वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, भरमसाठ वाढलेली वाहने, लोकसंख्या वाढ यांमुळे पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ध्वनी प्रदूषणाची समस्यासुध्दा यामुळेच झाली आहे. ध्वनी प्रदूषणाचे विपरीत परीणाम मानव व इतर प्राण्यांच्या आरोग्यावर होत असतात. यासाठी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आज गरजेचे बनलेले आहे. ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी काही उद्दिष्टे ठरवावी लागतील. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उद्दिष्टे योजवित […]
Social Health
सायकलचे सामाजिक फायदे हे आहेत – Cycle social benefits
सायकल चालवण्याचे सामाजिक फायदे : सायकल चालवण्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन आरोग्य सदृढ राहते त्याचप्रमाणे सायकल चालवण्याचे सामाजिक फायदेही अनेक आहेत. सायकलमुळे पर्यावरणाची हानी कमी होते, इंधन लागत नाही, प्रदूषण होत नाही, अपघातांचे प्रमाण कमी होते, वाहतूक कोंडी होत नाही असे सायकलचे सामाजिक फायदे होतात. सायकलचे सामाजिक फायदे : सामाजिक आरोग्याचा दर्जा सुधारतो.. सायकलिंगमुळे व्यायाम होऊन […]
जल प्रदूषण समस्येचे निष्कर्ष, उद्दिष्ट आणि विश्लेषण
जल प्रदुषणामुळे आपल्या आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत असतात. जलप्रदुषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, काविळ, विविध ताप, टायफॉइड, विसूचिका (Cholera) यासरखे विविध साथीचे रोग उत्पन्न होतात. याशिवाय दूषित पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होतात. तसेच रासायनिक पदार्थ युक्त दूषित पाणी […]
Water pollution: पाणी प्रदूषण कारणे, परिणाम व उपाययोजना
जल प्रदूषण समस्या प्रस्तावना – Water pollution : मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे अतिशय नुकसान झालेले आहे. त्यामुळेच पाणी, हवा, ध्वनी आणि मृदा प्रदूषणाच्या विविध समस्या आज निर्माण झाल्या आहेत. यापैकी जल प्रदूषणाची समस्या ही अधिक गंभीर मानली जाते. जल प्रदूषणामुळे मनवासह इतर सजीवांचे आरोग्य धोक्यात येत असते. जल प्रदूषण रोखणे का आवश्यक आहे..? जगण्यासाठी सजीवांना पाण्याची […]
हवा प्रदूषण – कारणे, आरोग्य परिणाम व उपाययोजना
वायू प्रदूषण समस्या प्रस्तावना – Air pollution : मानवी हसतक्षेपामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण अशा प्रदूषणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी वायू प्रदूषण ही समस्या अत्यंत धोकादायक असते. जिवंत रहाण्यासाठी सजीवांना प्राणवायूची आवश्यकता असते. माणूस आहार किंवा पाण्याशिवाय अनेक दिवस जिवंत राहू शकतो […]
धुम्रपान व्यसनाचे दुष्परिणाम व सिगारेट सोडण्याचे उपाय
धुम्रपान व्यसन आणि आरोग्य : सिगारेट, बिडी, चिलिम ओढणे म्हणजे धुम्रपान. धुम्रपान करणे शरिराला घातक असते. त्यामध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरिरघातक रसायने असतात. एकट्या सिगारेटमध्ये तब्बल 4000 विषारी अपायकारक रसायने असतात. त्यातील 43 विषारी घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेट, बिडीचे प्रत्येक पाकिट हे सेवन करणाऱ्याला मृत्युच्या जवळ घेऊन जात असते. एक सिगारेट मनुष्याच्या जीवनातील […]
Organ donation: अवयवदान म्हणजे काय व त्याचे महत्व
अवयवदान (Organ donation) : अवयवदान हे मृत्युनंतर आणि जीवंत असतानाही केले जाते. कायद्यानुसार जीवंत व्यक्ती आपल्या जवळच्या नातलगास अवयवदान करु शकते. जेंव्हा एखादी जीवंत व्यक्ती अवयवदान करते, तेंव्हा त्या दाता व्यक्तीच्या जीवास धोका नसतो. तरीही त्या जीवंत व्यक्तीतील एक अवयव कमी होतो, हे त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. यासाठी जीवंत व्यक्तींनी अवयवदान करण्याची संख्या […]
Blood donation: रक्तदानाचे महत्व आणि त्यामुळे होणारे फायदे
रक्तदानाचे महत्व : एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्यां स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. अन्यथा त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे […]
दारूचे व्यसन आणि मद्यपानाचे आरोग्यावरील दुष्परिणाम
मद्यपानाचे व्यसन हे आज अत्यंत गंभीर अशी समस्या बनली आहे. जगामधील 5 ते 10% लोकसंख्या ही मद्यपानाच्या आहारी गेली आहे. तर भारतातील 20 ते 30% लोकसंख्या ही मद्यपानाच्या विळाख्यात आलेली आहे. बहुतांश तरुणपिढी मद्यपानाच्या जाळ्यात अडकली आहे. गतीशील जीवनशैलीमुळे पालकांचे मुलांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किशोरवयीन मुलांमध्येसुद्धा मद्यपान व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. जी व्यक्ती 15 […]
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या
जेष्ठांचे आरोग्य : वार्धक्य (म्हातारपण) ही प्रत्येक व्यक्तीमध्ये कालांतराणे सामान्यतः वयाच्या 60 ते 70 वर्षानंतर उत्पन्न होणारी एक सामान्य अवस्था असते. वृद्धावस्थेत शरीरातील बल धातू स्मृती यांचा क्षय झाल्याने वृद्ध व्यक्तीमध्ये अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये प्रामुख्याने हूद्यरोग,संधिवात>, मधुमेह, दुर्बलता, कॅन्सर, निद्रानाश, स्मृतिनाश, पक्षाघात, नेत्रविकार, मोतिबिंदू इ. हे विकार अधिकतेने आढळतात. जेष्ठांचा आहार – वय […]