1) नवजात बाळाची देखभाल

नवजात बाळ म्हणजे काही दिवसापूर्वीच जन्मलेले बाळ. अशा नवजात बाळाची देखभाल अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. नवजात शिशुची देखभाल कशी करावी याविषयी पालकांच्या मनात खूपच शंका व प्रश्न असतात. यासाठी येथे नवजात बाळाची देखभाल कशी घ्यावी याची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

3) बाळाचे आजार

नवजात बाळ म्हणजे काही दिवसापूर्वीच जन्मलेले बाळ. अशा नवजात बाळाची देखभाल अतिशय बाळाला अनेकदा सर्दी, खोकला, ताप येणे असे त्रास होत असतात. बाळाला होणारे सामान्य आजार व अशावेळेस बाळाची घ्यावयाची देखभाल याची माहिती खाली दिली आहे.

This article contains useful links about baby health & parenting tips. These links will help you learn more about your child’s development, positive parenting, safety, health at each stage of your child’s life.