Posted inDiet & Nutrition

पनीर खाण्याचे फायदे व नुकसान : Health benefits of Paneer

पनीर – Cottage Cheese Or Paneer : पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. आपल्या आहारातील अनेक पदार्थांत आपण पनीरचा वापर करतो. पनीर हे स्वादिष्ट तर आहेच शिवाय ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि इतरही अनेक पोषकघटक असतात. इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेने कमी कॅलरीज पनीरमध्ये असतात. तसेच पनीरमध्ये व्हिटॅमिन-B, कॅल्शियम, फॉस्फरस आणि […]

Posted inDiet & Nutrition

साय खाण्याचे फायदे व नुकसान : Milk Cream Benefits

दूध उकळल्यानंतर त्यावर साय येत असते. ही दुधाची साय अनेकजणांना खायायला आवडते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. दुधाची साय ही स्वादिष्ट व पौष्टीक असते. असे असले तरीही योग्य प्रमाणातच साय खाणे आवश्यक आहे.

Posted inDiet & Nutrition

फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान : Jackfruit benefits

फणस – Jackfruit : फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात. फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात. […]

Posted inDiet & Nutrition

दुधी भोपळ्याची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान : Bottle Gourd benefits

दुधी भोपळा – Bottle Gourd : दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. दुधी भोपळा ही फळभाजी असून याला हिंदीमध्ये ‘लौकी की सब्जी’ तर English मध्ये ‘बॉटल गार्ड’ (Bottle gourd) या नावाने […]

Posted inDiet & Nutrition

खजूर खाण्यामुळे होणारे फायदे आणि नुकसान : Dates Benefits

खजूर – Dates : खजूर हे एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यामुळेच खजूर हे जगभरात सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे खजूरमध्ये असतात. आयुर्वेदानुसार खजूर हे मधुर, शीत गुणात्मक, शुक्रवर्धक, मांसवर्धक आणि वात-पित्त कमी करणारे आहे. खजूर खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. खजुरात […]

Posted inDiet & Nutrition

पिस्ता खाण्याचे फायदे व नुकसान : Pista benefits

पिस्ता – Pistachios nuts : पिस्ता स्वादिष्ट चवीचे आणि अनेक पोषकतत्वांनी युक्त असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन्स, हेल्दी फॅट्स, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, फायबर्स, व्हिटॅमिन-B6, अँटि-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे असतात. यातील पोषकघटक हृदयाच्या आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पिस्तामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पिस्ता खाल्याने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, […]

Posted inDiet & Nutrition

शिंगाडे फळ खाण्याचे फायदे व नुकसान : Water chestnuts benefits

शिंगाडा – Water chestnut : शिंगाडा हे चविष्ट आणि पौष्टिक असे फळ असून याला English मध्ये Water chestnut (वॉटर चेस्टनट) असे म्हणतात. शिंगाडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मँगनीज, तांबे, व्हिटॅमिन-B6 आणि रिबोफ्लाव्हिन ही पोषकतत्वे असतात. शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर्स) असतात. फायबर्सचा रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. फायबर्समुळे पोट नियमित साफ होते, […]

Posted inDiet & Nutrition

चिलगोजा खाण्याचे फायदे व नुकसान : Pine Nuts benefits

चिलगोजे – Pine Nuts : चिलगोजेला पाइन नट्स असेही म्हणतात. चिलगोजा चविष्ट असून यात अनेक पोषकघटकही असतात. यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट, व्हिटॅमिन-B1, व्हिटॅमिन-B2, व्हिटॅमिन-C, प्रोटिन्स, मोनोसैच्युरेटेड फैट, फायबर्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, झिंक, कॅल्शियम, मँगनीज आणि तांबे अशी अनेक पोषकतत्वे असतात. चिलगोजे खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते व चांगले कोलेस्टेरॉल वाढते त्यामुळे हृदयविकार पासून दूर राहण्यास […]

Posted inDiet & Nutrition

काळे मनुका भिजवून खाण्याचे फायदे व नुकसान : Black Raisins benefits

काळे मनुका – Dry Black currant : सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचे फळ म्हणजे काळ्या मनुका हे आहे. द्राक्षे ही हिरवी, काळी, तांबूस अशा वेगवेगळ्या रंगाची असतात. यापैकी काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी व श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या मनुकाही अनेक पोषकघटकांनी युक्त असतात. काळ्या मनुकात एन्थोकाइनिन्स […]

Posted inDiet & Nutrition

काजूगर खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान : Cashew nuts benefits

काजू – Cashew nuts : काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे. काजूगर गोड चवीची असून बलकारक, वातशामक, किंचित पित्त वाढवणारी असतात. काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनजतत्वे असतात. काजूगरात प्रामुख्याने व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-K आणि व्हिटॅमिन-B6, तांबे, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी अनेक पोषकतत्वे असतात. काजूगरात प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काजू […]