध्ये कंबर आणि पाठ कशामुळे दुखत असते..? प्रेग्नन्सीमध्ये पोटात बाळाची वाढ होत असते. त्यामुळे […]
गरोदरपणात संडासला साफ होण्यासाठी घरगुती उपाय
गरोदरपणात पोट साफ न होणे : प्रेग्नन्सीत बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) होण्याची समस्या अगदी सामान्य बाब आहे. बद्धकोष्ठतेमुळे शौचास व्यवस्थित साफ होत नाही, शौचाचा खडा धरत असतो त्यामुळे जास्त जोर लावावा लागत असतो. यामुळे मुळव्याधसारखा त्रासही होऊ शकतो. मात्र योग्य ती काळजी घेतल्यास साहजरित्या आपण या त्रासापासून दूर राहू शकता. गरोदरपणात पोट कडक का होते..? प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील […]
गरोदरपणातील उलट्या व मळमळ यावरील उपाय
गरोदरपणात मळमळ व उलटी होणे (Pregnancy vomiting) : गरोदरपणात जाणवणारी मळमळ आणि उलटी होण्याची समस्या ही अगदी सामान्य बाब आहे. प्रेग्नन्सीमध्ये दिवसभरात केंव्हाही मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. मात्र सकाळी उठल्यावर मळमळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याने याला ‘मॉर्निंग सिकनेस’ असे म्हंटले जाते. गर्भावस्थेत काही गरोदर स्त्रियांना केवळ मळमळ होत असते तर काही गर्भवती महिलांना मळमळ […]
गरोदरपणात घ्यावयाची काळजी : Pregnancy care tips
गरोदरपणातील काळजी (Pregnancy care) : गरोदरपणात आईने स्वतःचे आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते. यासाठी गर्भावस्थेच्या एकूण नऊ महिन्यात आईने आहार, स्वच्छता, विहार, व्यायाम, प्रवास, औषधे आणि विश्रांती यासंबंधित विशेष काळजी घेणे आवश्यक असते. गरोदरपणात खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडीफार काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात योग्य प्रकारे काळजी घेतल्यास आई आणि बाळाचे आरोग्य उत्तम […]
प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीने हे करावेत व्यायाम व योगासने
गरोदरपणातील व्यायाम आणि योगासने : गरोदर स्त्रीने रोज हलका व्यायाम करणे आवश्यक असते. जर आपणास गरोदरपणात काही आरोग्य समस्या नसल्यास प्रेग्नन्सीमध्येही आपण हलका व्यायाम करू शकता. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करण्याचे खूप फायदे आहेत. विशेषतः यामुळे नॉर्मल प्रसुती (normal delivery) होण्यास मदत होत असते. गर्भावस्थेत व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या : गर्भावस्थेत गर्भवती महिलेने रोज […]
गर्भावस्थेत गरोदर स्त्रियांनी कसे झोपावे ते जाणून घ्या..
गरोदरपणातील झोप आणि विश्रांती : गर्भावस्थेत झोपेच्या अनेक तक्रारी होऊ शकतात. गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भामुळे गरोदरपणात पोट वाढलेले असते. अशावेळी आरामदायी स्थितीत झोप घेणे अवघड वाटत असते. तसेच याकाळात होणाऱ्या पाठदुखी, कंबरदुखी, पायात गोळा येणे, रात्री लघवीला जावे लागणे अशा अनेक कारणांमुळे झोपमोड होत असते. मात्र गर्भारपणात आईने पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी […]
गर्भावस्थेत प्रवास करावा की नाही ते जाणून घ्या..
गर्भावस्था आणि प्रवास (Travel during Pregnancy) : प्रेग्नन्सी हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा असा क्षण असतो. गरोदरपणात आईच्या गर्भाशयात बाळ वाढत असते. त्यामुळे गरोदर स्त्रीने प्रवास करताना अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी येथे गर्भावस्थेत कार, बस, रेल्वे, विमान किंवा जहाज यातून सुरक्षितपणे प्रवास कसा करावा, गरोदरपणात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती येथे दिली […]
गरोदरपणात कोणती औषधे घ्यावीत, कोणती औषधे घेऊ नयेत?
गर्भावस्था आणि औषधे : गर्भाशयात बाळ वाढत असतो. अशावेळी काही औषधे गरोदरपणी टाळणे आवश्यक असतात. कारण त्या औषधांमुळे गर्भाच्या जीवास धोका पोहचण्याची शक्यता असते. यासाठी येथे गरोदर महिलांनी औषधे घेताना काय काळजी घ्यावी याची माहिती येथे दिली आहे. गरोदरपणात गर्भवती स्त्रियांनी औषधे घेताना अशी घ्यावी काळजी : 1) डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं औषधे घ्या.. गरोदरपणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय […]
प्रेग्नन्सीमध्ये लोह गोळ्या खाणे का महत्त्वाचे असते ते जाणून घ्या..
गर्भावस्था आणि लोहाच्या गोळ्या : गरोदरपणात लोह (iron) खूप महत्त्व असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अनेक गर्भवतीमध्ये अॅनेमिया होण्याची शक्यता अधिक असते. गरोदरपणात लोहाच्या गोळ्या का दिल्या जातात..? अॅनेमिया किंवा रक्तपांढरी यामुळे वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे, बाळ दगावणे किंवा बाळाचे वजन कमी असणे अशा समस्या बाळाच्या बाबतीत होऊ शकतात. याशिवाय अॅनेमियामुळे गरोदर स्त्रीला थकवा […]